Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 11,000mAh बॅटरी अन् 10,000 निट्स ब्राईटनेस…. नव्या Honor स्मार्टफोनने सर्वांनाच फोडला घाम! लाँच होताच चर्चा रंगली

Honor X80 Pro Max Launched: Honor ने चीनमध्ये ऑनर एक्स 80 प्रो मॅक्स हा नवा 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 11,000mAh बॅटरी, 10,000 निट्स ब्राइटनेस आणि 90W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन सध्या चर्चेत आला आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2026 | 02:55 PM
तब्बल 11,000mAh बॅटरी अन् 10,000 निट्स ब्राईटनेस.... नव्या Honor स्मार्टफोनने सर्वांनाच फोडला घाम! लाँच होताच चर्चा रंगली

तब्बल 11,000mAh बॅटरी अन् 10,000 निट्स ब्राईटनेस.... नव्या Honor स्मार्टफोनने सर्वांनाच फोडला घाम! लाँच होताच चर्चा रंगली

Follow Us
Follow Us:
  • Honor X80 Pro Max मध्ये 11,000mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग दिले आहे.
  • फोनमध्ये 6.8-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले आणि 10,000 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो.
  • हा स्मार्टफोन चीनमध्ये 8GB+128GB पासून 12GB+512GB पर्यंतच्या व्हेरिअंटमध्ये लॉन्च झाला आहे.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने चीनमध्ये आणखी एक नवीन दमदार 5G फोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Honor X80 Pro Max या नावाने लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Honor X70 Pro Max लाँच केला होता. यानंतर आता आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये 11,000mAh बॅटरी आणि 10,000 निट्स ब्राईटनेस आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही ऑनर फोनमधील आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. हा हँडसेट कंपनीच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

ऑनर एक्स 80 प्रो मॅक्स ची किंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन 8GB+128GB, 8GB+ 56GB, 8GB+512GB आणि 12GB+512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 28 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या 8GB+ 56GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 31 हजार रुपये आणि 8GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 35 हजार रुपये आहे. 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच सुमारे 39 हजार रुपये आहे. फोनची विक्री 26 जून रोजी चीनमध्ये ऑनर ऑनलाईन स्टोअरद्वारे सुरु होणार आहे. फोन लाइटनिंग रेड, मूनलाइट व्हाइट, मिस्टिक ब्लॅक आणि वाइब्रेंट ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात.

ऑनर एक्स 80 प्रो मॅक्स चे स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धता

डिस्प्ले

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 6.8-इंच 1.5K एलटीपीएस ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 10,000 निट्स पर्यंत पीक एचडीआर ब्राइटनेस देखील मिळणार आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 + IP69K रेटिंग देखील मिळणार आहे.

प्रोसेसर

डिव्हाईसला पावर देण्यासाठी फोनमध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 Gen 5 चिपसेट देखील मिळणार आहे, ज्यामध्ये 2.0GHz क्लॉक स्पीड असलेले चार एफिशियन्सी कोअर आणि 2.6GHz चा पीक क्लॉक स्पीड देणारे चार परफॉर्मन्स कोअर आहेत. फोनमध्ये ॲड्रेनो 812 जीपीयू, 12GB पर्यंत रॅम (रॅम) आणि 512GB पर्यंतची अंतर्गत स्टोरेज देखील मिळते.

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये f/1.88 अपर्चर, 10x पर्यंत डिजिटल झूम आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनवाला 50-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी

याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 11,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Honor x80 pro max launched with 11000mah battery and 10000 nits brightness read price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • tech updates

संबंधित बातम्या

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच
1

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर
2

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर

Motorola चा नवा मास्टरस्ट्रोक! ‘या’ स्मार्टफोनचे नवे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट लाँच… इतकी आहे किंमत
3

Motorola चा नवा मास्टरस्ट्रोक! ‘या’ स्मार्टफोनचे नवे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट लाँच… इतकी आहे किंमत

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
4

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.