Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत… Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज

AI च्या दुनियेत पुन्हा एकदा गूगलने मोठा धमाका केला आहे. गुगलच्या नवीन AI मॉडेल Gemma 4 मुळे कोडिंग, रिझनिंग आणि व्हिज्युअल अंडरस्टँडिंग आता अधिक स्मार्ट होणार आहे. याचे फीचर्स काय आहेत, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2026 | 12:23 PM
Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत... Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज

Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत... Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • Gemma 4 आता चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असून 256K टोकन कॉन्टेक्स्ट विंडोला सपोर्ट करते.
  • अ‍ॅडव्हान्स्ड रीजनिंग, एजेंटिक वर्कफ्लो आणि कोड जनरेशन ही तीन मोठी वैशिष्ट्ये या मॉडेलमध्ये देण्यात आली आहेत.
  • व्हिडिओ, प्रतिमा प्रक्रिया आणि स्ट्रक्चर्ड JSON आउटपुटमुळे AI एजंट्स अधिक सक्षम आणि प्रभावी बनणार आहेत.
टेक कंपनी गूगलने गेल्या आठवड्यात Gemma 4 आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मॉडेल सादर केले आहे. मागील काही मॉडेल्सच्या तुलनेत Gemma 4 मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. मागील मॉडेल Gemma 3 चा फोकस टेक्स्ट आणि विजुअल रीजनिंग कॅपेबिलिटीजवर होता. मात्र आता टेक कंपनीचं असं म्हणणं आहे की, कंपनीने सादर केलेल्या नवीन ओपन-सोर्स मॉडेलमध्ये एजेंटिक कॅपेबिलिटीज आणि अ‍ॅडवांस्ड रीजनिंग दिले आहे. नवीन मॉडेल 4 वेगवेगळ्या आकारांत उपलब्ध असणार आहे. नवीन लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) गुगलच्या डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. ते थर्ड-पार्टी रिपॉझिटरीजमधून डाउनलोड करून स्थानिक पातळीवर चालवता येते.

iPhone Fold ची पहिली झलक आली समोर! 7.8 इंच स्क्रीन आणि A20 Pro चिपसेटने जिंकले यूजर्सचे मन, सोशल मीडियावर Video Viral

गुगलने सादर केले Gemma 4

एका ब्लॉग पोस्टमध्ये टेक दिग्गजने Gemma 4 AI मॉडेलची घोषणा केली आहे. तसेच या पोस्टमध्ये नवीन मॉडेलबाबत सविस्तर माहिती शेअर करण्यात आली आहे. हे नवीन मॉडेल चार वेगवेगळे आकार आणि कॉन्फिगरेशनमध्ये उपलबध आहे, ज्यामध्ये इफेक्टिव 2B (E2B), इफेक्टिव 4B (E4B), 26B मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स (MoE) आणि 31B डेन्स यांचा समावेश आहे. याचे कॉन्टेक्स्ट विंडो देखील वाढवून 256K टोकन करण्यात आले आहे, जे Gemma 3 मध्ये 128K टोकन होते. याव्यतिरिक्त, त्याला 140 हून अधिक भाषांमध्ये नेटिव्हली प्रशिक्षित केले गेले आहे. (फोटो सौजन्य – YouTube)

मागील मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेलमध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. Gemma 4 आता परमिशिबल Apache 2.0 लाइसेंस अंतर्गत उपलब्ध असणार आहे. यामुळे त्याचा वापर शैक्षणिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. LLM चा वापर थेट गुगल एआय स्टुडिओ आणि व्हर्टेक्स एआयद्वारे केला जाऊ शकतो. ते कंपनीच्या हगिंग फेस, कॅगल आणि ओलामा सूचीमधून डाउनलोड केले जाऊ शकते.

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

एडवांस्ड रीजनिंग, एजेंटिक वर्कफ्लो आणि कोड जेनरेशनसाठी सपोर्ट अशा तीन महत्त्वाच्या वैशिष्ट्यांनी Gemma 4 सुसज्ज आहे. एडवांस्ड रीजनिंगसह नवीन मॉडेल मल्टी-स्टेप प्लॅनिंग आणि डीप लॉजिकसाठी देखील सक्षम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे मॉडेल गणित आणि सूचनांचे पालन करण्यात चांगली कामगिरी करते. हे मॉडेल फंक्शन कॉलिंग आणि स्ट्रक्चर्ड JSON आउटपुट देण्यासाठी देखील सक्षम आहे. ज्यामुळे यूजर्स या मॉडेलचा वापर करून त्यांचे AI एजेंट्स आणखी पावरफुल बनवू शकणार आहेत. गुगलने असा दावा केला आहे की, हे LLM हाय-क्वालिटी ऑफलाइन कोडला सपोर्ट करते. या मॉडेलचे आणखी एक नोटेबल फीचर म्हणजे यामध्ये व्हिडिओ आणि प्रतिमांवर मूळ स्वरूपात प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.

Web Title: Google introduced gemma 4 read about its features and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
1

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
3

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
4

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.