• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Activate New Bsnl 4g Sim Check Step By Step Details

BSNL युजर्सची मजा! मिळणार फास्ट इंटरनेट, फोनमध्ये 4G सिम कसे ऍक्टिव्ह करावे जाणून घ्या

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL लवकरच देशभरात आपली 4G सेवा सुरू करणार आहे. BSNL ने आपल्या 4G सिमची डिलिव्हरी देखील सुरू केली आहे. युजर्स हे 4G सिम घरी बसून ऍक्टिव्ह करू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 08, 2024 | 08:40 AM
BSNL युजर्सची मजा! मिळणार फास्ट इंटरनेट, फोनमध्ये 4G सिम कसे ऍक्टिव्ह करावे जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या 4G सर्विसचा विस्तार करण्यासाठी वेगाने काम करत आहे. BSNL ने आतापर्यंत देशभरातील 37 हजारांहून अधिक साइट्सवर 4G सुरू केले आहे. देशभरात एक लाखाहून अधिक टॉवर्स बसवून युजर्सना 4G शी जोडण्यासाठी कंपनी वेगाने काम करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या आठवड्यापर्यंत उर्वरित 63 हजार 4G मोबाइल टॉवर लावून देशभरात 4G सर्व्हिस सुरू केली जाईल.  म्हणजेच कंपनी आता युजर्सना लवकरच फास्टेस्ट इंटरनेट मिळवून देण्याच्या तयारीत आहे.

जर तुम्हाला BSNL च्या दूरसंचार सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही जवळच्या BSNL कार्यालयातून त्याचे सिम खरेदी करू शकता. यासोबतच बीएसएनएल काही शहरांमध्ये सिमची होम डिलिव्हरीही देत ​​आहे. कंपनीने जुलै महिन्यात आंध्र प्रदेशमध्ये 2 लाखांहून अधिक नवीन कनेक्शन जोडले आहेत. रिलायंस जिओ (Reliance Jio) एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आइडिया (VI) ने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे, त्यानंतर बरेच लोक BSNL कडे वळत आहेत. जर तुम्हाला BSNS सिम नेटवर्क वापरायचे असेल, तर तुम्ही नवीन सिम घरबसल्या स्वतः ऍक्टिव्ह करू शकता.

हेदेखील वाचा – BSNL च्या 3G सिममध्येही चालेल सुपरफास्ट 4G इंटरनेट, फोनमध्ये लगेच करा या सेटिंग्ज

BSNL च्या 4G सेवांच्या लाँचची झाली घोषणा; खासगी कंपन्यांची साथ सोडणार का  ग्राहक? - Marathi News | bsnl to launch 4g all over in india by September  2022 government in parliament |

फोनमध्ये BSNL सिम कसे ऍक्टिव्ह करावे

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये BSNL सिम कार्ड टाकावे लागेल
  • सिम टाकल्यानंतर, फोन रीस्टार्ट करा आणि नेटवर्क सिग्नल दिसण्याची प्रतीक्षा करा
  • एकदा तुम्ही नेटवर्क सिग्नल पाहिल्यानंतर, तुम्हाला फोन ॲप उघडावे लागेल
  • आता तुम्हाला 1507 डायल करून तुमची ओळख व्हेरिफाय करावी लागेल
  • व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचे बीएसएनएल सिम ऍक्टिव्ह केले जाईल
  • आता तुम्हाला इंटरनेट सेटिंग्जशी संबंधित एक मेसेज येईल, जो सेव्ह केल्यानंतर तुम्ही तुमच्या फोनमध्ये 4G
  • नेटवर्क वापरण्यास सक्षम असाल
हेदेखील वाचा – BSNL पडणार सर्वांवर भारी, 5G टॉवर बसवण्याचे काम सुरू, Airtel Jio’ची चिंता वाढली

BSNL’ने आणलाय 4G फिचर फोन

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने देखील कार्बन मोबाईलच्या भागीदारीत फीचर फोन सादर केला आहे. कंपनी सतत आपले नेटवर्क अपग्रेड करण्याचे काम करत आहे. बीएसएनएलचे ग्राहक बहुतांशी ग्रामीण भागातील आहेत. यामुळेच कंपनीने कार्बन मोबाईलच्या सहकार्याने फीचर फोन आणला आहे. असे केल्याने कंपनीच्या ग्राहकांना 4G सेवेसाठी महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याची गरज भासणार नाही.

Web Title: How to activate new bsnl 4g sim check step by step details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 08:40 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘Stranger Things 5 Finaleचा  ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार, OTT वर स्ट्रीम होईल का? जाणून घ्या

‘Stranger Things 5 Finaleचा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार, OTT वर स्ट्रीम होईल का? जाणून घ्या

Dec 31, 2025 | 03:12 PM
मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral

मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral

Dec 31, 2025 | 03:08 PM
श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरील अतिक्रमणे हटवली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश

श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरील अतिक्रमणे हटवली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश

Dec 31, 2025 | 03:06 PM
Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास

Dec 31, 2025 | 03:01 PM
Haryana: रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर चालत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार; मारहाण करून रस्त्यावर फेकलं आणि…

Haryana: रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर चालत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार; मारहाण करून रस्त्यावर फेकलं आणि…

Dec 31, 2025 | 03:00 PM
खुशखबर! चिपळूण उड्डाणपुलासाठी मार्च २०२६चा मुहूर्त; प्रवास सुखकर होणार

खुशखबर! चिपळूण उड्डाणपुलासाठी मार्च २०२६चा मुहूर्त; प्रवास सुखकर होणार

Dec 31, 2025 | 02:59 PM
India Defence Strength: आत्मनिर्भर भारताला मिळाली चालना; संरक्षण मंत्रालयाचा ‘इतक्या’ कोटींचा करार

India Defence Strength: आत्मनिर्भर भारताला मिळाली चालना; संरक्षण मंत्रालयाचा ‘इतक्या’ कोटींचा करार

Dec 31, 2025 | 02:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM
Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Dec 30, 2025 | 07:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.