Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech News: गुगलचा नवीन AI Speaker तुमच्या खोलीला बनवेल मिनी होम थिएटर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

जागतिक बाजारपेठांमध्ये गुगलने एआय-शक्तीवर चालणारा स्मार्ट स्पीकर, 'गुगल होम स्पीकर' लॉन्च केला आहे. यामध्ये मल्टीटास्किंग, जेमिनी लाइव्ह आणि होम ब्रीफ्स यांसारखी विविध वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. चला तर जाणून घेऊया नव्याने लॉन्च केलेल्या स्पीकरची किंमत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2026 | 03:45 PM
गुगलचा नवीन एआय स्पीकर तुमच्या खोलीला बनवतील मिनी होम थिएटर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

गुगलचा नवीन एआय स्पीकर तुमच्या खोलीला बनवतील मिनी होम थिएटर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

Follow Us
Follow Us:

जगभरात नवीन आलेल्या एआय टेक्नॉलिजीचा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. गुगलने निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये एआय-शक्तीवर चालणारा स्मार्ट स्पीकर, ‘गुगल होम स्पीकर’ लॉंच केला आहे. या स्पीकरसाठी प्री-ऑर्डरदेखील सुरू झाल्या आहेत. नवीन व्हॉइस असिस्टंट, ‘जेमिनी फॉर होम’ असून जो वापरकर्त्यांना मल्टीटास्किंग, जेमिनी लाइव्ह आणि होम ब्रीफ्स यांसारखी विविध वैशिष्ट्ये देणार आहे. घरात कंटाळा आल्यानंतर अनेकांना गाणी ऐकण्याची सवय असते. मोबाईलवर हेडफोन लावून गाणी ऐकण्यापेक्षा होम थिएटर किंवा मोठ्या स्पीकरवर लावली जातात. नवीन लॉन्च केलेल्या स्पीकरमध्ये 360-डिग्री ऑडिओ, डायनॅमिक लाईट रिंग आणि एआय फीचर्ससुद्धा देण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊया किंमत आणि वैशिष्ट्य.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

यूजर्ससाठी आनंदवार्ता! आता WhatsApp न उघडताच पाठवू शकता व्हाईस मेसेज, ॲपवर लवकरच येत आहे भन्नाट फिचर

गुगल होम स्पीकरची किंमत:

गूगल होम स्पीकरची किंमत $99.99, म्हणजेच अंदाजे ₹8,900 आहे. सध्या हा स्पीकर अमेरिका आणि न्यूझीलंडसह काही निवडक बाजारपेठांमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची पहिली विक्री २५ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनी हा स्पीकर बेरी, हेझेल, जेड आणि पोर्सिलेन या चार रंगांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने हा नवीन गूगल होम स्पीकर खास ‘जेमिनी फॉर होम’साठी डिझाइन केला आहे. लाईट रिंग एका गतिशील चमकेद्वारे दृष्य प्रतिसाद देते, ज्यामुळे जेमिनी ऐकत आहे, विचार करत आहे, प्रतिसाद देत आहे किंवा ‘जेमिनी लाइव्ह मोड’मध्ये काम करत आहे, इत्यादी गोष्टी कळून येतात.

स्पीकर वापरकर्त्यांना एकाच कमांडने अनेक कामे करण्याची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. जेमिनी लाइव्ह ॲक्सेस करण्याव्यतिरिक्त, या स्पीकरमध्ये ‘होम ब्रीफ्स’ फीचर सुद्धा आहे. यामुळे तुम्हाला घराबाहेर असताना केलेल्या कामाची माहिती सुद्धा मिळेल. गूगल होम स्पीकरमध्ये ५८ मिमीचा फुल-रेंज ड्रायव्हर आहे, जो ३६०-डिग्री सर्वदिशात्मक ध्वनी आउटपुट देतो. हा स्पीकर गूगल टीव्ही स्ट्रीमरसोबतही सहजतेने काम करतो आणि दोन स्पीकर्सची जोडी करून तुम्ही लिव्हिंग रूमला एका मिनी होम थिएटरमध्ये रूपांतरित करू शकता.

NEET परीक्षेपूर्वी बंदीच्या निर्णयाविरोधात ‘Telegram’ थेट हायकोर्टात; तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मंजूर!

स्पीकरमध्ये एआय प्रोसेसिंगसाठी समर्पित एनपीयू, क्वाड-कोर कॉर्टेक्स-ए५५ (Cortex-A55) प्रोसेसर सुद्धा देण्यात आला आहे. स्पीकरमध्ये १ जीबी एलपीडीडीआर४ रॅम ४ जीबी ईएमएमसी स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच स्पीकरमध्ये तीन फार-फिल्ड मायक्रोफोन आणि मायक्रोफोन त्वरित बंद करण्यासाठी एक म्यूट स्विच सुद्धा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.४ आणि थ्रेड १.३ बॉर्डर राउटर सपोर्टचा यामध्ये समावेश आहे.

Web Title: Googles new ai speaker will turn your room into a mini home theater find out the price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • AI technology
  • tech launch

संबंधित बातम्या

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर
1

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर
2

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
3

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
4

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.