Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Update: क्रिएटर्ससाठी खुशखबर! या भाषांमध्ये ट्रान्सलेट करू शकतात रिल्स, Edits अ‍ॅपमध्येही झाला इंडियन फॉन्ट्सचा समावेश

इंस्टाग्राम रिल्ससाठी एक नवीन आणि दमदार फीचर रोल आऊट करण्याची तयारी सुरु झाली आहे. या फीचरच्या मदतीने क्रिएटर्स त्यांची रिल मराठी, बंगालीसह इतर भाषांमध्ये ट्रांसलेट करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 29, 2025 | 09:15 AM
Instagram Update: क्रिएटर्ससाठी खुशखबर! या भाषांमध्ये ट्रान्सलेट करू शकतात रिल्स, Edits अ‍ॅपमध्येही झाला इंडियन फॉन्ट्सचा समावेश

Instagram Update: क्रिएटर्ससाठी खुशखबर! या भाषांमध्ये ट्रान्सलेट करू शकतात रिल्स, Edits अ‍ॅपमध्येही झाला इंडियन फॉन्ट्सचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:
  • इंस्टाग्राम क्रिएटर्ससाठी लवकरच येणार मोठं अपडेट
  • मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये ट्रांसलेट होणार रिल्स
  • आता भारतीय भाषांमध्ये एडिट करा तुमची रील
Meta प्लॅटफॉर्म्स इंस्टाग्राम, फेसबुक आणि एडिट अ‍ॅपसाठी नवीन भारतीय भाषांचा सपोर्ट रोल जारी करणार आहे. शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या House of Instagram मध्ये याबाबत घोषणा करण्यात आली आहे. मेनलो-पार्क-बेस्ड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे अपडेट क्रिएटर्सची रिच वाढवण्यासाठी आणि नवीन ऑडियन्ससोबत इंटरॅक्ट करण्यासाठी मदत करणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, Meta AI ट्रांसलेशन्समध्ये बंगाली, मराठी, तेलुगु आणि इतर भाषांचा समावेश केला जाणार आहे.

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार जबरदस्त Target Practice इमोट, अनलॉक करण्यासाठी फॉलो करा स्टेप्स

इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नवीन फीचर्सचा होणार समावेश

Meta ने जारी केलेल्या प्रेस नोट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, क्रिएटर्स लवकरच त्यांच्या रिल्स 5 नवीन भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेट करु शकणार आहे. ज्यामध्ये बंगाली, कन्नड, मराठी, तमिळ आणि तेलुगु या भाषांचा समावेश आहे. यासाठी इंस्टाग्रामच्या डब आणि लिप-सिंक कॅपेबिलिटीजचा वापर केला जाणार आहे. हा सपोर्ट फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी रोल आउट केला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Meta ने सांगितले आहे की, याचे डबिंग टूल Meta AI चा वापर करणार आहे. ज्यामुळे रिल्स ट्रान्सलेट केलेल्या भाषांमध्ये देखील फ्लुएंट दिसतील आणि ऐकू येतील. कंपनीने दावा केला आहे की, हे टूल क्रिएटरच्या आवाजाची टोन आणि स्टाईल कायम ठेवते, ज्यामुळे कंटेंट ऑथेंटिक वाटतो. तसेच लिप-सिंक फीचर स्पीकरच्या माउथ मूवमेंटच्या हिशोबाने ट्रांसलेटेड ऑडियो सिंक करतो, ज्यामुळे असे वाटते की, क्रिएटर खरच त्याच भाषेत बोलत आहे. नवीन अपडेट रोलआउट करण्यापूर्वी डबिंग फीचरचा सपोर्ट इंग्लिश, हिंदी, स्पेनिश आणि पुर्तगाली भाषांसाठी जारी करण्यात आला होता.

याशिवाय, इंस्टाग्रामचे एडिट अ‍ॅप देखील नवीन इंडियन फॉन्ट्सना सपोर्ट करत आहे. हे अ‍ॅप ऑन-द-गो व्हिडीओ एडिटिंग सॉल्यूशनच्या रूपात ऑफर करण्यात आलं आहे. यामध्ये हाय-क्वॉलिटी व्हिडीओ कॅप्चर, कीफ्रेमिंग, ऑटोमॅटिककॅप्शन्स आणि रेजोल्यूशन, फ्रेमरेट आणि डायनामिक रेंज सारख्या कॅमेरा सेटिंग्सचा सपोर्ट दिला आहे. या अपडेटनंतर क्रिएटर्स आता आसामी, बंगाली, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये देवनागरी आणि बंगाली-आसामी स्क्रिप्टसह टेक्स्ट आणि कॅप्शन स्टाईल करू शकणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हे अपडेट येत्या काहीच दिवसांत अँड्रॉइडसाठी रोल आउट केलं जाणार आहे.

iQOO 15 vs OnePlus 15R: बेस्ट कॅमेऱ्याची निवड करावी की बॅटरी किंगची वाट पाहावी? कोण आहे खरा चॅम्पियन? जाणून घ्या

असा करा फीचरचा वापर

  • Edits अ‍ॅप ओपन करा आणि तुम्हाला जो प्रोजक्ट एडीट करायचा आहे, तो ओपन करा.
  • एडिटिंग टाइमलाइनमध्ये खाली दिलेल्या टूल्स ट्रेमधील Text सेक्शनवर जा.
  • आता Aa आयकॉनवर टॅप करा, इथे तुम्हाला सर्व उपलब्ध असलेले फॉन्ट्स दिसणार आहेत.
  • इंस्टाग्रामचं असं म्हणणं आहे की, जर तुमचे डिव्हाईस आधीपासूनच देवनागरी किंवा बंगाली किंवा आसामी स्क्रिप्टमध्ये आहे, तर नवीन फॉन्ट्स ऑटोमॅटिकली फॉन्ट टॅब्समध्ये डिफॉल्ट दिसणार आहेत.
  • अन्यथा, क्रिएटर्स ‘ऑलफॉन्ट्स’ टॅबमध्ये खाली स्वाईप करून लँग्वेजच्या आधारावर फॉन्ट्स फिल्टर देखील करू शकतात.
💡

Frequently Asked Questions

  • Que: Instagram Reels म्हणजे काय?

    Ans: Reels हे Instagram वरील 60 सेकंदापर्यंतचे शॉर्ट व्हिडिओ असतात ज्यात संगीत, इफेक्ट्स, टेक्स्ट आणि ट्रांझिशन्स वापरता येतात.

  • Que: Instagram Reels किती वेळाचे बनवता येतात?

    Ans: 15, 30, 60 किंवा 90 सेकंदापर्यंत Reels बनवता येतात (काही युजर्सना 3 मिनिटे फीचरही मिळते).

  • Que: Reels फक्त followers ना दिसतात का?

    Ans: नाही, Reels Explore Page वरही दिसतात. त्यामुळे non-followers कडूनही views येतात.

Web Title: Good news for instagram creators now reels can be translate in this language tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
1

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट
2

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स
3

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे
4

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.