Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपत्कालीन प्रसंगी Google ठरणार तारणहार! भारतात लाँच झाली इमरजेंसी लोकेशन सर्विस, यूजर्सना अशी मिळणार मदत

गूगलने भारतात इमरजेंसी लोकेशन सर्विस (ELS) लाँच केली आहे. देशातील करोडो अँड्रॉईड फोन यूजर्सना गूगलच्या या खास सर्विसचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. ही सर्विस आपत्कालीन परिस्थितीत मदत करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 26, 2025 | 11:43 AM
आपत्कालीन प्रसंगी Google ठरणार तारणहार! भारतात लाँच झाली इमरजेंसी लोकेशन सर्विस, यूजर्सना अशी मिळणार मदत

आपत्कालीन प्रसंगी Google ठरणार तारणहार! भारतात लाँच झाली इमरजेंसी लोकेशन सर्विस, यूजर्सना अशी मिळणार मदत

Follow Us
Close
Follow Us:
  • Google ची इमरजेंसी लोकेशन सर्विस भारतात सुरू
  • अपघात, संकट, धोका… एका क्लिकवर लोकेशन पोहोचणार!
  • Google ची नवी सेवा भारतीयांसाठी ठरणार गेमचेंजर
 

टेक जायंट कंपनी गुगलने घोषणा केली आहे की, कंपनी भारतात कम्पॅटिबल अँड्रॉईड डिव्हाईससाठी इमरजेंसी लोकेशन सर्विस (ELS) लाँच करत आहे. याचा अर्थ असा आहे की, एखादा व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीत अडकला असेल तर तो पोलिस, हेल्थ केयर प्रोफेशनल्स आणि फायरफाइटर्ससह इमरजेंसी सर्विस प्रोवाइडर्सला कॉल किंवा मेसेज करू शकतो. यानंतर ELS सुरु होताच यूजर्सचे अचूक लोकेशन देखील शेअर केले जाणार आहे. उत्तर प्रदेश देशातील पहिलं राज्य ठरलं आहे ज्यांनी अँड्रॉईड डिव्हाईससाठी ELS चालू केलं आहे. हे फीचर आधी Android 6 आणि नवीन वर्जन असलेल्या डिव्हाईससाठी रोल आऊट करण्यात आले होते. ELS अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना ही सर्विस त्यांच्या सेवांसोबत इंटीग्रेट करावी लागणार आहे.

‘DNA सिद्ध करा आणि करोडोंची संपती मिळवा’… टेलीग्राम फाऊंडर Pavel Durov ने केली अजब घोषणा, सोशल मीडियावर खळबळ

Google की ELS सर्विस कसे काम करते?

सर्च जायंटने असं सांगितलं आहे की, त्यांनी भारतात अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी ELS फीचर अ‍ॅक्टिव्हेट केलं आहे. हे बिल्ट-इन इमरजेंसी सर्विस अँड्रॉईड यूजर्सना पोलिस, मेडिकल स्टाफ आणि फायरफाइटर्स सारख्या इमरजेंसी सर्विस प्रोवाइडकडून मदत मागण्यासाठी कॉल किंवा एसएमएसद्वारे लोकेशन पाठवण्यासाठी मदत करणार आहे. गुगलने सांगितलं आहे की, अँड्रॉईडवर ELS यूजरच्या अचूक लोकेशनचा तपास करण्यासाठी डिव्हाईसच्या GPS, Wi-Fi आणि सेलुलर नेटवर्कमधून डेटा गोळा करतो आणि दावा करतो की, हे 50 मीटर पर्यंत अचूकतेने एखाद्या व्यक्तीचे स्थान शोधू शकते. (फोटो सौजन्य – X)

Google has activated Android Emergency Location Service (ELS) in India. ELS is a built-in Android feature that helps emergency services find a caller’s location when a 112 call or SMS is made. It uses GPS, Wi-Fi, and mobile network signals to share the caller’s location… pic.twitter.com/474Z0G5NJl — Abhishek Yadav (@yabhishekhd) December 23, 2025

ELS फीचरसाठी लोकल वायरलेस आणि इमरजेंसी इंफ्रास्ट्रक्चर ऑपरेटर्सना याचा सपोर्ट अ‍ॅक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. असं करणारा उत्तर प्रदेश भारतातील पहिला राज्य ठरला आहे. ज्यामुळे येथील अँड्रॉईड डिव्हाईससाठी ही सर्विस पूर्णपणे चालू करण्यात आली आहे. राज्य पोलीसांनी पर्ट टेलीकॉम सॉल्यूशन्ससह इमरजेंसी नंबर 112 सह ELS सपोर्टला इंटीग्रेट केले आहे. ही एक मोफत सर्विस आहे. यूजर जेव्हा अँड्रॉईड फोनमधून 112 डायल करतील तेव्हाच ही सर्विस त्यांचे लोकेशन ट्रॅक करणार आहे.

Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स

याशिवाय, टेक दिग्गजने सांगितलं आहे की, ELS फंक्शनॅलिटीला Android 6.0 आणि त्यानंतरच्या सर्व वर्जनवाल्या कम्पॅटिबल डिव्हाईससाठी रोलआऊट करण्यात आलं आहे. कंपनीने दावा केला आहे की, आतापर्यंत अँड्रॉईडमध्ये ELS ने 20 मिलियनहून अधिक कॉल आणि SMS मेसेजने मदत केली आहे. काही वेळेस कॉलचे उत्तर दिल्यानंतर काही सेंकदातच कॉल कट व्हायचा. ELS Google च्या मशीन लर्निंग-बेस्ड Android फ्यूज्ड लोकेशन प्रोवाइडरद्वारे संचलित आहे. Google ने असं देखील सांगितलं आहे की, हे फीचर केवळ इमरजेंसी सर्विस प्रोवाइडर्ससाठी उपलब्ध आहे आणि ELS कधीही कंपनीसोबत अचूक स्थान डेटा गोळा करत नाही किंवा शेअर करत नाही. म्हणून, स्थान डेटा थेट संबंधित अधिकाऱ्यांना पाठवला जातो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google ची स्थापना कधी झाली?

    Ans: 1998 साली Larry Page आणि Sergey Brin यांनी केली.

  • Que: Google कोणत्या सेवा देते?

    Ans: सर्च, जीमेल, यूट्यूब, नकाशे, ड्राइव्ह, अँड्रॉइड, फोटो इ.

  • Que: Google डेटा सुरक्षित ठेवते का?

    Ans: होय, सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फीचर्स दिले जातात.

Web Title: Google emergency locations service launched in india know how users will get help tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी
1

Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore
2

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…
3

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत
4

टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.