Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google I/O 2026: काउंटडाउन झाला सुरु… गुगलच्या बहुप्रतिक्षित ईव्हेंटची तारीख जाहीर, Gemini आणि अँड्रॉईडवर असणार फोकस

Google Event 2026: गुगलच्या एका मोठ्या ईव्हेंटची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने ईव्हेंटची तारीख आणि ईव्हेंट कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार, याची माहिती शेअर केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2026 | 11:28 AM
Google I/O 2026: काउंटडाउन झाला सुरु... गुगलच्या बहुप्रतिक्षित ईव्हेंटची तारीख जाहीर, Gemini आणि अँड्रॉईडवर असणार फोकस

Google I/O 2026: काउंटडाउन झाला सुरु... गुगलच्या बहुप्रतिक्षित ईव्हेंटची तारीख जाहीर, Gemini आणि अँड्रॉईडवर असणार फोकस

Follow Us
Follow Us:
  • Google I/O 2026 ची तारीख जाहीर! टेक जगतात पुन्हा मोठा धमाका
  • Google च्या सर्वात मोठ्या इव्हेंटची डेट आली समोर, यावेळी काय मोठं होणार?
  • टेक प्रेमींसाठी गुड न्यूज! AI ते Android पर्यंत मोठे अपडेट्स येणार
टेकप्रमींना आणि विशेषत: अँड्रॉईड यूजर्सना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण लवकरच येणार आहे. टेक दिग्गज कंपनी गुगलने त्यांचा वर्षातील पहिला आणि सर्वात मोठ्या ईव्हेंटची घोषणा केली आहे. कंपनीने ईव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. तसेच याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे. टेक दिग्गज कंपनी गुगलने त्यांच्या वर्षातील सर्वात मोठ्या डेवलपर कॉन्फ्रेंस Google I/O 2026 च्या तारीख जाहीर केली आहे.

भारत बनणार टेक लीडर? पंतप्रधान Narendra Modi च्या भाषणाने वाढली उत्सुकता! म्हणाले, तंत्रज्ञान माणसांसाठी, त्यांची जागा…

पुन्हा एकदा कॅलिफोर्नियामध्ये होणार ईव्हेंट

कंपनीने माहिती दिली आहे की, आगामी मेगा ईव्हेंट 19 आणि 20 मे 2026 रोजी आयोजित केला जाणार आहे. आगामी ईव्हेंट पुन्हा एकदा कॅलिफोर्नियाच्या माउंटेन व्यूमधील शोरलाइन एम्फीथिएटरमध्ये आयोजित केला जाणार आहे. तर जगभरातील दर्शक हा ईव्हेंट io.google द्वारे ऑनलाइन एन्जॉय करू शकणार आहेत. Google I/O हे कंपनीचे खास डेवलपर संमेलन आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी सॉफ्टवेयर प्लॅटफॉर्म, नवीन टेक्नोलॉजी आणि फ्यूचर स्ट्रेटेजीसंबंधित अनेक मोठ्या घोषणा करते. टेक जायंट कंपनी गुगलचे सिईओ सुंदर पिचाई यांनी देखील आगामी ईव्हेंटबाबत त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.  (फोटो सौजन्य – Google) 

See you all at Google I/O starting May 19th! https://t.co/KgNKbb3nMu pic.twitter.com/OD6x3IYtTi — Sundar Pichai (@sundarpichai) February 17, 2026
Help crack the code for #GoogleIO 🔍 How it works: ✨ Play games
📈 Drive global progress
💡 Unlock the date
Join the community → https://t.co/gyZ4lrQUxl pic.twitter.com/vAgotMzW8a — Google for Developers (@googledevs) February 17, 2026

एआय, जेमिनी आणि अँड्रॉईडवर असणार फोकस

तारीख आणि ठिकाणी जाहीर झालं असलं तरी देखील कंपनीने अद्याप आगामी ईव्हेंटबाबत जास्त माहिती शेअर केली नाही. मात्र आगामी ईव्हेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI वर कंपनीचा सर्वात जास्त फोकस असणार आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. विशेषत: जेमिनीसंबंधित मोठे अपडेट्स आणि डेमो या ईव्हेंटमध्ये सादर केले जाऊ शकतात. याशिवाय कंपनी अँड्रॉईडसाठी नवीन फीचर्स, प्लॅटफॉर्म अपडेट आणि डेवलपर टूल्ससंबंधित देखील अनेक मोठ्या घोषणा करू शकते. गेल्या वर्षभरापासून गूगलने जेनरेटिव AI संबंधित ऑफेंसिव स्ट्रेटेजीचा वापर केला होता. आता अशी आशा आहे की, जेमिनी संबंधित नवीन फीचर्स, इंटीग्रेशन आणि डेवलपर एबिलिटीजबाबत मोठ्या घोषणा आगामी ईव्हेंटमध्ये केल्या जाऊ शकतात.

एआय क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप! बंगळुरूत उभारली जाणार देशातील पहिली Humanity AI City, काय म्हणाले केंद्रीय मंत्री? जाणून घ्या

डेवलपर्ससाठी खास सेशन्स आयोजित

एवढंच नाही तर आगामी मोठ्या ईव्हेंटमध्ये गूगलच्या टॉप ऑफिशियल्सचे कीनोट स्पीच, फायरसाइड चॅट, लाइव प्रोडक्ट डेमो आणि डेवलपर्ससाठी टेक्निकल सेशंस पाहायला मिळू शकतात. याचा उद्देश गूगलच्या इकोसिस्टमवर काम करत असलेल्या डेवलपर्सना नवीन टूल्स आणि प्लॅटफॉर्म अपडेटबाबत माहिती देणे, असा आहे.

Web Title: Google io 2026 event countdown started users are very excited company will focus on gemini and android tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • google
  • tech event
  • tech updates

संबंधित बातम्या

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools
1

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
2

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर
3

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन
4

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.