Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत Apple युजर्स! iPhone आणि iPad वापरणाऱ्यांसाठी सरकारने दिली Warning, ताबडतोब करा हे काम

आयफोन आणि आयपॅड युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. याबाबतच आता आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठी सरकारने वॉर्निंग जारी केली आहे. हॅकर्सपासून सुरक्षित राहण्यासाठी युजर्सना काही उपाय सांगण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2025 | 12:05 PM
हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत Apple युजर्स! iPhone आणि iPad वापरणाऱ्यांसाठी सरकारने दिली Warning, ताबडतोब करा हे काम

हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत Apple युजर्स! iPhone आणि iPad वापरणाऱ्यांसाठी सरकारने दिली Warning, ताबडतोब करा हे काम

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील आयफोन आणि आयपॅड युजर्स आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठी सरकारने वॉर्निंग जारी केली आहे. इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पांस टीम म्हणजेच CERT-In ने 12 मे रोजी आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठी एक वॉर्निंग जारी केली आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, आयफोन आणि आयपॅड युजर्सना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे युजर्सनी सुरक्षित राहण्यासाठी काही प्रोसेस फॉलो करणं अत्यंत गरेजचं आहे.

Samsung Galaxy S25 Edge Launched: अल्ट्रा-थिन डिझाइन आणि आकर्षक लूक… सॅमसंगच्या नव्या Smartphone ची अखेर बाजारात एंट्री

आयफोन आणि आयपॅड युजर्सना काय धोका?

CERT-In नुसार iOS आणि iPadOS मध्ये मोठी त्रुटी आढळली आहे. ही त्रुटी Darwin Notifications सह जोडलेली आहे, जे कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच OS सह CoreOS लेयरचा एक भाग आहे. यामध्ये कोणताही अ‍ॅप कोणत्याही परवानगीशिवाय सिस्टम नोटिफिकेशन अ‍ॅक्सेस करू शकतो आणि ट्रांसमिट म्हणजेच कोणालाही पाठवू शकतो. या त्रुटीचा फायदा घेऊन, हॅकर्स धोकादायक अ‍ॅपद्वारे डिव्हाइसला लक्ष्य करू शकतात आणि ते क्रॅश देखील करू शकतात. त्यामुळे युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. याशिवाय युजर्सची महत्त्वाची माहिती देखील लिक होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

या डिव्हाईसना सर्वात मोठा धोका

CERT-In ने रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, हा धोका लेटेस्ट iPhone 16 पासून जुन्या iPhone आणि iPad मॉडल्सपर्यंत अनेक डिव्हाईसला आहे. जे डिव्हाईसच्या जुन्या सॉफ्टवेयर वर्जनवर काम करत आहेत, त्यांच्यासाठी हा धोका मोठ्या प्रमाणात आहे. जर तुम्ही iOS 18.3 च्या पूर्वीच्या वर्जनवर तुमच्या आयफोनचा वापर करत असाल तर तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर आहात.

याव्यतिरिक्त, iPadOS 17.7.3 च्या आधीच्या आवृत्त्यांवर चालणारे iPads, ज्यामध्ये iPad Pro 12.9” 2nd Gen, iPad Pro 10.5”, iPad 6th Gen यांचा समावेश आहे, ते देखील धोक्यात आहेत. iPadOS 18.3 च्या आधीच्या आवृत्त्यांवर चालणारे iPads, जसे की iPad Pro 13”, iPad Pro 12.9” 3rd Gen आणि नंतरचे मॉडेल, iPad Pro 11” 1st Gen आणि नंतरचे मॉडेल, iPad Air 3rd Gen आणि नंतरचे मॉडेल, iPad 7th Gen आणि नंतरचे मॉडेल, iPad mini 5th Gen आणि नंतरचे मॉडेल देखील धोक्यात आहेत. त्यामुळे जर आता तुम्ही यातील कोणतेही मॉडेल वापरत असाल तर तुम्ही धोक्यात आहे. तुमचा डेटा धोक्यात आहे.

iPhone च्या 20 व्या अ‍ॅनिव्हर्सरी Apple देणार मोठं सरप्राइज! Foldable iPhone, स्मार्ट ग्लासेस आणि बरचं काही…

iPhone आणि iPad यूजर्स ताबडतोब करा हे काम

  • अ‍ॅपललाही या त्रुटीची जाणीव आहे, म्हणून कंपनीने एक नवीन अपडेट जारी केले आहे.
  • हा मोठा धोका टाळण्यासाठी, युजर्सनी त्यांचे आयफोन ताबडतोब अपडेट करावेत.
  • आयफोन अपडेट करण्यासाठी युजर्सना काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
  • Settings > General > Software Update ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही लेटेस्ट अपडेट इंस्टॉल करू शकता.

Web Title: Hackers are targeting apple users government waring for ipad and iphone users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • iphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.