Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष

Google Doodle Republic Day 2026: गुगलने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) वर आधारित एक खास डूडल सादर करून भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन खास पद्धतीने साजरा केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 26, 2026 | 10:41 AM
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एक खास डूडल सादर केले
  • डूडल स्पेस थीमवर आधारित
  • भारताने अंतराळ तंत्रज्ञानात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले
भारतात आज 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी सर्च इंजिन गुगलने देखील मदत केली आहे. भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एक खास डूडल सादर केले आहे. गुगलने सादर केलेल्या डूडलमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या कामगिरी दाखवण्यात आल्या आहेत. गुगलने सादर केलेले हे डूडल भारताची वाढती अंतराळ ताकद आणि गेल्या काही वर्षांतील ISRO च्या कामगिरी दाखवत आहे. गुगलचे हे डूडल पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे.

Republic Day 2026: या खास पद्धतीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन, Google Gemini ने बनवा परफेक्ट फोटो

ISRO थीम वाले गुगल डूडल

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एक स्पेशल डूडल सादर केलं आहे. हे डूडल स्पेस थीमवर आधारित आहे. यामध्ये सॅटेलाइट, ऑर्बिट आणि अंतराळासंबंधित अनेक घटक ‘GOOGLE’ शब्दाच्या अक्षरांत अतिशय आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आले आहेत. हे डूडल ISRO चे मिशन आणि भारताच्या अंतराळ यात्रांची एक झलक दाखवते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या डूडलमध्ये कोणत्या अंतराळ यात्रा दर्शवण्यात आल्या आहेत, याबाबत गुगलने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही. (फोटो सौजन्य – Google)

गूगलने सादर केलेल्या या डूडलला ISRO च्या मोठ्या आणि महत्वाकांक्षी मिशनसोबत जोडले जात आहे. यामध्ये गगनयान आणि चंद्रयान सारखे मिशन समाविष्ट असल्याचे सांगितलं जात आहे, ज्यामुळे भारताच्या अंतराक्ष क्षेत्राला एक नवीन ओळख मिळाली. गुगलचे हे खास डूडल ISRO चे यशस्वी वर्ष साजरे करते, ज्यामध्ये भारताने अंतराळ तंत्रज्ञानात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. तसेच ISRO येणाऱ्या काळात अनेक मोठ्या कामगिरी आणि मिशन पूर्ण करण्यासाठी तयारी करत आहे.

2025 चे प्रजासत्ताक दिनाचे गुगल डूडल कसे होते?

गेल्या वर्षीच्या गुगल डूडलबद्दल बोलायचं झालं तर, गुगलने एक रंगीत आणि प्राण्यांच्या थीमवर आधारित डूडल तयार केले. हे डूडल पुण्यातील कलाकार रोहन दहोत्रेने डिझाईन केले होते. या डूडलमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागांचे प्रतिनिधित्व करणारे प्राणी दर्शवण्यात आले होते. जसे की, उडणारा मोर, मगर, पारंपारिक लडाखी पोशाखातला हिम बिबट्या, ढोल वाजवणारा वाघ आणि काळवीट.

चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण

गुगल डूडलचा खास प्रवास

गुगलचे पहिले डूडल 1998 साली तयार करण्यात आले होते. हा एक साधारण आउट-ऑफ-ऑफिस मेसेज होता, जो गुगलचे संस्थापक बर्निंग मॅन फेस्टिव्हलमध्ये असल्याचे दर्शवत होता. गेल्या 28 वर्षांत, गुगलने जगभरातील संस्कृती, इतिहास आणि विशेष प्रसंग साजरे करणारे 5,000 हून अधिक डूडल तयार केले आहेत.

Web Title: Google created special doodle on the occasion of republic day 2026 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • google
  • Google doodles
  • Republic Day 2026
  • Tech News

संबंधित बातम्या

Padma Awards 2026: उदय कोटक आणि सत्यनारायण नुवाल यांच्यासह ‘या’ प्रमुख उद्योगपतींना केले सन्मानित
1

Padma Awards 2026: उदय कोटक आणि सत्यनारायण नुवाल यांच्यासह ‘या’ प्रमुख उद्योगपतींना केले सन्मानित

Republic Day 2026: कर्तव्यपथावर भारताचा ‘रुद्रावतार’! 21 तोफांची सलामी, 29 फायटर जेट अन् जग पाहणार महासत्तेच्या शक्तीचे भव्य दर्शन
2

Republic Day 2026: कर्तव्यपथावर भारताचा ‘रुद्रावतार’! 21 तोफांची सलामी, 29 फायटर जेट अन् जग पाहणार महासत्तेच्या शक्तीचे भव्य दर्शन

Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी
3

Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी

तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान…! प्रजासत्ताक दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
4

तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान…! प्रजासत्ताक दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.