Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

Google Diwali Offer 2025: गुगलने लाँच केलेल्या ऑफरअंतर्गत युजर्स गुगलचा प्रीमियम 2TB प्लॅन फक्त 11 रुपयांना खरेदी करू शकणार आहेत. दिवाळी ऑफरचा भाग म्हणून गुगलने त्यांच्या स्टोरेज प्लॅनची किंमत कमी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2025 | 02:31 PM
Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

Follow Us
Close
Follow Us:

गुगल अकाऊंट युजर्सना ड्राइव स्टोरेजची गरज असते. कोणत्याही प्रकारचा डेटा, फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करण्यासाठी ड्राइव स्टोरेज नेहमी कमी पडते. आता दिवाळीपूर्वी युजर्सचं हे टेंशन दूर करण्यासाठी गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. या सणावेळी, फोटो काढताना तुम्हाला स्टोरेजची काळजी करावी लागणार नाही. कारण गुगल त्यांच्या युजर्ससाठी एक स्पेशल ऑफर घेऊन आला आहे. या ऑफरअंतर्गत अत्यंत कमी किमतीत भरपूर स्टोरेज मिळणार आहे. म्हणून, जर तुम्हाला गुगल ड्राइव्ह स्टोरेजची आवश्यकता असेल, तर ही संधी गमावू नका.

Diwali 2025: फक्त मिठाई नाही, या 4 स्मार्ट गिफ्ट्सने तुमच्या प्रियजनांची दिवाळी करा आणखी खास

टेक जायंट कंपनी गुगलने त्यांच्या युजर्ससाठी दिवाळीनिमित्त एक खास ऑफर सादर केली आहे. कंपनीने त्यांच्या Google One Cloud Storage च्या किंमती प्रचंड कमी केल्या आहेत. ही ऑफर लिमीटेड काळासाठी लाँच करण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता युजर्स केवळ 11 रुपयांत 2TB पर्यंत क्लाउड स्टोरेज खरेदी करू शकणार आहे. हा प्लॅन खरेदी केल्यामुळे युजर्सचा प्रचंड फायदा होणार आहे. कारण या प्लॅनसोबत युजर्सना Google Drive, Google Photos आणि इतर AI फीचर्सचा देखील एक्सेस मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

ऑफरची व्हॅलिटीडी आणि नियम

ही स्पेशल दिवाळी ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत व्हॅलिड आहे. म्हणजेच जर तुम्हाला जर या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. कारण ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. गुगलच्या या ऑफरअंतर्गत 30GB पासून 2TB पर्यंत कोणत्याही प्लॅनची निवड करू शकतात. प्रत्येक प्लॅनची किंमत पहिल्या तीन महिन्यांसाठी केवळ 11 रुपये असणार आहे. म्हणजेच सुरुवातीच्या 90 दिवसांसाठी एकून खर्च केवळ 33 रुपये होणार आहे. यानंतर, निवडलेल्या प्लॅनची किंमत सामान्य दरावर परत येईल.

Google One च्या सामान्य किंमती आणि बचत

Google One अनेक स्टोरेज टियर प्रदान करतो, जो वेगवेगळ्या गरजांनुसार तयार केला जातो. प्रत्येक प्लॅनची मंथली किंमत वेगवेगळी असते. मात्र जर युजर्सनी वार्षिक सब्सक्रिप्शन खरेदी केले तर युजर्सना सुमारे 37 टक्के बचत करण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे दीर्घकाळ सुरक्षित ठेवायची आहेत.

OnePlus ने लाँच केलं Android 16 बेस्ड OxygenOS 16, आता Apple प्रोडक्ट्सने कनेक्ट होणार डिव्हाईस

अशी क्लेम करा Google One दिवाली ऑफर

  • गुगलने लाँच केलेल्या या दिवाळी ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google One अ‍ॅप ओपन करा.
  • तुमच्या Gmail खात्याने साइन इन करा.
  • वरच्या डाव्या बाजूला असलेल्या तीन-ओळींच्या मेनूवर टॅप करा.
  • Membership Plans सेक्शन ओपन करा
  • तुमचा पसंतीचा स्टोरेज प्लॅन निवडा आणि “Get Discount” वर क्लिक करा.
  • तुमची पेमेंट पद्धत सत्यापित करा.
  • शेवटी, सबस्क्राइब बटणावर क्लिक करून तुमचा प्लॅन सक्रिय करा.

Web Title: Google diwali special offer users can get this premium feature in just 11 rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर
1

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री
3

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री

OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे
4

OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.