Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Warning! करोडो Android स्मार्टफोन्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट, हॅकर्स करू शकतात अटॅक; लगचेच फोन करा अपडेट

अँड्रॉईड युजर्सवर पुन्हा एकदा एक नवीन संकट निर्माण झालं आहे. हॅकर्स अँड्रॉईड युजर्सना निशाणा बनवत आहेत. याबाबत आता एक एडवाइजरी देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सनी त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2025 | 09:07 AM
Government Warning! करोडो Android स्मार्टफोन्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट, हॅकर्स करू शकतात अटॅक; लगचेच फोन करा अपडेट

Government Warning! करोडो Android स्मार्टफोन्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट, हॅकर्स करू शकतात अटॅक; लगचेच फोन करा अपडेट

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने या आठवड्यात एक एडवाइजरी जारी केली आहे. यामध्ये सांगितलं आहे की, अलीकडील अँड्रॉइड वर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये अनेक सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सवर हॅकर्स अटॅक करू शकतात, ज्यामुळे युजर्सची माहिती लीक होऊ शकते.

Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम

सायबरसुरक्षा एजन्सीने मोठ्या संख्येने वल्नरेबिलिटीज (‘असुरक्षितता’) शोधल्या आहेत, ज्यांना अद्वितीय CVE ओळखपत्रे देण्यात आली आहेत. प्रत्येक दोषाला हाय सीवियरिटी रेटिंग मिळाली आहे कारण याद्वारे हॅकर्स डिव्हाइसवर सायबर अटॅक करू शकतात, या अटॅकमुळे अँड्रॉईड युजर्सची माहिती लिक होऊ शकते. Android ने यापूर्वीच या वल्नरेबिलिटीजसाठी सिक्योरिटी पॅच जारी केले आहेत. ज्या युजर्सवर परिणाम होत आहे, त्यांना तात्काळ त्यांचे डिव्हाईस लेटेस्ट OS वर्जनवर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

भारत सरकारने लेटेस्ट अँड्रॉईड वर्जनसाठी जारी केला अलर्ट

अलीकडेच जारी करण्यात आलेल्या एडवाइजरीमध्ये CERT-In ने सांगितलं आहे की, Android ऑपरेटिंग सिस्टमच्या अनेक कॉम्पोनेन्ट्समध्ये वल्नरेबिलिटीज शोधण्यात आले आहे. यामध्ये ‘फ्रेमवर्क, अँड्रॉयड रनटाइम, सिस्टम, वाइडवाइन DRM, प्रोजेक्ट मेनलाइन कम्पोनेन्ट्स, कर्नेल, आर्म कम्पोनेन्ट्स, इमेजिनेशन टेक्नोलॉजीज, मीडियाटेक कम्पोनेन्ट्स, क्वालकॉम कम्पोनेन्ट्स आणि क्वालकॉम क्लोज्ड-सोर्स कम्पोनेन्ट्स’ यांचा समावेश आहे.

एडवाइजरीला ‘हाय’ सीवियरिटी रेटिंग देण्यात आली आहे आणि यामध्ये सांगण्यात आलं आहे की, Android 13, Android 14, Android 15 आणि Android 16 वर परिणाम करू शकतात. एजेंसीने चेतावणी दिली आहे की, जर या वल्नरेबिलिटीजचा यशस्वीरित्या वापर केला गेला, तर अटॅकर उच्च विशेषाधिकार मिळवू शकतो, संवेदनशील माहिती मिळवू शकतो, अनियंत्रित कोड चालवू शकतो किंवा टारगेट सिस्टम पर डिनायल ऑफ सर्विस (DoS) स्थिती निर्माण करू शकतो.

हॅकर्सचा मोठा डाव! टाटा मोटर्सच्या या कंपनीवर सर्वात सायबर अटॅक, सिस्टम केली हॅक; ठप्प झाली सर्व कामं

Android ने CERT-In द्वारे फ्लॅग करण्यात आलेल्या सर्व वल्नरेबिलिटीजना व्यवस्थित करण्यासाठी सिक्योरिटी पॅच जारी करण्यात आले आहेत. Google ने त्यांच्या भागिदारांना सांगितलं आहे की, हे अपडेट लवकरात लवकर अँड्रॉईड युजर्सपर्यंत पोहोचवले जावे, ज्यामुळे युजर्सची सुरक्षा टिकून राहण्यासाठी मदत होणार आहे. खरं तर, अँड्रॉइड थेट अपडेट्स पाठवू शकत नाही कारण सॅमसंग (वन यूआय), वनप्लस (ऑक्सिजनओएस), शाओमी (हायपरओएस) इत्यादी वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या कस्टम स्किन लागू करून अपडेट्स जारी करतात.

अँड्रॉइड त्यांच्या पातळीवर पॅचेस रिलीज करतात तेव्हा, OEM ते त्यांच्या फ्रेमवर्कवर लागू करतात आणि नंतर ते यूजर्सकडे पाठवतात. आतापर्यंत, बहुतेक अँड्रॉइड स्मार्टफोन यूजर्सना हे अपडेट मिळाले असेल. हॅकर्स त्यांच्या डिव्हाइसेसना लक्ष्य करू नये म्हणून युजर्सना हे अपडेट ताबडतोब डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यामुळे युजर्सची सुरक्षा टिकून राहण्यासाठी मदत होणार आहे.

Web Title: Government alert for android users hackers can hack on your smartphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • Android
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम
1

Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम

Lok Adalat मध्ये सहभागी व्हायचंय? अशी घ्या ऑनलाइन अपॉइंटमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस
2

Lok Adalat मध्ये सहभागी व्हायचंय? अशी घ्या ऑनलाइन अपॉइंटमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस

हॅकर्सचा मोठा डाव! टाटा मोटर्सच्या या कंपनीवर सर्वात सायबर अटॅक, सिस्टम केली हॅक; ठप्प झाली सर्व कामं
3

हॅकर्सचा मोठा डाव! टाटा मोटर्सच्या या कंपनीवर सर्वात सायबर अटॅक, सिस्टम केली हॅक; ठप्प झाली सर्व कामं

Garmin Fenix 8 Pro: LTE आणि सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी…. असे आहेत Garmin च्या नव्या स्मार्टवॉचचे फीचर्स, किंमत वाचून उडतील होश
4

Garmin Fenix 8 Pro: LTE आणि सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी…. असे आहेत Garmin च्या नव्या स्मार्टवॉचचे फीचर्स, किंमत वाचून उडतील होश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.