• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Apply For E Kyc Of Ration Card Know The Easy Process Tech News Marathi

या लोकांना नाही मिळणार रेशनचं धान्य! तुमचंही नाव यादीत असेल तर आत्ताच पूर्ण करा e-KYC; ही आहे सोपी पद्धत

ई-केवायसीच्या नावाखालीही लोकांची फसवणूक होत आहे. म्हणून, ई-केवायसी करताना तुम्ही सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे. फसवणूक करणारे लोक पैशांची मागणी देखील करतात, तर प्रत्यक्षात ई-केवायसीसाठी कोणताही कॉल केला जात नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 30, 2025 | 07:45 PM
या लोकांना नाही मिळणार रेशनचं धान्य! तुमचंही नाव यादीत असेल तर आत्ताच पूर्ण करा e-KYC; ही आहे सोपी पद्धत

या लोकांना नाही मिळणार रेशनचं धान्य! तुमचंही नाव यादीत असेल तर आत्ताच पूर्ण करा e-KYC; ही आहे सोपी पद्धत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिल्ली सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा नियम जारी केला आहे. या नियमांतर्गत रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर हे काम झाले नाही तर रेशनधारकांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. पण अनेकांना ही प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करावी याची कल्पना नाही. जर तुम्हीही या लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही अगदी काही सोप्या स्टेप्स फॉलो करून e-KYC पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची देखील गरज नाही. तुम्ही घरबसल्या हे कामं करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

Ghibli मुळे तुमची ओळख चोरली जातेय का? अब्जावधी डॉलर्समध्ये बाजारात विकला जातोय तुमचा चेहरा? काय होणार याचे परिणाम?

मोबाईलवरून ई-केवायसी कसे करावे

  • गुगल प्ले स्टोअरवरून मेरा ईकेवायसी अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच आधारफेसआरडी अ‍ॅप इन्स्टॉल करा.
  • अ‍ॅपला लोकेशन आणि कॅमेरा प्रवेशासाठी परवानगी द्या.
  • तुमचे राज्य/केंद्रशासित प्रदेश निवडा.
  • आधार क्रमांक एंटर करा आणि Generate OTP वर क्लिक करा.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी आणि कॅप्चा एंटर करा.
  • तुमचे वैयक्तिक तपशील (नाव, जिल्हा, आधार eKYC स्थिती) स्क्रीनवर दिसतील.
  • फेस eKYC पर्यायावर क्लिक करा आणि परवानगी द्या.
  • कॅमेरा चालू होईल, तुमचा चेहरा स्क्रीनवर दिलेल्या गोल वर्तुळात ठेवा.
  • प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, eKYC अपडेट स्क्रीनवर दिसेल.

ई-केवायसी अपडेट कशी तपासायची?

  • मेरा eKYC अ‍ॅप उघडा आणि आधार क्रमांक आणि OTP पुन्हा भरा.
  • जर eKYC स्टेटस विभागात Y प्रदर्शित झाला असेल, तर तुमचा e-KYC पूर्ण झाला आहे.

ऑफलाइन रेशन कार्ड ई-केवायसी कसे करावे?

  • तुमच्या जवळच्या रेशन दुकानाला भेट द्या.
  • डीलरला ई-पीओएस मशीनद्वारे ई-केवायसी करण्यास सांगा.
  • तुमची बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट किंवा आयरीस स्कॅन) द्या.
  • यशस्वी पडताळणीनंतर, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
Upcoming Smartphones: लवकरच येतायत धमाकेदार फोल्ड आणि फ्लिप फोन्स, 200MP कॅमेऱ्यासह मिळणार हे स्पेशल फीचर्स

ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीसाठी)
  • रेशन कार्ड (ऑफलाइन प्रक्रिया अनुसरण करत असल्यास)

रेशन कार्ड अर्ज करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

  • तुमच्या राज्यातील अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि पत्ता यासारखी आवश्यक वैयक्तिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा (पीडीएफ किंवा जेपीजी स्वरूपात).
  • फॉर्म सबमिट करण्यापूर्वी आधार ई-केवायसी पूर्ण करा.
  • तुम्हाला आधार ओटीपी पडताळणी करावी लागेल. यामुळे तुमचे डिजिटल पडताळणी पूर्ण होईल आणि स्वाक्षरीची आवश्यकता राहणार नाही.
  • सबमिशन केल्यानंतर, अर्ज क्रमांक लिहून ठेवा.
  • 15 ते 20 दिवसांत रेशन कार्ड जारी केले जाईल.

Web Title: How to apply for e kyc of ration card know the easy process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स
1

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
2

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी
3

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत
4

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ब्रश करूनसुद्धा तोंडाला दुर्गंधीचा घाण वास येतो? ‘हे’ उपाय केल्यास निघून जाईल तोंडाची दुर्गंधी, कायमच राहाल फ्रेश

ब्रश करूनसुद्धा तोंडाला दुर्गंधीचा घाण वास येतो? ‘हे’ उपाय केल्यास निघून जाईल तोंडाची दुर्गंधी, कायमच राहाल फ्रेश

Dec 31, 2025 | 08:50 AM
Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देतील फायदा? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देतील फायदा? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या

Dec 31, 2025 | 08:49 AM
Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि बुधादित्य योगामुळे कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि बुधादित्य योगामुळे कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Dec 31, 2025 | 08:44 AM
Uttarpradesh Crime: बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्या अन् वाद भडकला; दाजीने मेहुण्याचा चाकू भोसकून खून

Uttarpradesh Crime: बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्या अन् वाद भडकला; दाजीने मेहुण्याचा चाकू भोसकून खून

Dec 31, 2025 | 08:39 AM
नववर्षाचा सर्वात पहिला सूर्य देशाच्या या भागात उगवणार… कस जायचं? जाणून घ्या

नववर्षाचा सर्वात पहिला सूर्य देशाच्या या भागात उगवणार… कस जायचं? जाणून घ्या

Dec 31, 2025 | 08:30 AM
Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? वर्षा अखेरीस चांदीचे दर पुन्हा चर्चेत!

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? वर्षा अखेरीस चांदीचे दर पुन्हा चर्चेत!

Dec 31, 2025 | 08:24 AM
Numberlogy: वर्षातील शेवटच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Numberlogy: वर्षातील शेवटच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Dec 31, 2025 | 08:18 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM
Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Dec 30, 2025 | 07:12 PM
Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Dec 30, 2025 | 07:00 PM
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.