Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेमॅटिक व्हिडीओ बनवणं झालं आणखी मजेदार! Google Photos मध्ये आलं नवं फीचर; कोणत्या यूजर्सना मिळणार ॲक्सेस?

Google Photos मध्ये व्हिडिओ एडिटिंग आणखी सोपे करण्यासाठी कंपनीने एआय-आधारित व्हिडिओ रिमिक्स फीचर सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने काही मिनिटांत साध्या व्हिडिओंना सिनेमॅटिक आणि आकर्षक लुक देता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2026 | 11:26 AM
सिनेमॅटिक व्हिडीओ बनवणं झालं आणखी मजेदार! Google Photos मध्ये आलं नवं फीचर; कोणत्या यूजर्सना मिळणार ॲक्सेस?

सिनेमॅटिक व्हिडीओ बनवणं झालं आणखी मजेदार! Google Photos मध्ये आलं नवं फीचर; कोणत्या यूजर्सना मिळणार ॲक्सेस?

Follow Us
Follow Us:
  • गुगल फोटोज मध्ये एआय-आधारित व्हिडिओ रिमिक्स फीचर रोलआउट होण्यास सुरुवात झाली आहे.
  • हे फीचर जेमिनी ओम्नी मॉडेलच्या मदतीने 10 सेकंदांच्या व्हिडिओंना सिनेमॅटिक आणि आर्टिस्टिक लुक देते.
  • सध्या हे फीचर भारतासह निवडक देशांतील गुगल एआय प्रो आणि अल्ट्रा युजर्ससाठी उपलब्ध आहे.
गुगल फोटोजने व्हिडिओ रिमिक्स रोलआउट करणे सुरू केले आहे. हे एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस-पावर्ड एडिटिंग फीचर आहे. हे फीचर शॉर्ट व्हिडिओ क्लिप्सना स्टा/लिश इफेक्ट्स आणि विजुअल एन्हॉन्समेंट्ससोबत बदलण्यासाठी जेमिनी ओम्नी मॉडेलचा वापर करते. हे टूल ट्रेडिशनल एडिटिंग टूल्सऐवजी प्रीसेट टेम्पलेट्सचा वापर करून यूजर्सना सिनेमॅटिक लाइटिंग, आर्टिस्टिक फिल्टर्स आणि बॅकग्राउंड बदलण्याची सुविधा देते. गुगलचं असं म्हणणं आहे की, व्हिडिओ एडिटिंग अधिक सोपी व्हावी यासाठी व्हिडिओ रिमिक्स डिझाईन करण्यात आले आहे. यामुळे युजर्सना केवळ सोप्या काही स्टेप्स फॉलो करून स्टायलिश क्लिप्स बनवण्यासाठी मदत होऊ शकते.

Jio VS Airtel: 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् अनलिमिटेड कॉलिंग; कोणता प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? रिचार्ज करण्यापूर्वी वाचा तुलना

लेटेस्ट जनरेटिव्ह एआय फीचर

गुगलने शेअर केलेल्या एका ब्लॉग पोस्टनुसार, व्हिडिओ रिमिक्स ॲपमध्ये आलेले सर्वात लेटेस्ट जनरेटिव्ह एआय फीचर आहे. हे फीचर ट्रेडिशनल एडिटिंग टूल्सवर अवलंबून राहण्याऐवजी रेडी-मेड टेम्पलेट्स अप्लाय करून व्हिडिओ एडिट करण्यात मदत करण्यासाठी डिझाईन केले आहे. गुगलने हे फीचर पात्र गुगल एआय प्लस, प्रो आणि अल्ट्रा युजर्ससाठी रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

कोणत्या यूजर्सना मिळणार हे फीचर?

हे फीचर अर्जेंटीना, बांग्लादेश, ब्राजील, कोलंबिया, इजिप्ट, भारत, इंडोनेशिया, जापान, मेक्सिको, पाकिस्तान, फिलीपींस, साउथ कोरिया, तुर्कीए आणि अमेरिकेत रोल आउट होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या हे फिचर केवळ पात्र गुगल एआय प्लस, प्रो आणि अल्ट्रा युजर्सना मिळणार आहे.

प्रीसेट टेम्प्लेटच्या मदतीने एडिट करण्याची सुविधा

जेमिनी ओम्नी मॉडेलवर चालणारे व्हिडिओ रिमिक्स यूजर्सना त्यांच्या गुगल फोटोज लायब्ररीमधून कोणताही व्हिडिओ निवडून आणि त्याला प्रीसेट टेम्प्लेटच्या मदतीने एडिट करण्याची सुविधा देते. यामध्ये कमी प्रकाश असलेल्या व्हिडिओसाठी सिनेमॅटिक रिलायटिंग, बॅकग्राऊंड रिप्लेसमेंट आणि वॉटर कलर, रॉ स्केचबुक आणि ऑयल पेंटिंग यासारखे आर्टिस्टिक स्टाइल्स समाविष्ट आहेत. हे फीचर ॲपच्या इमेजसाठी मिळणाऱ्या रिमिक्स फोटो टू व्हिडिओ आणि कोलाजसह उपलब्ध करण्यात आले आहे. गुगलने गेल्यावर्षी इमेज-बेस्ड रिमीक्स फीचर सादर केले होते आणि आता व्हिडिओ रिमिक्स अशाच प्रकारच्या एआय क्षमता व्हिडिओपर्यंत विस्तारित करत आहे.

Samsung ची लोकप्रिय Galaxy Z Flip सीरीज होणार बंद? टिप्स्टरने दिले महत्त्वाचे संकेत, वाचा सविस्तर

लाँच वेळी व्हिडिओ रिमिक्स केवळ दहा सेकंदात पर्यंतच्या व्हिडिओला सपोर्ट करत होते. जर युजर्स एखादी मोठी क्लिप्स निवडतात तर त्यांना एडिटेड वर्जन बनवण्यापूर्वी व्हिडिओचा कोणताही दहा सेकंदांचा भाग निवडावा लागणार आहे. गुगलने म्हटले आहे की, एक रिमिक्स क्लिप जनरेट करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ लागू शकतो.

Web Title: Google photos rolls out ai powered video remix feature with gemini omni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • google photo
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?
1

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
2

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे
3

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स
4

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.