Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung युजर्सना मोठा दिलासा! सप्टेंबरपर्यंत फ्रीमध्ये रिप्लेस होणार स्क्रीन, या स्मार्टफोन्सवर कंपनी देतेय ऑफर

सॅमसंग सपोर्टने पुष्टी केली आहे की त्यांचा स्क्रीन रिप्लेसमेंट प्रोग्राम आता Galaxy S22 Ultra आणि Galaxy S21 सिरीजसाठी सप्टेंबर 2025 पर्यंत वैध असेल. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली आ

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 22, 2025 | 12:24 PM
Samsung युजर्सना मोठा दिलासा! सप्टेंबरपर्यंत फ्रीमध्ये रिप्लेस होणार स्क्रीन, या स्मार्टफोन्सवर कंपनी देतेय ऑफर

Samsung युजर्सना मोठा दिलासा! सप्टेंबरपर्यंत फ्रीमध्ये रिप्लेस होणार स्क्रीन, या स्मार्टफोन्सवर कंपनी देतेय ऑफर

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील सॅमसंग युजर आहात आणि स्मार्टफोनवरील ग्रीन लाईनच्या समस्येने हैराण झाला आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही सॅमसंगचा गॅलेक्सी एस22 अल्ट्रा किंवा गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील स्मार्टफोन वापरल असाल आणि तुम्हाला ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत असेल तर ही बातमी नक्की वाचा. सॅमसंगचा गॅलेक्सी एस22 अल्ट्रा किंवा गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील ज्या स्मार्टफोन युजर्स ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

रोबोट डॉग ‘चंपक’ बनला सोशल मीडियाचा हिरो! ‘तारक मेहता’ फॅन्सही झाले खुश; म्हणाले, हे तर आमचे चंपक चाचा…

अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. Tarun Vats नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सॅमसंग ग्रीन लाइन समस्येमुळे प्रभावित झालेल्या स्मार्टफोनसाठी मोफत वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट पॉलिसीचा कव्हरेज कालावधी वाढवत आहे. एका टिपस्टरनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस22 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस21स्मार्टफोन युजर आता सप्टेंबरपर्यंत भारतातील सेवा केंद्रांवर वन-टाइम स्क्रीन बदलण्यासाठी पात्र असतील. (फोटो सौजन्य – Pinterest)

Attention ‼️ Spoke to Samsung Support — they’ve extended GREEN LINE FREE SCREEN REPLACEMENT policy till 30th Sept 2025. S22 Ultra/S21 are eligible, BUT they won’t reveal the full list of supported devices. Come on Samsung, transparency isn’t that hard REPOST TO HELP pic.twitter.com/knUsyWfH9t — Tarun Vats (@tarunvats33) April 19, 2025

तुम्ही सप्टेंबर २०२५ पर्यंत स्क्रीन बदलू शकता.

टिपस्टर तरुण वत्स यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. तसेच, सॅमसंग सपोर्टने पुष्टी केली आहे की त्यांचा स्क्रीन रिप्लेसमेंट प्रोग्राम आता Galaxy S22 Ultra आणि Galaxy S21 सिरीजसाठी सप्टेंबर 2025 पर्यंत वैध असेल. यापूर्वी, हे फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंत वॉरंटी नसलेल्या गॅलेक्सी मॉडेल्सवर लागू होते. कंपनीचे म्हणणे आहे की या ऑफरमध्ये ऑन-सेल टच AMOLED असेंब्ली बदलणे समाविष्ट असेल. याशिवाय, तंत्रज्ञ मोफत बॅटरी आणि किट बदलण्याची सुविधा देखील देतील. तथापि, यासाठी काही अटी आणि शर्ती देखील असतील.

त्याचा फायदा कोणाला मिळेल?

सॅमसंग सपोर्ट म्हणतो की डिव्हाइसवर कोणतेही भौतिक नुकसान किंवा पाण्याच्या नुकसानाचे चिन्ह नसावेत. खरेदीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत डिवाइस फ्रीमध्ये पार्ट्स बदलण्यास पात्र असतील. याशिवाय, फक्त पहिल्या खरेदीदारालाच ही मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट मिळू शकते.

स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत आहे पण…

स्क्रीन रिप्लेसमेंट पूर्णपणे मोफत असेल परंतु तरीही तुम्हाला काही श्रम शुल्क द्यावे लागेल. जर तुम्हालाही अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता आणि स्क्रीन बदलण्यासाठी तुमच्या जवळच्या सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकता.

‘सुपर ब्राइट’ डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीसह Oppo K13 5G अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

ग्रीन लाईनच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सॅमसंगने असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. तसेच एप्रिल 2024 मध्ये, कंपनीने भारतात Samsung Galaxy S20 मालिका, Galaxy Note 20 मालिका, Galaxy S21 मालिका आणि Galaxy S22 साठी एक विशेष रिप्लेसमेंट प्रोग्राम जाहीर केला होता. आता पुन्हा एकदा कंपनीने हा प्रोगाम सुरु केला असून त्याचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे.

Web Title: Good news for samsung users screen will be replaced for free till september company is giving offer on these smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन
1

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
2

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
3

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
4

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.