Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ तपासणं आता झालं आणखी सोपं! Android यूजर्स आत्ताच फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Smartphone Tips: स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची बॅटरी. स्मार्टफोनची बॅटरी चांगली राहावी यासाठी प्रत्येक युजर प्रयत्न करत असतो. कारण स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ बिघडली, तर मोठं नुकसान होऊ शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2025 | 11:01 AM
Tech Tips: स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ तपासणं आता झालं आणखी सोपं! Android यूजर्स आत्ताच फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Tech Tips: स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ तपासणं आता झालं आणखी सोपं! Android यूजर्स आत्ताच फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:
  • Android यूजर्स… बॅटरी हेल्थ तपासणं आता झालं आणखी सोपं
  • 30 सेकंदात कळेल तुमचा फोन ‘ठणठणीत’ की कमजोर
  • असे तपासा तुमच्या फोनची खरी बॅटरी हेल्थ

टेक जॉयंट कंपनी Apple त्यांच्या आयफोन युजर्सना एक खास फीचर ऑफर करतो. कंपनीचे हे खास फिचर म्हणजे फोनची बॅटरी हेल्थ चेक करणे. आयफोन युजर्स कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर न करता त्यांच्या आयफोनची बॅटरी हेल्थ चेक करू शकतात. या फिचरच्या मदतीने युजर्स अगदी सहज समजू शकतात की त्यांच्या स्मार्टफोनची बॅटरी किती चांगली आहे किंवा किती कमजोर आहे. याशिवाय फोनची बॅटरी बदलण्याची गरज आहे की नाही हे देखील या फिचरद्वारे समजते. त्यामुळे कंपनी ऑफर करत असलेले हे फीचर युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण हे फीचर यूजर्सना त्यांच्या आयफोनच्या बॅटरीबाबत सतत अपडेट्स देते.

98-इंच डिस्प्लेसह Xiaomi TV S Pro Mini LED 2026 सीरीज लाँच, लाखोंच्या घरात आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स

जेव्हा अँड्रॉइड युजर्सचा विचार केला जातो तेव्हा त्यांना हे फीचर ऑफर केले जात नाही. आयफोनप्रमाणे अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये यूजर्सना हे फीचर डिफॉल्ट स्वरूपात मिळत नाही. त्यामुळे अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये बॅटरी हेल्थ कशी चेक करावी हा प्रश्न अगदी सर्व युजर्सना पडलेला असतो. यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ कशी चेक करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी तुम्ही एका खास अ‍ॅपचा वापर करू शक ता. या ॲपच्या मदतीने अगदी काही मिनिटातच स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ तपासली जाऊ शकते. तुम्ही हे ॲप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून तुमच्या फोनच्या बॅटरीबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

अँड्रॉइड स्मार्टफोनच्या बॅटरी हेल्थबद्दल माहिती कशी मिळवावी?

जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनचा वापर करत आहात आणि तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ तपासायची आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये AccuBattery नावाचे ॲप इन्स्टॉल करून तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तपासू शकता. तुम्ही प्ले स्टोअरवरून हे ॲप अगदी फ्रीमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरी हेल्थबद्दल रिअल टाईम अपडेट्स मिळवू शकता.

Redmi K90: प्रतिक्षा संपली! Redmi च्या तगड्या स्मार्टफोन्सनी चीनमध्ये केली एंट्री, हाय-एंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत डिव्हाईस

AccuBattery ॲपचा वापर कसा करावा?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा आणि तुम्हाला सर्चबारमध्ये AccuBattery टाईप करा. आता तुम्हाला हे ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करायचे आहे.
  • यानंतर फोनची चार्जिंग 0 टक्क्यांपासून ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करा.
  • यानंतर पुन्हा एकदा चार्जिंग 100 टक्क्यांपासून ते 0 टक्क्यांपर्यंत डिस्चार्ज होऊ द्या .
  • असे दोन वेळा करा आणि त्यानंतर आता इन्स्टॉल केलेला ॲप ओपन करा.
  • आता ॲपच्या डॅशबोर्ड सेक्शनमध्ये जाऊन तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ पर्सेंट चेक करा.

स्मार्टफोनची बॅटरी कधी बदलावी?

तज्ञांनी असं सांगितलं आहे की जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ 80 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ती बदलणं आवश्यक आहे. तथापि, जर डिव्हाइस एका चार्जवर पूर्ण दिवस चालले तर बॅटरी बदलण्याची गरज नाही. तथापि, जर बॅटरी बॅकअप कमकुवत असेल तर तुम्ही बॅटरी बदलण्याचा विचार करावा.

Web Title: How to check android smartphone battery health know the step by step process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

बजेट स्मार्टफोन्साठी लाँच झाला Snapdragon 6s Gen 4 चिपसेट! 200MP कॅमेरा, 144Hz डिस्प्ले आणि Wi-Fi 6E चा मिळणार सपोर्ट
1

बजेट स्मार्टफोन्साठी लाँच झाला Snapdragon 6s Gen 4 चिपसेट! 200MP कॅमेरा, 144Hz डिस्प्ले आणि Wi-Fi 6E चा मिळणार सपोर्ट

फोनपे आणि गुगल पेसाठी नवं आव्हान! Arattai नंतर Zoho घेऊन येणार सुपर UPI अ‍ॅप, लवकरच बदलणार ऑनलाईन पेमेंटचा अंदाज
2

फोनपे आणि गुगल पेसाठी नवं आव्हान! Arattai नंतर Zoho घेऊन येणार सुपर UPI अ‍ॅप, लवकरच बदलणार ऑनलाईन पेमेंटचा अंदाज

Nubia Z80 Ultra: गेमिंग स्मार्टफोन्सचा बाप आला! AI फीचर्स आणि क्रेझी परफॉर्मन्स पाहून युजर्स होतील वेडे, इतकी आहे किंमत
3

Nubia Z80 Ultra: गेमिंग स्मार्टफोन्सचा बाप आला! AI फीचर्स आणि क्रेझी परफॉर्मन्स पाहून युजर्स होतील वेडे, इतकी आहे किंमत

Apple च्या लेटेस्ट MacBook Pro आणि iPad Pro ची विक्री झाली सुरु, किंमत आणि स्पेशल ऑफर तपासा
4

Apple च्या लेटेस्ट MacBook Pro आणि iPad Pro ची विक्री झाली सुरु, किंमत आणि स्पेशल ऑफर तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.