Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google मध्ये झाला बदलं, ‘Logo’ मधील G आयकॉनचा बदलला लूक! 10 वर्षांनंतर कंपनीचा मोठा निर्णय

Google Update Logo: आता गुगल एका नव्या रुपात आपल्या भेटीला येणार आहे. कंपनीने त्यांच्या लोगोमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने डिझाईन केलेला नवीन लोगो अनेक युजर्सना आवडला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2025 | 12:38 PM
Google मध्ये झाला बदलं, 'Logo' मधील G आयकॉनचा बदलला लूक! 10 वर्षांनंतर कंपनीचा मोठा निर्णय

Google मध्ये झाला बदलं, 'Logo' मधील G आयकॉनचा बदलला लूक! 10 वर्षांनंतर कंपनीचा मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील गुगलचा आयकॉन नोटीस केला का? टेक जायंट कंपनी आणि जगभरातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलचा लूक आता बदलला आहे. तब्बल 10 वर्षांनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आता गुगलचा लोगो बदलला आहे. गुगलच्या लोगोमधील सर्वात पहिलं आयकॉन G आता एका नवीन अवतारात युजर्सच्या भेटीला आलं आहे. कंपनीने रंगीत ‘G’ आयकॉन पुन्हा एकदा रिफ्रेश केलं आहे. हे आयकॉन तब्बल 10 वर्षांपूर्वी विज्युअल अपडेट करण्यात आलं होतं.

Google IO 2025: लवकरच सुरु होणार आहे गूगलचा Grand Event! अँड्रॉईड 16 सह आणखी काय असणार खास, जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, गुगलचे नवीन लोगो अपडेट Android आणि iOS दोन्हींसाठी उपलब्ध आहे. हा बदल अनेकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये दिसू लागला आहे. ज्यांना स्मार्टफोनमध्ये गुगलचा नवीन लोगो दिसत त्यांनी प्ले स्टोअरवरून अ‍ॅप अपडेट करणं गरजेचं आहे. हा बदलं अगदी छोटा आहे. मात्र हा बदल लोगोला अधिक आकर्षक बनवत आहे. गुगलचा नवीन लोगो आता आणखी रंगीत झाला आहे. कंपनीचा विश्वास आहे की, हा नवीन लोगो युजर्सना नक्की आवडेल.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीने त्यांच्या लोगोमध्ये बदल केल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. युजर्सना या नवीन लोगोबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांना हा नवीन लोगो आवडला आहे तर अनेक युजर्सनी असं देखील म्हटलं आहे की, जुना लोगो अधिक चांगला होता.

Google has updated their logo pic.twitter.com/kaMeFry1NX

— Dexerto (@Dexerto) May 12, 2025

पहले 2015 मध्ये बदलला होता लोगो लोगो

कंपनीने सुरुवातीला 1 सप्टेंबर 2015 रोजी ‘G’ आयकॉन रीडिजाइन केलं होतं, ज्यामध्ये गुगलने त्याचे सहा-अक्षरी वर्डमार्क प्रॉडक्ट सॅन्स नावाच्या आधुनिक, सॅन्स-सेरिफ टाइपफेसमध्ये अपडेट केले. पूर्वी ‘G’ आयकॉनमध्ये सॉलिड ब्लू बॅकग्राउंडच्या पार्श्वभूमीवर लोअरकेस पांढरा ‘g’ सेट केला होता.

नवीन लोगोमध्ये झाला हा बदल

मिळालेल्या माहितीनुसार आणि एक्सवरील पोस्टनुसार, अपडेट केलेले आयकॉन गेल्या 10 वर्षांपासून वापरल्या जाणाऱ्या ‘G’ च्या स्पेसिफिक, सॉलिड कलर सेगमेंटपासून पूर्णपणे वेगळे आहे. त्याऐवजी, नवीन डिझाइनमध्ये लाल रंग पिवळ्या रंगात, पिवळा रंग हिरव्या रंगात आणि हिरवा रंग निळ्या रंगात वाहतो असे दिसते. म्हणजेच इथे रंगांमध्ये कोणताही खंड पाडण्यात आला नाही.

Price Dropped: 16 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दोन डिस्प्ले वाला Smartphone! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय उत्तम Deal

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अपडेट केलेले ‘G’ आयकॉन सध्या iOS साठी Google Search अ‍ॅपमध्ये दृश्यमान आहे. हा बदल अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरही गुगल अ‍ॅप व्हर्जन 16.18 च्या बीटा व्हर्जनसह आला आहे. तथापि, हा बदल अजूनही लागू केला जात आहे, म्हणजेच सध्या सर्वांना हा बदल दिसणार नाही. मात्र येत्या काही दिवसांतच सर्वांच्या फोनमध्ये हा बदल दिसण्याची शक्यता आहे.

Web Title: Google changed g icon in logo company take this decision after 10 years tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
2

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
3

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
4

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.