Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाशिवरात्रीसाठी उज्जैनला जाण्याचा प्लॅन करताय? रांगेत उभं राहण्याची चिंता सोडा आणि अशा प्रकारे बुक करा ऑनलाईन तिकीट

जर तुम्हाला धार्मिक आणि ऐतिहासिक भावना अनुभवायच्या असतील तर महाकाल नगरी उज्जैनपेक्षा चांगले ठिकाण असू शकत नाही. हे शहर मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणी प्रसिद्ध महाकाल मंदिर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2025 | 12:39 PM
महाशिवरात्रीसाठी उज्जैनला जाण्याचा प्लॅन करताय? रांगेत उभं राहण्याची चिंता सोडा आणि अशा प्रकारे बुक करा ऑनलाईन तिकीट

महाशिवरात्रीसाठी उज्जैनला जाण्याचा प्लॅन करताय? रांगेत उभं राहण्याची चिंता सोडा आणि अशा प्रकारे बुक करा ऑनलाईन तिकीट

Follow Us
Close
Follow Us:

26 फेब्रुवारी रोजी बुधवारी सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यावेळी महादेवाच्या मंदिरात प्रचंड गर्दी असते. महाशिवरात्रीला उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक पोहोचतात. येथे दर्शनासाठी भक्तांची लांब रांग असते. तुम्ही देखील यंदाच्या महाशिवरात्रीला उज्जैनलला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

‘या’ स्मार्टफोन्सना मिळणार Android 16 अपडेट! लाइव्ह प्रोग्रेस इंडिकेटरपासून मल्टीटास्किंगपर्यंत मिळणार बरंच काही

तुम्ही महाशिवरात्रीला उज्जैनलला दर्शनासाठी गेल्यानंतर तुम्हाला भल्या – मोठ्या रांगेत उभं राहावं लागणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात होणाऱ्या भस्म आरतीला उपस्थित राहण्यासाठी अ‍ॅडव्हान्स ऑनलाइन तिकिटे बुक करू शकता. भस्म आरतीची तिकिटे अ‍ॅडव्हान्स बुक केल्याने मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्हाला रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही. यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकींग पद्धत वापरू शकता. https://shrimahakaleshwar.com/ या अधिकृत साईटला भेट देऊन ऑनलाइन तिकिटे सहजपणे बुक करता येतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

उज्जैन महाकाल भस्म आरतीसाठी ऑनलाइन तिकिटे कशी बुक करावी

ऑनलाइन तिकिटे बुक करण्यापूर्वी, तुमचं ओळखपत्र तसेच ज्या लोकांची तिकिटे तुम्हाला बुक करायची आहेत त्यांचे ओळखपत्र तुमच्याजवळ ठेवा. यानंतर मंदिराच्या अधिकृत साईट https://shrimahakaleshwar.com/ वर जा.

  • येथे तुम्हाला भस्म आरती अ‍ॅडव्हान्स बुकिंग रिक्वेस्टचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तारीख निवडा.
  • यानंतर तुमचे तपशील (नाव, संपर्क क्रमांक, आधार पुरावा क्रमांक) इतर तपशीलांसह भरा.
  • तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा फोटो देखील अपलोड करावा लागेल.
  • या फॉर्ममध्ये एका वेळी जास्तीत जास्त 5 लोकांसाठी तिकिटे बुक करता येतील.
  • यानंतर फॉर्म सबमिट करा.
  • बुकिंग केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक एसएमएस येईल, ज्यामध्ये तुम्हाला समजेल तुमचं तिकीट बुक झालं आहे की नाही.

उज्जैन महाकाल भस्म आरतीची ऑनलाइन किंमत किती आहे?

उज्जैनमधील महाकाल मंदिरात भस्म आरतीसाठी तुम्ही 60 दिवस आधीपासून ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी सुरुवात करू शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दर्शनाच्या फक्त दोन दिवस आधी ऑनलाइन बुकिंग करू शकता. ऑनलाइन बुकिंगसाठी भाविकांना 200 रुपये द्यावे लागतील.

उज्जैनला कसे पोहोचायचे

महाकाल, उज्जैन शहरात पोहोचण्यासाठी तुम्ही बस, ट्रेन आणि विमानाने जाऊ शकता. या शहराचे सर्वात जवळचे विमानतळ इंदूर आहे, जे येथून 53 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्हाला ट्रेनने जायचे असेल तर उज्जैन हे पश्चिम रेल्वेवरील एक स्टेशन आहे. याशिवाय, अनेक शहरांमधून बस सेवा देखील उपलब्ध आहेत.

Apple iPhone Update: Apple च्या फोल्डेबल iPhone बाबत समोर आली मोठी अपडेट, अशी असू शकते हटके डिझाईन

दिल्लीहून इंदूरला अलायन्स एअर, एअर इंडिया, विस्तारा आणि इंडिगोच्या दररोज उड्डाणे आहेत. या विमान सेवा सकाळपासून रात्रीपर्यंत उपलब्ध असतात. जर तुम्हाला दिल्लीहून ट्रेनने उज्जैनला जायचे असेल तर दररोज अनेक ट्रेन उपलब्ध आहेत. उज्जैनी एक्सप्रेस, मालवा सुपरफास्ट एक्सप्रेस, इंदूर इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस सारख्या गाड्या धावतात. जर तुम्हाला दिल्लीहून उज्जैनला बसने जायचे असेल, तर दोन्ही शहरांमध्ये दररोज अनेक बसेस धावतात.

भाडे किती असेल

दिल्लीहून उज्जैनला विमानाने जाण्यासाठी, तुम्हाला दिल्लीहून इंदूरला जाणारे विमान पकडावे लागेल. या दोन्ही शहरांमधील विमान प्रवासासाठी किमान 3100 रुपये खर्च करावे लागतील. यानंतर तुम्ही इंदूरहून उज्जैनला ट्रेन किंवा बसने जाऊ शकता.

Web Title: How to book online ticket for ujjain mahakal know the whole process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
1

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस
2

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश
3

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
4

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.