Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gmail Confidential Mode: ईमेल फॉरवर्ड होण्याची भीती? हे फीचर सुरक्षित ठेवेल संवेदनशील माहिती, असा करा वापर

आजच्या डिजिटल युगात संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, आणि Gmail च्या Confidential Mode फीचरमुळे यूजर्सना ईमेल अधिक सुरक्षितपणे पाठवण्याचा पर्याय मिळतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2026 | 09:57 AM
Gmail Confidential Mode: ईमेल फॉरवर्ड होण्याची भीती? हे फीचर सुरक्षित ठेवेल संवेदनशील माहिती, असा करा वापर

Gmail Confidential Mode: ईमेल फॉरवर्ड होण्याची भीती? हे फीचर सुरक्षित ठेवेल संवेदनशील माहिती, असा करा वापर

Follow Us
Follow Us:
  • जिमेलच्या कॉन्फिडेन्शियल मोडमुळे तुम्ही संवेदनशील ईमेलला एक्सपायरी डेट देऊन त्याचा गैरवापर होण्यापासून बचाव करू शकता.
  • या फीचरमुळे ईमेल फॉरवर्ड, कॉपी किंवा अनिश्चित काळासाठी सेव्ह होण्याचा धोका कमी होतो आणि डेटा अधिक सुरक्षित राहतो.
  • यूजर्सना अतिरिक्त सुरक्षा मिळावी यासाठी ईमेल उघडण्यासाठी एसएमस पासकोड सेट करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
आजकाल संवेदनशील माहिती अनेकदा ईमेलद्वारे पाठवली जाते. अशा परिस्थितीत केवळ इनबॉक्स सुरक्षेवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. ईमेलद्वारे शेअर केलेले ओळखपत्र पुरावा, करार आणि खात्याची माहिती चुकीच्या हातात पडल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, ती माहिती दीर्घ काळासाठी कोणालाही उपलब्ध नसावी, असं तज्ज्ञांचं मत आहे. ईमेल संदेश फॉरवर्ड करण्याचा किंवा दीर्घकाळ उपलब्ध राहण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही जीमेलचा कॉन्फिडेन्शियल मोड वापरू शकता. यामुळे तुम्हाला मुदतची तारीख असलेले ईमेल पाठवता येतात. शिवाय, गरज भासल्यास एसएमएस पासकोड देखील सेट केला जाऊ शकतो.

GTA 6 लाँचपूर्वीच Rockstar Games वर सायबर अटॅक! डेटा लीक करण्याची दिली धमकी; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

फॉरवर्ड किंवा कॉपी होणार नाही

हे फीचर सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर प्रदान करते. कॉन्फिडेन्शियल मोडमुळे संवेदनशील ईमेल फॉरवर्ड, कॉपी किंवा अनिश्चित काळासाठी साठवले जाण्याचा धोका कमी होतो. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या ईमेलचा गैरवापर होण्यापासून बचाव होण्यास मदत होईल. हे फीचर वापरण्यास खूप सोपे आहे. जेव्हा तुम्ही नवीन ईमेल तयार करता, तेव्हा तुम्ही कॉन्फिडेन्शियल मोड चालू करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

जीमेल कॉन्फिडेन्शियल मोड

खरं तर, जीमेलमध्ये कॉन्फिडेन्शियल मोड हे फीचर उपलब्ध आहे. हे एक खूप उपयुक्त साधन आहे. याचा वापर करून तुम्ही मुदतची तारीख असलेले ईमेल पाठवू शकता. यामुळे ईमेल किती काळ उपलब्ध राहील आणि कोण तो उघडू शकेल यावर तुमचे नियंत्रण राहते.

आता फीचर फोनवरूनही करता येणार पेमेंट! Jio आणि Bank of Baroda ची भागिदारी यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, नवं अ‍ॅप केलं लाँच

असे वापरा फीचर

  • जीमेल उघडल्यानंतर, ‘कम्पोज मेल’ वर विलक करा. ईमेल तयार करताना तुम्हाला उजव्या बाजूला तीन-ठिपक्यांचे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर तीन पर्याय येतील, ज्यामध्ये ‘शेड्यूल ईमेल’ ‘कॉन्फिडेन्शियल मोड’, आणि ‘डिस्कार्ड’ यांचा समावेश आहे.
  • या पर्यायांमधून ‘कॉन्फिडेन्शियल मोड’ निवडा, येथे, तुम्हाला ‘सेट एक्सपायरी’ हा पर्याय दिसेल.
  • तुमच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार, ईमेल कालबाहा होण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी निवडण्याकरिता त्यावर क्लिक करा.
  • आता, “रिक्वेस्ट पासकोड’ च्या खाली, तुम्ही ‘एसएमएस पासकोड’ निवडू शकता.

Web Title: Gmail confidential mode secure your emails with expiry date and passcode tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • gmail
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Upcoming iPhone: आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्सची किती असणार किंमत? लाँचपूर्वीच डिटेल्स लीक, जाणून घ्या सविस्तर
1

Upcoming iPhone: आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्सची किती असणार किंमत? लाँचपूर्वीच डिटेल्स लीक, जाणून घ्या सविस्तर

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य
2

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे
3

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
4

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.