Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

IndiGo Flight Live Status: IndiGo फ्लाइटच्या प्रवाशांना गेल्या काही दिवसांत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. फ्लाईट रद्द होत आहेत किंवा उशीराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशी प्रचंड वैतागले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 06, 2025 | 09:30 PM
IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • IndiGo फ्लाइट स्टेटस तपासण्यासाठी सर्वात सोपी पद्धत
  • फक्त एका क्लिकमध्ये जाणून घ्या लाइव्ह स्टेटस
  • वेबसाईटवरून असा चेक करा IndiGo फ्लाईट स्टेटस
गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये IndiGo च्या फ्लाईट सतत रद्द होत आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिल्ली आणि बंगळुरुपासून कोलकाता आणि हैद्राबादपर्यंत शेकडो फ्लाईट रद्द झाल्या आहेत किंवा डिले झाल्या आहेत. ज्यामुळे हजारो प्रवासी एयरपोर्टवर अडकले होते. विमानाचे उड्डाण नक्की कधी होणार आहे, याबाबत देखील त्यांना माहिती नव्हते. तुम्ही देखील प्रवास करत असाल, अशी परिस्थिती तुमच्यासोबत देखील निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही थेट एयरलाइनची वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून इंडिगो फ्लाईट स्टेटस ट्रॅक करू शकता. यासाठी काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.

Airtel Recharge Plan: मोबाईल बिल वाढणार? अचानक गायब झाले दोन लोकप्रिय रिचार्ज प्लॅन, कंपनीच्या निर्णयाने यूजर्स नाराज

वेबसाईटवरून IndiGo फ्लाईट स्टेटस कसा चेक कराल?

  • फ्लाईट लेट असो किंवा वेळेत असो, सर्व स्टेटस इंडिगोच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.
  • सर्वात आधी, goindigo.com किंवा goIndiGo.in वर जा.
  • त्यानंतर, टॉप मेनूवरून फ्लाइट स्टेटसवर क्लिक करा आणि तुमची सर्च मेथड निवडा.
  • फ्लाइट नंबर. आता तुम्हाला इथे 6 कॅरेक्टरचा फ्लाईट कोड (6E पासून सुरु होणारा) आणि प्रवासाची तारीख एंटर करावी लागणार आहे.
  • रूट: जर तुम्हाला तुमचा फ्लाईट नंबर माहिती नसेल तर तुम्ही डिपार्चर सिटी, अराइवल सिटी आणि तारीख देखील निवडू शकता.
  • आता सर्चवर क्लिक करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता तुम्हाला लाईव्ह स्टेटस शेड्यूल्ड टाइम, रिवाइज्ड टाइम, टर्मिनल, गेट डिटेल्स आणि तुमची फ्लाइट ऑन टाइम, डिलेड, डिपार्टेड, लँडेड किंवा कँसल आहे का, या सर्वाबाबत माहिती देणार आहे. डिलेड फ्लाइट्स सहसा हाइलाइट केल्या जातात.

मोबाईल अ‍ॅपवर इंडिगो फ्लाइटचा स्टेटस कसा तपासू शकता?

  • इंडिगो फ्लाईटचा स्टेटस चेक करण्यासाठी अ‍ॅप देखील एक सर्वोत्तम पर्याय आहे.
  • Play Store किंवा App Store वरून ऑफिशियल इंडिगो अ‍ॅप डाउनलोड करा आणि ओपन करा.
  • होम स्क्रीनवर फ्लाइट स्टेटसवर टॅप करा.
  • फ्लाइट नंबर किंवा रूटचे डिटेल्स एंटर करा.
  • सर्च किंवा चेक स्टेटसवर टॅप करा.
  • तुम्हाला रियल-टाइम डिपार्चर आणि अराइवल अपडेटलब टर्मिनलमध्ये होणारे कोणतेही बदल येथे दाखवले जाणार आहेत.
  • लगेचच अलर्ट मिळवण्यासाठी अ‍ॅप नोटिफिकेशन चालू करा.
फक्त एक फोन नंबर… आणि तुमचा सगळा डेटा उघडा! ही वेबसाईट बनली सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा, जाणून घ्या सविस्तर

इंडिगोची फ्लाइट कँसल का होत आहे?

एयरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, हे व्यत्यय ऑपरेशनल समस्यांमुळे आहेत, ज्यामध्ये अपडेटेड रोस्टरिंग नियमांमुळे क्रूची कमतरता, तंत्रज्ञानाशी संबंधित विलंब आणि उड्डाण वेळापत्रकात सतत बदल यांचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोने रेगुलेटरला सांगितलं आहे की, कंपनी वेळापत्रक स्थिर करण्यासाठी तात्पुरते कामकाज कमी करेल आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला सामान्य कामकाज पुन्हा सुरू होण्याची आशा आहे. तोपर्यंत पुढील रद्दीकरण आणि विलंब शक्य आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: IndiGo फ्लाइट स्टेटस कसे तपासायचे?

    Ans: IndiGo च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपमध्ये "Flight Status" सेक्शनमध्ये फ्लाइट नंबर किंवा रूट टाकून तुम्ही स्टेटस तपासू शकता.

  • Que: IndiGo मध्ये वेब चेक-इन कधीपासून सुरू होते?

    Ans: फ्लाइटच्या 48 तासांपासून ते 1 तास आधीपर्यंत वेब चेक-इन करू शकता.

  • Que: IndiGo मध्ये फ्री बॅगेज अलाउंस किती असते?

    Ans: देशांतर्गत फ्लाइटसाठी साधारणतः 15kg चेक-इन बॅग आणि 7kg हँड बॅग परवानगी असते. इंटरनॅशनल फ्लाइटसाठी नियम वेगवेगळे असतात.

Web Title: How to check indigo flight live status this are the easy steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • flight
  • IndiGo
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद, अमरावती-मुंबईत दाट धुक्याचा परिणाम; प्रवासी झालेत हैराण
1

मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद, अमरावती-मुंबईत दाट धुक्याचा परिणाम; प्रवासी झालेत हैराण

खाजगी कंपन्या अनियंत्रित, इंडिगोमुळे प्रवाशांना झालेला त्रास सरकारचा नाकर्तेपणाच; हर्षवर्धन सपकाळांची टीका
2

खाजगी कंपन्या अनियंत्रित, इंडिगोमुळे प्रवाशांना झालेला त्रास सरकारचा नाकर्तेपणाच; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळला कंटाळली आफ्रिकन महिला, काऊंटरवर चढत मुंबई एअरपोर्टवर घातला राडा; Video Viral
3

Indigo Crisis : इंडिगोच्या गोंधळला कंटाळली आफ्रिकन महिला, काऊंटरवर चढत मुंबई एअरपोर्टवर घातला राडा; Video Viral

Indigo Flights Cancellations चा प्रवाशांना फटका; पुणे एअरपोर्टवरील ‘इतकी’ उड्डाणे रद्द
4

Indigo Flights Cancellations चा प्रवाशांना फटका; पुणे एअरपोर्टवरील ‘इतकी’ उड्डाणे रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.