Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

तुम्हाला देखील असंच वाटतं का की तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी गेमिंग आणि स्ट्रिमिंगमुळे संपतेय? पण तसं नाही. स्मार्टफोनची बॅटरी संपण्यामागे अनेक कारणं आहेत. याच काही कारणांबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 07:09 PM
Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Follow Us
Follow Us:
  • फोनची बॅटरी पटकन का संपते? गेमिंग नाही, तर हेच आहे खरं कारण
  • फोनची बॅटरी झपाट्याने डिस्चार्ज होते? यामागचं खरं कारण जाणून थक्क व्हाल
  • फोनची बॅटरी का टिकत नाही? कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
स्मार्टफोन खरेदी करताना त्याच्या इतर फीचर्ससोबत बॅटरीवर देखील लक्ष दिले जाते. स्मार्टफोनची बॅटरी जितकी पावरफुल असेल तितका जास्त वेळ स्मार्टफोनचा वापर केला जाऊ शकतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या स्मार्टफोनची बॅटरी आपोआप संपू लागते. बॅटरी अचानक का संपते, याचं कारण अनेक यूजर्सना माहिती नसते. बॅटरी संपण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागा. तुम्ही कोणत्या जागेवर बसून स्मार्टफोनचा वापर करत आहात, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जागेचा परिणाम स्मार्टफोनच्या बॅटरीवर होतो.

Upcoming Smartphones: आता राडा तर होणारच… Nothing पासून iPhone पर्यंत, मार्च महिन्यात एंट्री करणार हे स्मार्टफोन्स

जर तुम्ही अशा ठिकाणी बसला आहात जिथे मोबाईल नेटवर्क कमजोर आहे तर अशावेळी तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त खर्च होईल. मात्र जर तुम्ही अशा ठिकाणी बसला असाल जिथे पावरफुल नेटवर्क आहे तर बॅटरी कमी खर्च होते. जेव्हा नेटवर्क कव्हरेज कमी किंवा अस्थिर असते, तेव्हा फोन कनेक्शन राखण्यासाठी फोनला जास्त बॅटरी वापरावी लागते.

गेमिंग-स्ट्रीमिंग नाही, या कारणांमुळे संपते स्मार्टफोनची बॅटरी

जेव्हा स्मार्टफोनची बॅटरी कमी होऊ लागते, तेव्हा लोकं वेगवेगळे उपाय करतात. जसे फोनची ब्राइटनेस कमी करतात, अ‍ॅप्स बंद करतात, फोनमधील पावर सेवर मोड ऑन करतात. पण खरंच याचा परिणाम होतो का? जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे नेटवर्क कमजोर आहे, तर या ट्रिक्स फायदेशीर ठरणार नाहीत. तुमचा फोन सतत मोबाईल नटवर्कच्या शोधात असतो आणि मोबाईल नेटवर्कसोबत कनेक्ट राहण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. याच कारणांमुळे स्मार्टफोनची बॅटरी संपते. तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे नेटवर्क कमकुवत आहे आणि तुम्ही फोनचा वापर देखील करत नसाल. मात्र तरी देखील अशावेळी तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी संपणार आहे.

नेटवर्क शोधताना बॅटरी खर्च होते

जर तुम्ही अशा भागात असाल जिथे नेटवर्क कमजोर आहे, तर तुमचा फोन जवळील टॉवरसोबत कनेक्ट होण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. यामुळे एक्स्ट्रा हीट जनरेट होते आणि तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. तर स्टेबल नेटवर्क असलेल्या ठिकाणी फोनला डेटा ट्रांसमिट करण्यासाठी जास्त बॅटरी खर्च करावी लागत नाही. याच कारणामुळे तुमच्या फोनला सिग्नल शोधावे लागत नाही. म्हणूनच पूर्ण नेटवर्क कव्हरेज असताना फोनची बॅटरी जास्त काळ टिकते.

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसलेल्या ठिकाणी अशी वाचवा स्मार्टफोनची बॅटरी

जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे स्मार्टफोनला नेटवर्क नाही, तर अशावेळी तुम्ही एयरप्लेन मोड ऑन करू शकता. यामुळे फोनच्या सिस्टीमला नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखले जाईल, ज्यामुळे बॅटरीचा वापर कमी होईल. गरज पडल्यास तुम्ही मॅन्युअली वाय-फाय किंवा कॉलिंग सक्षम करू शकता.

Web Title: What are reasons of smartphone battery draining except gaming and streaming know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • smartphone
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
1

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे
2

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
3

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी
4

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.