Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर

गूगलने त्यांच्या Google Vids प्लॅटफॉर्मसाठी मोठे अपडेट जाहीर केले आहे. आता सामान्य यूजर्सही मोफत AI व्हिडीओ तयार करू शकतील, त्यामुळे व्हिडीओ क्रिएशन अधिक सोपे आणि आकर्षक होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2026 | 11:52 AM
फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर

फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर

Follow Us
Follow Us:
  • Google Vids वर आता Veo 3.1 AI व्हिडीओ मोफत तयार करता येणार, पण फ्री यूजर्सना महिन्याला फक्त 10 व्हिडीओची मर्यादा असेल.
  • Google ने कस्टम AI साउंडट्रॅक फीचर जोडले असून 30 सेकंद ते 3 मिनिटांपर्यंत ट्रॅक तयार करता येणार.
  • प्लॅटफॉर्मवर AI अवतार फीचर येणार असून एकाच चेहरा-आवाजासह अनेक प्रोजेक्टमध्ये वापर शक्य होणार.
Google Vids हे कंपनीचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वर बेस्ड व्हिडीओ तयार करणारे प्लॅटफॉर्म आहे. कंपनी या प्लॅटफॉर्मसाठी आता एक मोठे अपडेट रोलआउट करत आहे. ऑगस्ट 2025 मध्ये कंपनीने Google Vids व्हिडीओ मेकिंग प्लॅटफॉर्म सर्व यूजर्ससाठी उपलब्ध केले होते. मात्र या प्लॅटफॉर्मवर टेक्स्ट प्रॉम्प्टद्वारे AI व्हिडीओ तयार करण्याची सुविधा केवळ पेड यूजर्ससाठी उपलब्ध होती. मात्र आता कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी एक खास सरप्राईज घेऊन आली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, आता यूजर्स मोफत Veo 3.1-पावर्ड AI व्हिडीओ तयार करू शकणार आहेत. यासाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. मात्र कंपनीने मोफत यूजर्ससाठी व्हिडीओ तयार करणं मर्यादित ठेवलं आहे. हे अपडेट अशा यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना पैसे खर्च करून या प्लॅटफॉर्मचा वापर करायचा नाही.

Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स

Google Vids मध्ये नवीन फीचर्सचा समावेश

एका ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने या नवीन अपडेटसह प्लॅटफॉर्ममध्ये जोडण्यात आलेल्या काही नवीन फीचर्सबद्दल देखील माहिती शेअर केली आहे. यूजर्स आता Veo 3.1 AI मॉडेलद्वारे मोफत व्हिडीओ तयार करू शकणार आहेत. यासाठी त्यांना पैसे खर्च करण्याची गरज नाही. तसेच, ज्या यूजर्सकडे वैयक्तिक गूगल अकाऊंट आहे, असे यूजर्स टेक्स्ट प्रॉम्प्ट किंवा इमेज इनपुटचा वापर करून 8 सेकंदापर्यंत AI व्हिडीओ तयार करू शकणार आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, सध्या या प्लॅटफॉर्मचा मोफत वापर करणारे यूजर्स दर महिन्याला केवळ 10 व्हिडीओ तयार करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – YouTube) 

कस्टम साउंडट्रॅकबाबत देखील कंपनीने माहिती शेअर केली आहे. यूजर्स आता Lyria 3 आणि Lyria 3 Pro मॉडेलवर बेस्ड त्यांची क्लिप किंवा संपूर्ण व्हिडीओमध्ये AI-जेनरेटेड साउंडट्रॅक जोडू शकणार आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यूजर्स 30 सेकंदांपासून 3 मिनिटांपर्यंत ट्रॅक तयार करू शकणार आहेत. हे फीचर सध्या केवळ गुगल एआय प्रो आणि एआय अल्ट्रा सबस्क्राबर्ससाठी उपलब्ध आहे.

पासवर्डची गरज संपणार! हृदयाचे ठोके आणि श्वासावरून फोन अनलॉक होणार, वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान

तसेच कंपनी या प्लॅटफॉर्मवर AI अवतार जोडण्याची देखील तयारी करत आहे. अँकर-आधारित क्लिप्स किंवा व्हिडिओ तयार करताना, सब्सक्रिप्शन असलेले यूजर्स आता Veo 3.1 वापरून एक AI अवतार तयार करू शकतात, जो सानुकूलित केला जाऊ शकतो आणि ज्याचा चेहरा व आवाज नेहमी सारखाच असतो. याचा अर्थ असा आहे की, या अवतारचा वापर केवळ क्लिपमध्येच नाही तर वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये देखील केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला सुसंगततेची चिंता करण्याची गरज भासणार नाही. AI अवतार मोठ्या प्रमाणात कंट्रोल केला जाऊ शकतो. यूजर्स हे अवतार एखाद्या खास सीनमध्ये ठेऊ शकतात आणि हे अवतार अपलोड करण्यात आलेल्या वस्तूंसोबत इंटरॅक्ट देखील करू शकतात. कंपनीने जारी केलेल्या या नवीन अपडेटमुळे यूजर्सना फायदा होणार आहे आणि व्हिडीओ बनवणं आता आणखी मजेदार होणार आहे.

Web Title: Google vids update free ai video creation with veo 31 for all users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
1

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स
2

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
3

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
4

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.