Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Android Banking Malware: करोडो स्मार्टफोन यूजर्सवर व्हायरस अटॅकचा धोका, OTP शिवाय रिकामं होईल बँक अकाऊंट! असं राहा सुरक्षित

Malware In Android: अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. यूजर्ससाठी हॅकिंगचा धोका निर्माण झाला आहे. अँड्रॉईड यूजर्ससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. या मालवेअरपासून सुरक्षित कसं राहायचं, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 06, 2025 | 09:14 AM
Android Banking Malware: करोडो स्मार्टफोन यूजर्सवर व्हायरस अटॅकचा धोका, OTP शिवाय रिकामं होईल बँक अकाऊंट! असं राहा सुरक्षित

Android Banking Malware: करोडो स्मार्टफोन यूजर्सवर व्हायरस अटॅकचा धोका, OTP शिवाय रिकामं होईल बँक अकाऊंट! असं राहा सुरक्षित

Follow Us
Close
Follow Us:
  • Cleafy ने केला धोकादायक मालवेयर Albiriox चा खुलासा
  • Albiriox एक अ‍ॅडवांस बँकिंग ट्रोजन
  • ओटीपीशिवाय रिकामं होतं यूजर्सचं बँक अकाऊंट
बँकिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हॅकर्स वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. सहसा हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार लोकांकडून ओटीपीची मागणी करतात, ज्यामुळे बँक अकाऊंटमधून पैसे काढले जाऊ शकतील. पण आता ओटीपीशिवाय देखील हॅकर्स तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकणार आहेत. हा धोका अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्सना सर्वात जास्त आहे.

Free Fire Max: गेममध्ये लाईव्ह झाला नवीन विंटर ईव्हेंट, The Santa Militia बंडलसह ‘हे’ रिवॉर्ड्स मिळणार फ्री

अलीकडेच एका सायबर सुरक्षा कंपनी Cleafy ने एका धोकादायक मालवेयर Albiriox चा खुलासा केला आहे. हा मालवेअर अँड्रॉईड यूजर्सना टार्गेट करत आहे आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मालवेयर खोटे अ‍ॅप्स आणि क्लोन केलेल्या प्ले स्टोअर पेजद्वारे पसरतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

काय आहे Albiriox मालवेयर?

Cleafy ने दिलेल्या माहितीनुसार, Albiriox एक अ‍ॅडवांस बँकिंग ट्रोजन आहे, ज्याला सायबर गुन्हेगार डार्क वेबवर सब्सक्रिप्शन मॉडेलमध्ये विकत आहे. म्हणजेच हॅकर्स हा डेटा खरेदी करून अगदी सहजपणे याचा वापर करू शकणार आहेत. म्हणजेच हा सायबर अटॅक कोणत्याही एका संघाद्वारे केला जात नाही, तर कोणताही हॅकर याचा वापर करू शकणार आहे.

कसा पसरतो हा धोका?

  • खोटे अ‍ॅप्स
  • क्लोन केलेल्या प्ले स्टोअर लिस्टिंग
  • व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिग्रामवर पाठवलेले APK फाइल
  • खोट्या डाउनलोड वेबसाईट आणि फेक पेज
हॅकर्स सर्वात आधी यूजर्सना इंस्टॉल अन्नोन अ‍ॅप्सची परवानगी ऑन करण्यास सांगतात. जेव्हा यूजर्स ही सेटिंग ऑन करतात तेव्हा बॅकग्राऊंडला मालवेअर देखील इंस्टॉल होतो. Albiriox यूजर्सचे पासवर्ड चोरण्यावर नाही तर थेट डिजिटल बँकिंग आणि पेमेंट अ‍ॅप्स इंटरॅक्ट करण्यावर भर देतो. रिसर्चनुसार, हा मालवेअर UPI अ‍ॅप, बँकिंग अ‍ॅप, फिनटेक अ‍ॅप, डिजिटल वॉलेट, क्रिप्टो अ‍ॅपवर थेट अटॅक करतो. ज्यामुळे यूजर्सचे ऑनलाईन व्यवहार धोक्यात येतात. Android Authority च्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, रिसर्चर्सने 400 हून अधिक खोट्या अ‍ॅप्सची ओळख पटवली असून हे अ‍ॅप्स मालवेअर संबंधित होते.

OTP ची देखील गरज नाही

अनेक फ्रॉड असे असतात जिथे ओटीपीशिवाय यूजर्सचे बँक अकाऊंट रिकामं केलं जाते. हा फ्रॉड अशाच पद्धतीचा आहे. Albiriox यूजर्सच्या फोनमधील ओटीपी अगदी सहज क्रॅक करू शकतो. ज्यामुळे अकाऊंटमधील पैसे कधी आणि कोणी काढले, याबाबत यूजर्सना समजत देखील नाही. ना अलर्ट येतो आणि ना लॉगिन नोटिफिकेशन मिळते. Cleafy ने सांगितलं आहे की, हा संपूर्ण फ्रॉड अगदी गुप्तपणे होतो, ज्याची यूजर्सना भनक देखील लागत नाही.

डिजिटल क्रिएटर्सचे हाल! Canva–Picsart अचानक डाऊन, हजारो यूजर्सचा संताप; सोशल मीडियावर पोस्ट्सचा भडिमार

असा राहा सुरक्षित

  • काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही या मालवेअरपासून तुमची सुरक्षा करू शकता.
  • कोणत्याही APK, लिंक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिग्रामवर पाठवलेल्या फाइल्सवर विश्वास ठेऊ नका
  • Install Unknown Apps ही सेटिंग नेहमी बंद ठेवा
  • गूगल प्ले प्रोटेक्ट ऑन ठेवा
  • बँक आणि पेमेंट अ‍ॅप्स नियमित अपडेट करा.
  • संशयास्पद मेसेज किंवा लिंक लगेच डिलीट करा.
💡

Frequently Asked Questions

  • Que: मालवेअर म्हणजे नेमकं काय असतं?

    Ans: मालवेअर म्हणजे तुमचा फोन, डेटा किंवा प्रायव्हसीला हानी पोहोचवण्यासाठी तयार केलेले हानिकारक सॉफ्टवेअर.

  • Que: फोनमध्ये मालवेअर कसे येते?

    Ans: फेक अॅप्स, धोकादायक लिंक, पॉप-अप जाहिराती, क्रॅक्ड अ‍ॅप्स, फिशिंग मेसेजेस किंवा असुरक्षित Wi-Fi वापरल्यामुळे.

  • Que: मालवेअर आलंय हे कसं ओळखायचं?

    Ans: फोन स्लो होणे, तापणे, बॅटरी पटकन संपणे, डेटा जास्त वापरला जाणे, अनोळखी अॅप्स दिसणे, पॉप-अप जाहिराती वाढणे.

Web Title: Hacker can steal money from your bank account by android banking malware how to stay safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Oppo A6c: 6,500mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट… नव्या बजेट स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
1

Oppo A6c: 6,500mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट… नव्या बजेट स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Free Fire Max: प्लेअर्सना मिळालं नवं अपडेट, ‘या’ कॅरेक्टरसह गेंमिंगची मजा होणार दुपट्ट! असं करा डाऊनलोड
2

Free Fire Max: प्लेअर्सना मिळालं नवं अपडेट, ‘या’ कॅरेक्टरसह गेंमिंगची मजा होणार दुपट्ट! असं करा डाऊनलोड

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स
3

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप
4

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.