Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Maps Update: किती किलोमीटरचा रस्ता सांगू शकतो गूगल मॅप? कोणत्या टेक्नोलॉजीचा केला जातो वापर? जाणून घ्या

Google Map: तुम्ही कोणत्या ना कोणत्या ठिकाणाचा पत्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर नक्कीच केला असेल. पण हा पत्ता सांगण्यासाठी गुगल मॅप कोणत्या टेक्नोलॉजीचा वापर करतो, तुम्हाला माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2025 | 08:31 AM
Google Maps Update: किती किलोमीटरचा रस्ता सांगू शकतो गूगल मॅप? कोणत्या टेक्नोलॉजीचा केला जातो वापर? जाणून घ्या

Google Maps Update: किती किलोमीटरचा रस्ता सांगू शकतो गूगल मॅप? कोणत्या टेक्नोलॉजीचा केला जातो वापर? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या डिजीटल जगात गुगल मॅप आपल्या प्रवासाचा सोबती असतो. एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर गाडी शोधण्याआधी आपण गुगल मॅप बघतो. त्या ठिकाणी कसं जाऊ शकतो, जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, कोणता रस्ता उत्तम आहे, या सर्वाची माहिती आपल्याला गुगल मॅपवरून मिळते. याशिवाय ट्रॅफिक अपडेट देखील गुगल मॅपवर दिले जातात. अगदी घरापासून ऑफीसला जाण्यासाठी किती ट्रॅफिक लागणार आहे, याची माहिती देखील गुगल मॅपद्वारे दिली जाते.

BGMI गेमर्ससाठी आनंदाची बातमी! नवं अपडेट 3.8 अखेर आलच; Steampunk मोड, शक्तिशाली शस्त्रांसह आणखी काय असणार खास? जाणून घ्या

आपण अगदी मुंबईतून कोकणात जाण्याचा रस्ता देखील गुगल मॅपवर पाहू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का गुगल मॅप किती किलोमीटरपर्यंतचा रस्ता आपल्याला सांगू शकतो? यासाठी कोणत्या टेक्नोलॉजीचा वापर केला जातो? तुम्ही गुगल मॅपवर किती दूरपर्यंतचा रस्ता शोधू शकता, याबद्दल आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

गुगल मॅप किती किलोमीटरपर्यंतचा रस्ता सांगू शकतो?

गुगल मॅपला कोणतीही सिमा नाही. गुगल मॅप तुम्हाला लाखो किलोमीटरपर्यंतचा रस्ता अगदी सहज सांगू शकतो. पण यासाठी एक अट म्हणजे तुम्ही जे लोकेशन शोधत आहात, तिथे जाण्यासाठी रस्ता असणं आवश्यक आहे आणि तरचं गुगल मॅप तुम्हाला अगदी सहजपणे तुमच्या लोकेशनपर्यंत सोडू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही गुगल मॅपवर भारतापसून यूरोपर्यंतचा रस्ता देखील शोधू शकात. जरी हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसले तरी, तांत्रिकदृष्ट्या नकाशे रस्ता दाखवू शकतात.

रस्ता दाखवण्यासाठी कोणती टेक्नोलॉजी ठरते फायद्याची?

गुगल मॅप्समध्ये वापरल्या जाणाऱ्या टेक्नोलॉजीबद्दल जाणून घेणं, फार मनोरंजक ठरणार आहे. गुगल मॅपमध्ये अनेक लेटेस्ट टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. यातीलच एक टेक्नोलॉजी म्हणजे GPS म्हणजेच ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम. ही टेक्नोलॉजी सॅटेलाईलटच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनचं लोकेशन ट्रॅक करते आणि तुम्हाला सांगते तुम्ही कुठे आहात आणि गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे.

याशिवाय जीआईएस म्हणजे जियोग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टमचा देखील वापर केला जातो. हे सिस्टम नकाशे, रस्ते आणि स्थाने यासंबंधित बरीच माहिती डिटीटली स्टोअर करते. जेव्हा तुम्ही गुगल मॅपवर रस्ता शोधता तेव्हा ही सिस्टम तुम्हाला फायद्याची ठरते. गुगल मॅप्स आणखी स्मार्ट आणि अपडेटेड राहावा यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा देखील वापर केला जातो. यामध्ये मशीन लर्निंगचं फार मोठं योगदान आहे.

Jio Choice Number: तुम्हालाही जिओचा खास VIP नंबर पाहिजे आहे का? मग, आताच फॉलो करा या स्टेप्स

हे तंत्रज्ञान यूजर्सचे वर्तन समजून घेते जसे की तुम्ही दररोज ऑफिसला जाण्यासाठी कोणता मार्ग वापरता, तुम्ही कुठे थांबता, कोणता मार्ग किती वाजता रिकामा असतो, गुगल या सर्व गोष्टींमधून शिकते आणि पुढच्या वेळेसाठी तुम्हाला चांगल्या सूचना देते. म्हणजेच जेव्हा तुम्ही गुगल मॅपवर लोकेशन शोधता, त्यावेळी याच माहितीचा वापर केला जातो.

Web Title: How many kilometres of road can google maps show it is which technology know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • Google Mapping
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
2

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
3

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
4

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.