Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Census 2027: लॉगिनपासून घराच्या लोकेशनपर्यंत… ऑनलाईन असा भरा जनगणना फॉर्म, स्टेप-बाय-स्टेप वाचा संपूर्ण प्रोसेस

जनगणना 2027 साठी सुमारे 55 हजार सरकारी कर्मचाऱ्यांची निवड केली जाणर आहे. या अधिकाऱ्यांनी आपल्या कुटूंबाबाबत खरी माहिती देणं, बंधनकारक आहे. यामुळे तुमच्या क्षेत्रातील सोयीसुविधा सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 03, 2026 | 01:36 PM
Census 2027: लॉगिनपासून घराच्या लोकेशनपर्यंत... ऑनलाईन असा भरा जनगणना फॉर्म, स्टेप-बाय-स्टेप वाचा संपूर्ण प्रोसेस

Census 2027: लॉगिनपासून घराच्या लोकेशनपर्यंत... ऑनलाईन असा भरा जनगणना फॉर्म, स्टेप-बाय-स्टेप वाचा संपूर्ण प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • जनगणना 2027 दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात नागरिकांना ऑनलाइन सेल्फ-एन्यूमरेशनची सुविधा दिली आहे.
  • 1 मे ते 15 मे दरम्यान नागरिक स्वतः फॉर्म भरू शकतात, तर 16 मेपासून अधिकारी घरांघरात जाऊन माहिती गोळा करतील.
  • ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर 11 अंकी एसई आईडी मिळतो, जो पुढील पडताळणीसाठी महत्त्वाचा असतो.
देशातील काही भागांमध्ये जनगणना 2027 ची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील नागरिकांना ऑनलाइन सेल्फ-एन्यूमरेशनची संधी दिली जात आहे. म्हणजेच नागरिक स्वत: जनगणना 2027 साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत. ही प्रक्रिया 1 मे ते 15 मे या कालावाधीत सुरु असणार आहे. या काळात दिल्लीमधील नागरिक घरबसल्या जनगणना 2027 साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. यानंतर 16 मे पासून जनगणना अधिकारी घरांघरात जाऊन माहिती गोळा करणार आहेत.

Census 2027: सावधान! जनगणनेच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक… चुकूनही शेअर करू नका ही माहिती

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागू शकतो. तसेच केवळ घरमालकच नाही तर भाडेकरू देखील त्यांची माहिती स्वत: भरू शकणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार आहे. तसेच चुकीचा डेटा शेअर होण्याची शक्यता देखील कमी होते. जनगणना 2027 साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – AI Created)

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1- लॉगिन करा

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी ऑफिशियल पोर्टल https://se.census.gov.in ला भेट द्या. इथे तुमची माहिती देऊन लॉगिन करा. आता तुमचे सेक्टर निवडा आणि कॅप्चा एंटर करा. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर केल्यास अधिक चांगले रिझल्ट्स मिळू शकतात.

स्टेप 2- हाउस होल्ड रजिस्ट्रेशन

आता घरातील कुटुंबप्रमुखाचे नाव एंटर करा. हे नाव नंतर बदलू शकत नाही. आता मोबाईल नंबर लिहा.

स्टेप 3- भाषा आणि व्हेरिफिकेशन

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ आणि उर्दू सह उपलब्ध असलेल्या 16 भाषांपैकी कोणतीही एक भाषा निवडा. आता मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करा.

स्टेप 4- लोकेशन डिटेल्स भरा

जिल्हे, परिसर, वस्त्या आणि जवळपासची महत्त्वाची ठिकाणे याबाबत माहिती भरा. इथे तुम्ही पिनकोड देखील शेअर करू शकता.

स्टेप 5- नकाशावर घराचे लोकेशन मार्क करा

सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला नशाकावर घराचे अचूक लोकेशन मार्क करावे लागणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांना तुमचे क्षेत्र ओळखण्यासाठी मदत मिळणार आहे.

स्टेप 6- प्रश्नावली भरा

आता तुम्हाला घर आणि कुटूंबासंबंधित माहिती भरायची आहे. यामध्ये घराची स्थिती, खोल्यांची संख्या, कुटुंबातील सदस्यांची संख्या यासारखी इत्यादी माहिती समाविष्ट असणार आहे. यासोबतच पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि स्वयंपाकघर यांसारख्या सुविधांची देखील माहिती भरावी लागणार आहे.

विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा

स्टेप 7- डिटेल रिव्ह्यु करा

फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण माहिती तपासा. गरज असेल तर काही बदल किंवा ड्राफ्ट सेव्ह करा.

स्टेप 8- फाइल सबमिशन

संपूर्ण माहिती योग्य असेल तर सबमिट करा. यानंतर तुम्हाला 11 अंकी एसई आईडी दिला जाईल. हा आयडी सेव्ह करून ठेवा.

स्टेप 9- गणकाची भेट

जेव्हा जनगणना अधिकारी तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना एसई आईडी दाखवा. तुम्ही भरलेली माहिती जर योग्य असेल तर प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. अन्यथा पुन्हा माहिती शेअ करावी लागणार आहे.

Web Title: How fill up online form for census 2027 know step by step whole process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Census
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स
1

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना
2

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
3

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
4

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.