Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?

फिफा विश्वचषक 2026 चा थरार सुरू झाला असून जगभरातील फुटबॉल चाहते सामन्यांसाठी उत्सुक आहेत. या उत्साहात भर घालत गुगलने स्पर्धेनिमित्त खास फुटबॉल-थीम असलेले अ‍ॅनिमेटेड डूडल सादर केले आहे. हे डूडल अतिशय आकर्षक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2026 | 01:42 PM
New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?

Follow Us
Follow Us:
  • फिफा वर्ल्ड कप 2026 निमित्त गुगलने होमपेजवर खास फुटबॉल-थीम अ‍ॅनिमेटेड डूडल सादर केले आहे.
  • स्पर्धेदरम्यान गुगल दररोज नवीन आर्टवर्क अपडेट करून चाहत्यांना वेगळा अनुभव देणार आहे.
  • डूडलवर क्लिक करताच यूजर्सना लाईव्ह स्कोअर, गट क्रमवारी आणि वेळापत्रकासह विशेष वर्ल्ड कप सर्च हबवर नेले जाते.
फिफा विश्वचषक 2026 ला सुरुवात झाली आहे. 11 जून 19 जुलै या कालावधीत फिफा विश्वचषक 2026 सुरु राहणार आहे. यावेळी खेळले जाणारे सामने पाहण्यासाठी सर्वजण प्रचंड उत्सुक आहेत. गुगल डूडलमुळे हा उत्साह आता आणखी जास्त वाढला आहे. गुगलने फिफा विश्वचषक 2026 निमित्त एक खास डूडल सादर केलं आहे. ग्लोबल टूर्नामेंट सुरु होताच गूगलने त्यांच्या होम पेजवरील डूडल बदलले. आता गूगलच्या होम पेजवर फुटबॉल-थीम असणारे अ‍ॅनिमेशन पाहायला मिळत आहे. 11 जून 2026 रोजी सुरु झालेल्या फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने गूगलने त्यांच्या क्लासिक लोगो ऐवजी क्रिएटिव एनिमेटेड डूडल सादर केले आहे. हे डूडल फुटबॉलमधील प्रसिद्ध हालचाली आणि देशांपासून प्रेरित आहे.

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री… 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट

गूगलने अधिकृत वेबसाईटवर काय सांगितलं?

गूगलच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी टूर्नामेंटदरम्यान रोज आर्टवर्क अपडेट करण्याची योजन आखत आहे. ज्यामुळे यूजर्सना 5 आठवडे चालणाऱ्या या ईव्हेंटदरम्यान फुटबॉल-थीमचा नवीन अनुभव मिळू शकेल. फिफा विश्वचषक 2026 च्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या डूडलमध्ये द वॉली दर्शवण्यात आली होती. ही फुटबॉलमधील एक क्लासिक टेक्निक आहे, ज्यामध्ये खेळाडू हवेतच चेंडूला लाथ मारतो. दुसऱ्या दिवशी गूगलने द नटमेग सादर केले होते, ज्यामध्ये ड्रिबलिंगच्या अशा जबरदस्त हालचाली दाखवण्यात आल्या ज्यामध्ये चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पायांच्यामधून पास करतो. (फोटो सौजन्य – Google) 

फिफा वर्ल्ड कप डूडल

फुटबॉल प्रेरित अ‍ॅनिमेशनसोबतच गूगलने टूर्नामेंटच्या तीन्ही देश – अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडासाठी खास लोकल डूडल देखील जारी केले आहेत. हे कस्टम डिझाईन प्रत्येक देशाच्या फुटबॉल चिन्हाचा ऐतिहासिक विकास दर्शवतात आणि उत्साहात एक क्षेत्रीय रंग जोडतात. जे यूजर्स फिफा वर्ल्ड कप डूडलवर क्लिक करतात त्यांना एका खास सर्च हबवर पाठवले जाते. ज्याच्या मदतीने यूजर्सना टूर्नामेंटदरम्यान अपडेट ठेवण्यासाठी मदत होऊ शकेल. हे सेंट्रलाइज्ड फीचर रियल-टाइम मॅच अपडेट, सध्याची गट क्रमवारी, संपूर्ण वेळापत्रक आणि स्पर्धेतील प्रमुख ठळक क्षण दाखवते, ज्यामुळे फुटबॉल फॅन्सना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळू शकेल.

AI क्षेत्रात भारताची मोठी झेप! भारतीय कंपन्या करणार कोट्यावधी डॉलरची गुंतवणूक; SAP अहवालात झाला खुलासा

विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात मोठा बदल घडवणार

गूगलने एक प्रोमोशनल शॉर्ट फिल्म देखील जारी केली आहे, ज्यामध्ये दाखवण्यात आलं आहे की, विश्वचषक सुरू होत असताना, फुटबॉल जगभरातील लोकांना कसे एकत्र आणतो. 2026 फिफा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एक मोठा बदल घडवणार आहे. कारण या स्पर्धेत समाविष्ट होणाऱ्या संघांची संख्या 32 वरून 48 करण्यात आली आहे.

Web Title: Google introduced new doodle on the occasion of fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • google
  • Google doodles
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.