Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!

CMF Phone 2 Pro in Flipkart Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहक CMF Phone 2 Pro 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. या डिलबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 26, 2025 | 07:45 PM
Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!

Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सर्वत्र शॉपिंग, डिस्काऊंट आणि सेलचे वातावरण आहे. कारण फ्लिपकार्टवर बिग बिलीयन डेज सुरु झाला आहे. मोठ्या डिस्काऊंट आणि ऑफरसह तुम्हाला खरेदी करायची असेल तर फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आला आहे. कंपनीचा हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. यंदा सेलमध्ये स्मार्टफोनवर फोकस करण्यात आला आहे. म्हणजेच इतर वस्तूंसह ग्राहकांना स्मार्टफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. महागडे आणि प्रिमियम स्मार्टफोन देखील सेलमध्ये अगदी कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स

फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. कारण या सेलमध्ये तुम्हाला असे काही स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, ज्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. आता आम्ही तुम्हाला सेलमधील एका फायदेशीर डिलबद्दल सांगणार आहोत. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या बिग बिलीयन डेज सेलमध्ये CMF Phone 2 Pro 15 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल, तर ही डिल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. बजेट स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हि डिल फायदेशीर ठरणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

CMF Phone 2 Pro वर जबरदस्त डिल उपलब्ध

CMF Phone 2 Pro भारतात 18,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट 15,999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. म्हणजेच ई-कॉमर्स कंपनी Big Billion Days सेलमध्ये CMF Phone 2 Pro वर 3,000 रुपयांचे डिस्काऊंट देण्यात आले आहे.

या स्मार्टफोनच्या खरेदीवर HDFC Bank क्रेडिट कार्ड आणि Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डसह पेमेंट केल्यास तुम्हाला एडिशनल 1,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदलून आणखी बचत करू शकता. ग्राहकांना त्यांचा जुना फोन बदलून 12,050 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तथापि, किंमत जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट

CMF Phone 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

CMF Phone 2 Pro मध्ये 6.77-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz एडॅप्टिव रिफ्रेश रेट, 3000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे, इथे 1.07 बिलियन कलर्स मिळतात. फोनला MediaTek Dimensity 7300 Pro 5G चिपसेटने सुसज्ज करण्यात आले आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी CMF Phone 2 Pro मध्ये 50MP प्रायइमरी कॅमेरा, 50MP टेलीफोटो लेंस आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Web Title: Get huge discount on cmf phone 2 pro during flipkart big billion days 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
1

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
2

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये
4

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.