Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

Upcoming GTA 6 Update: तुम्ही देखील GTA प्लेअर आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. GTA च्या आगामी वर्जनची लाँच डेट आता रिलीज करण्यात आली आहे. याशिवाय गेममधील फीचर्स देखील जाहीर करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 22, 2025 | 01:12 PM
गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील GTA 6 ची अगदी आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमची प्रतिक्षा संपणार आहे. कारण लवकरच GTA 6 लाँच केला जाणार आहे. गेमर्स गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची वाट बघत होते, तो क्षण आता लवकरच येणार आहे. येत्या काही महिन्यांतच बहुप्रतीक्षित गेम GTA 6 लाँच केला जाणार आहे. या गेमच्या आगामी लाँचिंगबाबत इंटरनेटवर अनेक अपडेट शेअर केले जात आहेत. या अपडेट्समुळे गेमिंग वर्ल्डमध्ये आतुरता निर्माण झाली आहे. या गेमच्या किंमतीपासून, गेमप्ले, कॅरेक्टर्स आणि एडिशनपर्यंत बरीच माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. चला तर मग आता ही माहिती जाणून घेण्याची वेळ आली आहे.

WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच

गेमप्ले, कॅरेक्टर्स आणि आकार

GTA 6 मध्ये पहिल्यांदाच एका महिलेचे मुख्य कॅरेक्टर लूसिया (Lucia) सादर केले जाणार आहे. या कॅरेक्टरसोबत तिचा पार्टनर जेसन (Jason) देखील पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही कॅरेक्टर खऱ्या गुन्हेगारी जोडी बोनी आणि क्लाइडपासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. याशिवाय गेममध्ये राउल बटिस्टा, कॅल हॅम्पटन, आणि बूबी आइकसारखे इत्यादी मजेदार कॅरेक्टर्स देखील असणार आहे. गेममधअये दिवस आणि रात्रीचे बदलते वातावरण, वास्तववादी हवामान आणि आश्चर्यकारक अ‍ॅनिमेशन यामुळे ते आणखी आकर्षक होईल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

इन-गेम सोशल मीडिया आणि ‘लव मीटर’ फीचर

सर्वात मजेदार लीक हे आहे की, GTA 6 मध्ये एक इन-गेम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणार आहे. ज्याचा वापर गेमचे कॅरेक्टर्स करू शकणार आहेत. यासोबतचं, लूसिया आणि जेसन यांच्यामध्ये एक ‘लव मीटर’ किंवा रिलेशनशिप मीटर देखील जोडला जाणार आहे, ज्याचा कथेच्या दिशेवर परिणाम होईल, म्हणजेच खेळाडूचे निर्णय आता कथेत बदल घडवू शकतात.

व्हाइस सिटी परत येणार आहे

GTA 6 मध्ये Vice City पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे. जिथे चमकणे, लग्जरी लाइफस्टाइल आणि गुन्हेगारी जगाची साथ पाहायला मिळणार आहे. याशिवाय गेममध्ये माउंट कालागा, अ‍ॅम्ब्रोसिया, ग्रासनद्या आणि पोर्ट गेलहॉर्नसारखे नवीन क्षेत्र जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे हे ओपन-वर्ल्ड आधीपेक्षा खूप जास्त मोठा आणि मेजदार होणार आहे.

आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर

प्लेटफॉर्म्स आणि लाँच डिटेल्स

सुरुवातीला GTA 6 हे प्लेस्टेशन ५, पीएस५ स्लिम, पीएस५ प्रो, एक्सबॉक्स सिरीजसाठी रिलीज केले जाणार आहे. तर PC वर्जन गेम रिलीजनंतर सुमारे दीड वर्षांनी लाँच केले जाण्याची शक्यता आहे. Rockstar Games ने सांगितलं आहे की, GTA 6 हा गेम 26 मे 2026 पर्यंत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा गेम तीन एडीशनमध्ये उपलब्ध असणार आहे, ज्याच्या किंमती Standard Edition 8,999 रुपये, Deluxe Edition 13,999 रुपये आणि Collector’s Edition सुमारे 39,999 रुपये असणार आहे. Collector’s Edition मध्ये विशेष बोनस आइटम्स, एक्सक्लूसिव कार स्किन्स आणि प्रीमियम गेमिंग कंटेंट मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Good news for gamers gta 6 release date price and features is now announced tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर
1

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

OnePlus 15R: तो लवकरच येतोय… टेक लवर्सना मिळणार आनंदाचा धक्का! भारतात आगमन होण्यापूर्वीच उघड झाले फीचर्स
2

OnePlus 15R: तो लवकरच येतोय… टेक लवर्सना मिळणार आनंदाचा धक्का! भारतात आगमन होण्यापूर्वीच उघड झाले फीचर्स

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीच्या या प्लॅनला मिळाली यूजर्सची पसंती, केवळ इतक्या किंमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी
3

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीच्या या प्लॅनला मिळाली यूजर्सची पसंती, केवळ इतक्या किंमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी

Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे
4

Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.