Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

Vivo Smartphone Update: विवो लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टेंडर्ड (BIS) च्या वेबसाईटवर स्पॉट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे डिटेल्स अद्याप अधिकृतपणे शेअर करण्यात आले नाहीत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 17, 2026 | 09:43 AM
नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री... BIS वर झाला स्पॉट

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री... BIS वर झाला स्पॉट

Follow Us
Follow Us:
  • V80 सीरीजमधील आणखी एक नवीन स्मार्टफोन लवकरच होणार लाँँच
  • Vivo V80 FE स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टेंडर्ड (BIS) च्या वेबसाईटवर मॉडेल नंबर V2624 सह स्पॉट
  • आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही
Vivo Upcoming Smartphone: स्मार्टफोन आणि टेक कंपनी विवो त्यांच्या V80 सीरीजमधील आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. खरं तर कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीलाच भारतीय बाजारात त्यांचा नवा Vivo V80 स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनी पुन्हा एकदा एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्याची किंमत बजेट फ्रेंडली सेगमेटंध्ये असणार आहे. कंपनीचा आगामी Vivo V80 FE स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टेंडर्ड (BIS) च्या वेबसाईटवर मॉडेल नंबर V2624 सह स्पॉट करण्यात आला आहे.

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express

आगामी विवो स्मार्टफोन

विवोचा हा स्मार्टफोन यापूर्वी इंडोनेशियन सर्टिफिकेशन साइट SDPPI वर देखील स्पॉट करण्यात आला होता. मॉडेल नंबर V2624 असलेला हा फोन इंडोनेशियन सर्टिफिकेशनमध्ये V80 FE नावाने लिस्ट करण्यात आला आहे. सर्टिफिकेशनमध्ये विवोच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. तसेच विवोने देखील अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही. मात्र हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कंपनीच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

विवो व्हि 80

विवो व्हि 80 च्या 8 जीबी आणि 128 जीबी व्हेरिअंटची किंमत 62,999 रुपये आहे. तर 512 जीबी व्हेरिअंटची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये Zeiss कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 50MP टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 1.5K रेजोल्यूशन वाला 144Hz अमोलेड डिस्प्ले आणि 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 90W चार्जिंगला सपोर्ट करतो.

6 Best boAt Aavante Soundbars: दिवाळीत घर बनेल मिनी थिएटर! ‘हे’ 6 दमदार Soundbar वाढवतील मनोरंजनाचा आवाज

विवो व्हि 70 एफई

कंपनीने गेल्या वर्षी विवो व्हि 70 एफई लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K 120Hz अमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो चिपसेट, 200MP मुख्य कॅमेरा आणि 7,000mAh बॅटरी आणि 90W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र नंतर कंपनीने फोनची किंमत वाढवून 44,999 रुपये केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo V80 FE भारतात कधी लाँच होणार आहे?

    Ans: Vivo V80 FE च्या भारतातील लाँचची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, हा स्मार्टफोन BIS वेबसाइटवर दिसल्यामुळे लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

  • Que: Vivo V80 FE ची भारतातील किंमत किती असेल?

    Ans: Vivo V80 FE ची अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही. फोन बजेट-फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच होणार असल्याचा दावा असला, तरी किंमतीबाबत कंपनीच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.

  • Que: Vivo V80 FE स्मार्टफोन BIS वेबसाइटवर कोणत्या मॉडेल नंबरने दिसला?

    Ans: हा स्मार्टफोन BIS वेबसाइटवर V2624 या मॉडेल नंबरने दिसला आहे.

Web Title: Vivo v80 fe will launch soon smartphone spotted on bis website hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express
1

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?
2

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये
3

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
4

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.