Padma Award 2026 : २०२६ चे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत आणि यावर्षी देशाने एकूण 45 जणांना पद्म पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चार महाराष्ट्रातील भूमि पुत्रांचा समावेश आहे.
संपूर्ण देशभरात प्रजसत्ताक दिन साजरा केला जातो. शाळा, कॉलेज, सरकारी महाविद्यालय इत्यादी अनेक ठिकणी झेंडावंदन करून शाळेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यादिवशी प्रामुख्याने पांढऱ्या रंगाची साडी नेसली जाते. पांढऱ्या…
राज्यानुसार विचार करता, जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक ३३ शौर्य पदके मिळाली आहेत. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना ३१, उत्तर प्रदेश पोलिसांना १८ आणि दिल्ली पोलिसांना १४ पदके मिळाली आहेत
पुण्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने स्वदेशी शस्त्रात्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच लहान मुलं भाषणातून देशप्रेम व्यक्त करतात. लहान मुलांच्या भाषणासाठी हे प्रभावी मुद्दे.
प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबमध्ये मध्यरात्री एक मोठा स्फोट झाला असून एका नवीन रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मालगाडीला लक्ष्य करण्यात आल्याची घटना समोर आली.