Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता Airtel eSIM ॲक्टिव्हेट करण्यासाठी स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही! घरबसल्या होईल तुमचं काम, फॉलो करा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Airtel eSIM: तुम्ही देखील ई-सिम खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तुम्हाला तुमचे फिजीकल सिम ई-सिममध्ये ट्रांसफर करायचे आहे का? तर आता तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत ई-सिम ॲक्टिव्हेट करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 09:38 AM
आता Airtel eSIM ॲक्टिव्हेट करण्यासाठी स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही! घरबसल्या होईल तुमचं काम, फॉलो करा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

आता Airtel eSIM ॲक्टिव्हेट करण्यासाठी स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही! घरबसल्या होईल तुमचं काम, फॉलो करा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • एयरटेल यूजर्स आता घरबसल्या ॲपद्वारे काही मिनिटांत ई-सिम ॲक्टिव्हेट करू शकतात.
  • ई-सिम वापरण्यासाठी फोनमध्ये फिजिकल सिम टाकण्याची गरज नसून प्रोफाइल थेट डाउनलोड करता येते.
  • ॲक्टिव्हेशननंतर EID नंबर सुरक्षित ठेवणे आणि फिजिकल सिम काढून फोन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे.
Airtel: सध्या फिजिकल सिमकार्डपेक्षा अनेकजण ई-सिम खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देतात. सुरक्षा आणि इतर फीचर्समुळे ई-सिमची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: ट्रॅवलर्स आणि बिजनेस यूजर्स फिजिकल सिम खरेदी करण्यापेक्षा ई-सिमला अधिक प्राधान्य देतात. याशिवाय अनेक स्मार्टफोन कंपन्या देखील आता ई-सिम सपोर्ट असलेले स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. यामुळे देखील यूजर्समध्ये ई-सिम बाबत कुतूहल वाढले आहे.

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

एयरटेल ई-सिम

ई-सिम हे फिजिकल सिमकार्डचे एक डिजिटल वर्जन आहे, जे सुसंगत स्मार्टफोनमध्ये थेट डाऊनलोड किंवा इंस्टॉल केले जाऊ शकते. ई-सिमचा वापर करण्यासाठी तुम्हाला फिजीकल सिमप्रमाणे याला फोनमध्ये इंसर्ट करण्याची देखील आवश्यकता नाही. यामुळे फोन बदलणे देखील सोपे होते, कारण यूजर्स कोणतेही फिजिकल कार्ड हाताळण्याची गरज न पडता त्यांचे ई-सिम प्रोफाईल नवीन सुसंगत डिव्हाइसवर ट्रांसफर करू शकतात.  (फोटो सौजन्य – AI Created) 

निवडक स्मार्टफोन्ससाठी ई-सिम सपोर्ट

भारतात एयरटेल ॲपल, गुगल, सॅमसंग, मोटोरोला आणि विवोच्या निवडक स्मार्टफोन्ससाठी ई-सिम सपोर्ट ऑफर करतो. एयरटेलचा ई-सिम एकतर फिजिकल सिम कार्डसोबत काम करते किंवा त्याची जागा घेऊ शकते. जर तुम्ही अलीकडेच असा एखादा स्मार्टफोन खरेदी केला असेल ज्यामध्ये ई-सिम सपोर्ट आहे किंवा तुम्हाला तुमचे डिजीटल सिमकार्ड ई-सिममध्ये बदलायचे असेल तर तुम्हाला आता स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या देखील काही सोप्या स्टेप्स फॉलो करून एअरटेलचे ई-सिम ॲक्टिव्हेट करू शकता. चला तर मग याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया.

एअरटेलचे ई-सिम ॲक्टिव्हेट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • एयरटेल ॲप डाऊनलोड करा आणि तुमच्या फोन नंबरद्वारे लॉगिन करा.
  • होमपेजमधून शॉर्टरक सेक्शन निवडा.
  • अपग्रेड टू ई-सिम आयकॉनवर क्लिक करा.
  • आता दिस डिव्हाईस किंवा अदर डिव्हाईस, यापैकी एक पर्याय निवडा.
  • ओटीपी जनरेट करण्यासाठी तुमच्या डिव्हाईसचा 32-नंबर्सचा EID नंबर एंटर करा.
  • आता रजिस्टर्ड एयरटेल नंबरवर ओटीपी येईल तो एंटर करा.
बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

ई-सिम विनंती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एअरटेलकडून एक व्हेरिफिकेशन कॉल येईल. विनंती पूर्ण करण्यासाठी कॉल दरम्यान ही विनंती कम्फर्म करा. एअरटेल ई-सिमची विनंती लवकरच सेटअपसाठी तयार होईल आणि यूजर्स त्यांच्या स्मार्टफोनवर ई-सिम डाउनलोड करू शकतील. प्रोफाइल डाउनलोड झाल्यानंतर 2 तासांहून कमी वेळात ई-सिम ॲक्टिव्हेट केले जाईल. फिजिकल सिम ई-सिमवर स्विच केल्यानंतर नवीन ई-सिम प्रोफाईल ॲक्टिव्हेट करा, फिजिकल सिम फोनमधून बाहेर काढा आणि तुमचे डिव्हाईस रिस्टार्ट करा. ॲक्टिव्हेशननंतर, अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी यूजर्सनी आपला EID गुप्त ठेवणे आवश्यक आहे. जर एयरटेल ई-सिम-सक्षम डिव्हाइस हरवले, तर ग्राहक मदतीसाठी जवळच्या एयरटेल स्टोअरला भेट देऊ शकतात.

Web Title: How to activate airtel esim from home follow these easy process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत ‘हे’ नियम
1

अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत ‘हे’ नियम

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
2

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
3

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर
4

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.