Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या

रॉकस्टार गेम्सने GTA 6 बाबत अधिकृतपणे घोषणा केली आहे की, हा गेम 19 नोव्हेंबर 2026 रोजी लाँच होणार आहे. GTA 6 च्या फिजिकल बॉक्समध्ये गेमची डिस्क मिळणार नाही. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कंपनी काही आठवड्यानंतर डिस्क वाले वर्जन देखील लाँच करू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2026 | 09:12 AM
GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या

GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • GTA 6 चे प्री-बुकिंग भारतात 5,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सुरू झाले आहे.
  • रिलीज डेट निश्चित: हा गेम 19 नोव्हेंबर 2026 रोजी PS5 आणि एक्सबॉक्स सिरीज S/X साठी लॉन्च होणार आहे.
  • पीसी यूजर्सना प्रतीक्षा: PC व्हर्जनच्या रिलीजबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
अखेर गेमर्सची प्रतिक्षा संपली आहे. रॉकस्टार गेम्सने अखेर GTA 6 च्या प्री-ऑर्डर बुकिंगला सुरुवात केली आहे. भारतासह जगभरातील प्लेअर्ससाठी 25 जूनपासून गेम प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. प्ले स्टेशन स्टोअर, एक्सबॉक्स स्टोअर आणि निवडक रिटेल स्टोअर्सद्वारे प्लेअर्स हा गेम प्री-बुक करू शकतात. 19 नोव्हेंबर 2026 रोजी GTA 6 प्लेस्टेशन 5 आणि एक्सबॉक्स सिरीज S/X वर रिलीज केला जाणार आहे. भारतात या गेमची सुरुवातीची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, अल्टिमेट एडीशनची किंमत 7,499 रुपये ठेवली आहे. विशेष म्हणजेच स्टँडर्ड एडीशनची किंमत आतापर्यंतच्या अनेक AAA गेम्सपेक्षा जास्त आहे.

सरकारचा मोठा इशारा! व्हॉट्सॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे ‘Boss Scam’; तुमची एक चूक अन् होईल मोठं नुकसान

GTA 6 कोणत्या एडीशनमध्ये उपलब्ध आहे?

सध्या GTA 6 स्टँडर्ड एडीशन आणि अल्टीमेट एडीशन अशा दोन एडीशनमध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड एडीशनची किंमत भारतात 5,999 रुपये आणि अमेरिकेत 79.99 डॉलर आहे. तर अल्टीमेट एडीशनची किंमत भारतात 7,499 रुपये आणि अमेरिकेत 99.99 डॉलर आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

अल्टीमेट एडीशन खरेदी करणाऱ्या प्लेअर्सना जेसन आणि लुसिया यांच्या गोष्टीसंबंधित एक्सक्लूसिव मिशन आइटम, खास गाड्या, नवीन शस्त्रे, यूनिक आउटफिट आणि अनेक इन-गेम बोनस देखील मिळणार आहे. याशिवाय, 20 नोव्हेंबरपूर्वी कोणत्याही एडीशनचे प्री ऑर्डर करणाऱ्या प्लेअर्सना विंटेज वाईस सिटी पॅक मिळणार आहे, ज्यामध्ये 80 च्या दशकातील थीम वाले रेट्रो आइटम समाविष्ट आहेत. यासोबतच एका महिन्याचे GTA+ सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे. डिजिटल खरेदीदार 12 नोव्हेंबरपासून गेम आधीच डाऊनलोड करू शकणार आहेत. ज्यामुळे लाँचनंतर त्यांना गेम खेळण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.

PS5 मुळे जबरदस्त होणार गेमिंगचा अनुभव

रॉकस्टार आणि सोनी यांनी दावा केला आहे की, GTA 6 खेळण्याचा सर्वात भारी अनुभव प्लेस्टेशन 5 वर मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, PS5 च्या हाय-स्पीड एसएसडीमुळे गेममध्ये कोणत्याही लोडिंग वेळेशिवाय, व्हाइस सिटी आणि लिओनिडाच्या जगाचा शोध घेणे शक्य होईल. डुअलसेन्स कंट्रोलरचा हॅप्टिक फीडबॅक, बिल्ट-इन स्पीकर आणि टेम्पेस्ट 3D ऑडिओ या सर्वांमुळे गेमिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक जबरदस्त होणार आहे. अद्याप, सोनीने PS5 प्रोसाठी कोणत्याही खास वर्जनची पुष्टी केली नाही. आणखी एक मोठा बदल म्हणजेच, GTA 6 च्या फिजिकल कॉपीमध्ये डिस्क दिली जाणार नाही. बॉक्समध्ये केवळ डिजिटल डाउनलोड कोड असणार आहे. हा कोड प्लेअर्स 12 नोव्हेंबरपासून डाऊनलोड करू शकतात.

स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये एंट्री करणार Apple? ‘iRing’ च्या लीक्समुळे सुरु झाल्या नवीन चर्चा… वाचा सविस्तर

पीसी यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा

रॉकस्टारने पीसी वर्जनसाठी अद्याप रिलीज डेटची घोषणा केली नाही. मागील रेकॉर्ड पाहिले तर असं मानलं जात आहे की, पीसी यूजर्सना या गेमसाठी 12 ते 18 महिन्यांसाठी वाट पाहावी लागू शकते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तसेच, लाँचिंगवेळी GTA 6 केवळ सिंगल-प्लेयर मोडमध्ये उपलब्ध असणार आहे.

Web Title: Gta 6 pre order started what will be the gaming price in india know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.