Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट... जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
फ्री फायर मॅक्समध्ये विंटर फायनल इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या मजेदार इव्हेंटमध्ये प्लेअर्स 1000 गोल्ड जिंकू शकणार आहेत. यासोबतच हॅपी न्यू इयर व्हॉईस पॅक आणि आइस ब्लॉसम व्हीकल करण्याची स्किन देखील प्लेअर्स क्लेम करू शकणार आहेत. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी






