Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung च्या या स्मार्टफोनवर मिळतय तब्बल 28,649 रुपयांचं Discount! ही आकर्षक डिल मिस करू नका

Samsung Galaxy S25 Ultra 5G: Samsung च्या Galaxy S25 Ultra 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. म्हणजेच तुम्ही हा स्मार्टफोन अगदी कमी पैशांत खरेदी करु शकणार आहात. अधिक जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2025 | 07:45 PM
Samsung च्या या स्मार्टफोनवर मिळतय तब्बल 28,649 रुपयांचं Discount! ही आकर्षक डिल मिस करू नका

Samsung च्या या स्मार्टफोनवर मिळतय तब्बल 28,649 रुपयांचं Discount! ही आकर्षक डिल मिस करू नका

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही सॅमसंग प्रेमी आहात का? तुम्ही सॅमसंगचा नवीन प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर्ससह सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करू शकता. ही बेस्ट ऑफर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही ऑफर बेस्ट आहे.

Tech Tips: सोशल मीडियावर व्हायरल होणारा Video खरा की खोटा? अशा पद्धतीने घ्या शोध

अ‍ॅमेझॉनवर Samsung Galaxy S25 Ultra 5G स्मार्टफोन तब्बल 28,649 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर उपलब्ध आहेत. स्मार्टफोनवर फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर उपलब्ध आहेत. चला तर मग स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिस्काऊंट आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Samsung Galaxy S25 Ultra 5G वर डिस्काउंट

सॅमसंगचा हा प्रिमियम स्मार्टफोन सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइट वर 1,29,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. मात्र ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अ‍ॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 1,06,350 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर प्लॅट 23649 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जात आहे. जर तुम्ही EMI ट्रांजेक्शनसाठी HDFC बँक क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 5000 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर एकूण 28,649 रुपयांचं डिस्काउंट दिलं जात आहे.

कंपनी या स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफरसह एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक बचत करू शकता. स्मार्टफोनवर 61000 रुपयांपर्यंत एक्सचेंज वॅल्यू दिली जात आहे. स्मार्टफोनची एक्सचेंज वॅल्यू तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या कंडीशनवर आधारित आहे. तुमचा जुना स्मार्टफोन जितका चांगला असेल तुम्हाला तितकी एक्सचेंज वॅल्यू दिली जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी S25 मध्ये टाइटेनियम फ्रेम डिजाइन देण्यात आली आहे. यासोबतच डिव्हाइस 2600 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोनमध्ये 6.9 इंचाचा डायनामिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये गोरिल्ला ग्लास आर्मर 2 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे.

सबसे दमदार चिपसेट

या स्मार्टफोनमध्ये दमदार चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये लाईव्ह लाइव ट्रांसलेट पासून सर्किल टू सर्च सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अँड्राइड 15 वर बेस्ड One UI7 सह येतो.

India-Pakistan Conflict: तुम्ही X वर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंहला फॉलो करताय का? थांबा, वाचा काय आहे सत्य?

200 मेगापिक्सलचा कॅमेरा

स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसरवाला कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच डिवाइसमध्ये 5x झूमसह 50MP चा पेरिस्कोप लेंस, 10MP चा टेलीफोटो आणि 50MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे.

Web Title: Get bumper discount on samsung galaxy s25 ultra 5g smartphone dont miss this deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • amazon
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
2

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
3

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
4

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.