Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता कॉलिंगपूर्वी नाही ऐकू येणार Amitabh Bachchan चा आवाज, लोकांच्या वााढत्या त्रासामुळे सरकारने घेतला हा निर्णय

Cybercrime Warning: डिजिटल गुन्ह्यांबद्दल लोकांना सावध करण्यासाठी, टेलिकॉम कंपन्यांनी सायबर क्राईम वॉर्निंग सुरु केली होती. मात्र ही वॉर्निंग प्रत्येक कॉलपूर्वी वाजत असल्याने लोक खूप नाराज झाले होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2025 | 11:21 AM
आता कॉलिंगपूर्वी नाही ऐकू येणार Amitabh Bachchan चा आवाज, लोकांच्या वााढत्या त्रासामुळे सरकारने घेतला हा निर्णय

आता कॉलिंगपूर्वी नाही ऐकू येणार Amitabh Bachchan चा आवाज, लोकांच्या वााढत्या त्रासामुळे सरकारने घेतला हा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

सध्या भारतातील प्रत्येक स्मार्टफोन युजर वैतागला आहे, याचं कारण आहे कॉलरट्यूनवरील अमिताभ बच्चन यांचा आवाज. कोणत्याही व्यक्तिला कॉल केल्यानंतर सर्वात आधी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर क्राईम वॉर्निंग ऐकू येते. सुमारे सर्वच स्मार्टफोन युजर्स या सायबर क्राईम वॉर्निंगने वैतागले आहेत. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Xiaomi च्या लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोनने केली एंट्री! वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि Leica कॅमेऱ्याने सुसज्ज, असे आहेत फीचर्स

आता कॉलरट्यूनवरील अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर क्राईम वॉर्निंग काढून टाकण्यात आली आहे. गुरुवारपासून ही सायबर क्राईम वॉर्निंग काढून टाकण्यात आली आहे. हा मेसेज सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या जागरूकता मोहिमेचा एक भाग होता. याचा उद्देश वाढत्या सायबर क्राईमबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं असा होता. मात्र यामुळे भलतंच घडलं. लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याऐवजी लोकांच्या त्रासामध्ये प्रचंड वाढ झाली. जेव्हा एखादा महत्त्वाचा फोन करायचा असतो आणि ही वॉर्निंग सुरु होते, तेव्हा लोकांची चिडचिड होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

सोशल मीडियावर देखील या सायबर क्राईम वॉर्निंगबाबत मिम्स व्हायरल होऊ लागले. इतकंच नाही तर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर देखील लोकं सायबर क्राईम वॉर्निंग हटवण्याची मागणी करू लागले होते. एका युजरने बिग बी यांच्या पोस्टवर देखील कमेंट केली होती की, “भाऊ, फोनवरील सायबर क्राईम वॉर्निंग बंद करा.” यावर अमिताभ बच्चन यांनी अतिशय मजेदार उत्तर दिले – “सरकारला सांगा, त्यांनी जे सांगितले ते आम्ही केले.” म्हणजेच, त्यांनी थेट सांगितले की त्यांनी हे सरकारच्या सूचनेवरून रेकॉर्ड केले आहे.

दुसऱ्या एका युजरच्या कमेंटवर देखील अमिताभ बच्चन यांनी जोरदार उत्तर दिलं होतं. अमिताभ बच्चन यांनी युजरच्या कमेंटवर “जो सथा, वो पथा” असं उत्तर दिलं होतं, याचा अर्थ “वयानुसार अनुभव आणि समज येते.” युजरच्या या वाढत्या त्रासामुळे आता सरकारने कॉलर ट्यूनवरील ही वॉर्निंग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आता सायबर कॉलर ट्यून दिवसातून फक्त दोनदाच वाजेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही रुग्णवाहिका इत्यादी आपत्कालीन कॉल केला तर ही सायबर कॉलर ट्यून वाजणार नाही.

Vivo Y400 Pro 5G vs Nothing Phone 3a: परफॉर्मंस आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणी मारली बाजी? तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट?

यापूर्वी देखील कॉलर ट्यूनसाठी अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्यात आलं होतं. कोवीड काळात जागरुकतेसाठी सुरु करण्यात आलेली कॉलर ट्यून लोकांसाठी त्रासदायक ठरत होती. त्यावेळी देखील लोकांनी ही कॉलरट्यून बंद करण्याची मागणी केली होती.

Web Title: Government remove amitabh bachchan cybercrime warning know the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.