Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7000mAh बॅटरी अन् आकर्षक लूक! नव्या Honor स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; किंमत पाहून व्हाल चकित

Honor Play 11 Pro Launched: टेक कंपनीने Honor X80i स्मार्टफोनचे रिब्रँडेड वर्जन म्हणून एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2026 | 10:57 AM
7000mAh बॅटरी अन् आकर्षक लूक! नव्या Honor स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; किंमत पाहून व्हाल चकित

7000mAh बॅटरी अन् आकर्षक लूक! नव्या Honor स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; किंमत पाहून व्हाल चकित

Follow Us
Follow Us:
  • हॉनरने चीनमध्ये हॉनर प्ले 11 प्रो स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी, 120Hz OLED डिस्प्ले आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच केला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6500 प्रोसेसर, 8GB रॅम, 256GB स्टोरेज आणि अँड्रॉईड 16 आधारित मॅजिकओएस 10 मिळतो.
  • हॉनर प्ले 11 प्रोची किंमत सुमारे 25,500 रुपये असून तो मून सिल्व्हर, सनराईज गोल्ड आणि मिडनाईट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने चीनमध्ये त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेन्ससह कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Honor Play 11 Pro या नावाने सादर केला आहे. लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन ऑनलाईन स्टोअरवर लिस्ट करण्यात आला आहे. इथे स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि इतर माहिती शेअर करण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, हाय ब्राइटनेसवाला ओएलईडी डिस्प्ले आणि इतर अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन Honor X80i स्मार्टफोनचे रिब्रँडेड वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे.

पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; विश्वात प्रथमच दुर्मीळ तारकीय प्रणालीचा शोध

हॉनर प्ले 11 प्रोची किंमत

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 8GB + 256GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 2,099 युआन म्हणजेच सुमारे 25,500 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन मून सिल्व्हर, सनराईज गोल्ड आणि मिडनाईट ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनची प्री-बुकिंग देखील आता सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य: X)

हॉनर प्ले 11 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, हॉनर प्ले 11 प्रो मध्ये 6.6 इंच का 1.5K ओएलईडी फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यासोबतच स्क्रीनची पीक ब्राइटनेस 6,500 निट्सपर्यंत आहे. फोनमध्ये 3840Hz पीडब्ल्यूएम डिमिंग सपोर्ट देखील मिळणार आहे, ज्यामुळे दिर्घकाळ वापर केल्यानंतर देखील डोळ्यांवर ताण कमी येतो.

परफॉर्मंससाठी कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6500 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आले आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये कोणत्याही माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याचा पर्याय देण्यात आला नाही. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10 वर चालतो.

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

हॉनर प्ले 11 प्रोमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये मेटल फ्रेम, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP66 रेटिंग आणि SGS 5-स्टार ड्रॉप रेजिस्टेंस सर्टिफिकेशन देखील मिळणार आहे. स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, 1,000 चार्जिंग सायकल पूर्ण झाल्यानंतरही या फोनची बॅटरी तिची 80 टक्के क्षमता टिकवून ठेवू शकते.

Web Title: Honor play 11 pro launched in china read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.