Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: यंदाच्या पाडव्याला साडी नाही तर तुमच्या बायकोला द्या हे बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन, DSLR फोटोही पडतील फिके

दिवाळीत दरवर्षी पाडव्याच्या सणाला तुम्ही देखील तुमच्या बायकोला साडीच गिफ्ट देता का? अहो मग यंदा काहीतरी खास गिफ्ट द्या. यंदा पाडव्याला असं गिफ्ट द्या जे पाहून तुमची बायको तुम्हाला मिठी मारेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2025 | 12:47 PM
Diwali 2025: यंदाच्या पाडव्याला साडी नाही तर तुमच्या बायकोला द्या हे बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन, DSLR फोटोही पडतील फिके

Diwali 2025: यंदाच्या पाडव्याला साडी नाही तर तुमच्या बायकोला द्या हे बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन, DSLR फोटोही पडतील फिके

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीचा उत्सव सुरु झाला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या उत्सवांना फार महत्त्व असतं. पाडव्याच्या दिवशी नवरा त्याच्या बायकोला काहीतरी खास गिफ्ट देतो. सहसा अनेकजण त्यांच्या बायकोला दरवर्षी पाडव्याला साडी देतात. पण यंदा तुम्ही वेगळं आणि एक खास गिफ्ट देऊ शकतात. त्यामुळे यंदाच्या पाडव्याला साडी नाही तर स्मार्टफोन गिफ्ट करून तुम्ही तुमच्या बायकोला आनंदी करू शकता. तुमच्या बायकोला जर फोटोंची आवड असेल तर तुम्ही बेस्ट कॅमेरा असलेले स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्ही परफेक्ट फोटो क्लिक करू शकता.

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स

तुमच्या बायकोला फोटो क्लिक करायला आणि व्हिडीओ बनवायला आवडत असेल तर हे स्मार्टफोन्स एक परफेक्ट गिफ्ट ठरणार आहे.या स्मार्टफोनची किंमत 30,000 रुपयांहून कमी आहे. हे स्मार्टफोन बेस्ट कॅमेरा ऑफर करतात. असा कॅमेरा ज्यासमोर DSLR फोटो जेखील फिके पडणार आहेत. 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 5 अद्भुत कॅमेरा असलेले स्मार्टफोन, जे AI फोटो क्वालिटीपासून ते 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगपर्यंत सर्व काही देतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Vivo V60e 5G

या स्मार्टफोनचा फोकस एरिया फोटोग्राफी आहे. या स्मार्टफोनमुळे दिवाळीत कॅमेऱ्याची कमतरता भासणार नाही. कॅमेरा-सेंट्रिक फोनमध्ये चांगला कॅमेरा सेटअप आणि फोटोज अधिक चांगलं बनवते. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्राइमरी सेंसर लावला आहे, सेल्फसाठी कंपनीने या डिव्हाईमध्ये 50MP चा सेंसर दिला आहे. अ‍ॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 30,000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

Realme 15 Pro 5G

हा एक ‘AI पार्टी फोन’ आहे. Realme 15 Pro 5G फोन लो-लाइट मध्ये देखील क्रिस्प डिटेलसह फोटो क्लिक करते. यामुळे, दिवाळीसाठी हा फोन एक उत्तम पर्याय असू शकतो. यात 50MP Sony IMX896 मुख्य कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. अमेझॉन सेल दरम्यान हा फोन डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो.

OnePlus Nord 5 5G

30,000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत OnePlus Nord 5 चा देखील समावेश आहे. हा स्मार्टफोन या रेंजमध्ये चांगला कॅमेरा ऑफर करतो. नॉर्ड 5 मध्ये 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, यासोबतच रियर पॅनल 50MP Sony LYT 700 मेन आणि 8MP अल्ट्रावाइड सेंसरने सुसज्ज आहे.

Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

Motorola Edge 60 Pro 5G

या यादीतल चौथा स्मार्टफोन Motorola Edge 60 Pro 5G हा आहे. या फोनमध्ये देण्यात आलेल्या वैशिष्ट्यांमुळे तो या विभागात मजबूत उभा राहतो. हा स्मार्टफोन 50MP+50MP+10MP रियर कॅमेरा ऑफर करतो. या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांनी कमी आहे. डिस्काउंट आणि ऑफरसह या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी झाी आहे.

iQOO Neo 10 5G

उत्तम कॅमेरा आणि पावरफुल परफॉर्मेंस यांचे बेस्ट कॉम्बिनेशन म्हमजे iQOO Neo 10 5G. यात OIS सह ५० मेगापिक्सेल सोनी कॅमेरा आहे, जो दिवाळीसाठी उत्तम फोटो काढू शकतो. सेल्फी कॅमेरा देखील प्रभावी आहे.

Web Title: Gift this best camera smartphones to your wife on the occasion of diwali padwa tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • smartphone

संबंधित बातम्या

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
1

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का
2

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का

Infinix Note Edge: बाजारात धडकला नवा बजेट स्मार्टफोन! लूक, कॅमेरा, बॅटरी… सर्वच भारी; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3

Infinix Note Edge: बाजारात धडकला नवा बजेट स्मार्टफोन! लूक, कॅमेरा, बॅटरी… सर्वच भारी; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर
4

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.