
WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन
Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
यूजर्स त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना, मित्रांना व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करत असतात. तुम्ही देखील व्हॉट्सअॅपच्या व्हिडीओ कॉल फीचरचा सतत वापर करत असाल तर यामध्ये उपलब्ध असलेल्या लो लाईट फीचरबद्दल तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या लो लाईट मोडचा उद्देश व्हिडीओ कॉलची क्वालिटी अधिक चांगली बनवणं असा आहे. ज्यामुळे तुम्ही समोरील व्यक्तिला आणि समोरील व्यक्ति तुम्हाला अगदी स्पष्टपणे पाहू शकते. असे अनेक यूजर्स आहेत जे व्हिडीओ कॉल फीचर तर वापरतात पण अद्यापही त्यांना लो-लाइट मोडबद्दल माहिती नाही. तुम्ही देखील व्हिडीओ कॉलवर लो लाईट मोडचा वापर करू शकता. याची प्रोसेस जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
ही एक टेम्पररी सेटिंग आहे, यामुळे तुम्हाला प्रत्येकवेळी कॉल दरम्यान ही सेटिंग चालू करावी लागणार आहे. लो-लाइट मोड व्यतिरिक्त व्हॉट्सअॅपमध्ये आणखी काही व्हिडीओ कॉल फीचर्स देखील देण्यात आले आहेत, जसे बॅकग्राउंड रिमूवर, फिल्टर्स आणि टच-अप. बॅकग्राउंड रिमूवर फीचरचा वापर करून तुम्ही व्हिडीओ कॉल दरम्यान तुमचे बॅकग्राऊंड बदलू शकता. फिल्टर्स फीचरचा वापर करून तुम्ही व्हिडीओ कॉल दरम्यान वेगवेगळ्या फिल्टरची निवड करू शकता. ज्यामुळे व्हिडीओ कॉल आणखी मजेदार होणार आहे. व्हॉट्सअॅप तुम्हाला व्हिडीओ कॉलदरम्यान बेसिक टच-अप करण्याची सुविधा देखील ऑफर करते.
Ans: स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन आणि वैध मोबाईल नंबर आवश्यक असतो.
Ans: होय. WhatsApp मध्ये End-to-End Encryption असल्यामुळे तुमचे मेसेज आणि कॉल सुरक्षित राहतात.
Ans: होय. WhatsApp वर 1-to-1 आणि ग्रुप व्हिडिओ कॉल करता येतो.