Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Honor X6e Launched: ऑनरने जागतिक बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Honor X6e लाँच केला आहे. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 7,500mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा यांसारखी दमदार फीचर्स देण्यात आली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 31, 2026 | 10:49 AM
7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले... नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले... नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • Honor X6e स्मार्टफोन 4GB + 128GB व्हेरिअंटमध्ये सुमारे ₹16,000 किमतीत लाँच करण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, मीडियाटेक हेलिओ G81 अल्ट्रा प्रोसेसर आणि 50MP रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
  • Honor X6e मध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 7,500mAh बॅटरी आणि IP64 रेटिंगची सुविधा मिळते.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी Honor ने निवडक जागतिक बाजारांत Honor X6e हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लेटेस्ट Honor X सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन 2 रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोनची किंमत 20 हजारांहून कमी आहे. बजेट फ्रेंडली किंमतीत स्मार्टफोन शोधणाऱ्या लोकांसाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे.

Free Fire Max: Rush Board इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स; जाणून घ्या कसा घ्याल सहभाग

Honor X6e ची किंमत आणि उपलब्धता

Honor X6e स्मार्टफोन एका सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB + 128GB याचा समावेश आहे. या स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत RM 699 म्हणजेच सुमारे 16,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन मलेशियात मिडनाइट ब्लॅक आणि सनराइज गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Honor) 

Honor X6e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10 वर चालतो आणि यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1010 निट्स पीक ब्राइटनेससह 6.61-इंच (720×1,604 पिक्सेल) टीएफटी एलसीडी पॅनल देण्यात आला आहे. डिस्प्ले आई कम्फर्ट आणि डायनॅमिक डिमिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. स्क्रीनमध्ये एलुमिनोसिलिकेट ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

चिपसेट

नवा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो G81 अल्ट्रा चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याला एआरएम माली-जी52 एमसी2 जीपीयू, 4GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. ऑनबोर्ड रॅम वर्चुअल रॅम फीचरच्या मदतीने 8GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

कॅमेरा

Honor X6e मध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यासोबत एक ऑक्सिलरी सेंसर उपलब्ध आहे. रिअर कॅमेरा 10x डिजिटल झूमपर्यंत सपोर्ट करतो, स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.2 अपर्चरसह 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हे 2D फेस रिकग्निशन ऑफर करतो. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.

Instagram, Meta सह सोशल मीडिया कंपन्यांना संसदीय समितीची नोटीस; 3 ऑगस्टला प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश

कनेक्टिविटी ऑप्शन्स

Honor स्मार्टफोनमध्ये वायफाय 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एजीपीएस, गॅलीलियो, ग्लोनॅस, बेइडौ, ओटीजी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. ऑनबोर्ड सेंसर्समध्ये एम्बिएंट लाइट सेंसर, ग्रेविटी सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि फिंगरप्रिंट सेंसर समाविष्ट आहे.

बॅटरी

स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,500mAh बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बॅटरी 29.6 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देते, असा दावा केला जातो. याचे आकारमान 163.9 × 75.9 × 8.29mm असून, त्याचे वजन अंदाजे 207 ग्रॅम आहे.

Web Title: Honor x6e launched with 7500mah battery 120hz display and 50mp camera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.