Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: महागडा कॅमेरा विसरा! या दिवाळीत iPhone नेच करा प्रो लेव्हल फोटोग्राफी, या टिप्स ठरतील फायदेशीर

iPhone Photography Tips For Diwali: दिवाळीत कॅमेऱ्याने फोटोग्राफी करण्यापेक्षा तुम्ही आयफोनच्या मदतीने प्रो लेव्हल फोटोग्राफी करू शकता. यासाठी काही टिप्स देखील आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 17, 2025 | 01:03 PM
Diwali 2025: महागडा कॅमेरा विसरा! या दिवाळीत iPhone नेच करा प्रो लेव्हल फोटोग्राफी, या टिप्स ठरतील फायदेशीर

Diwali 2025: महागडा कॅमेरा विसरा! या दिवाळीत iPhone नेच करा प्रो लेव्हल फोटोग्राफी, या टिप्स ठरतील फायदेशीर

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीत नवीन कपडे घालून सर्वजण नक्कीच फोटोग्राफी करतात. तुम्ही देखील दिवाळीच्या सणानिमित्त फोटोग्राफी करत आहात, तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, या टिप्सच्या मदतीने तुम्ही आयफोनच्या मदतीने प्रोफेशनल फोटोग्राफरप्रमाणे फोटोग्राफी करू शकणार आहात. या टिप्सच्या मदतीने तुम्ही इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाला शेअर करण्यासाठी बेस्ट फोटो क्लिक करू शकणार आहात. हे फोटो आकर्षक आणि क्रिएटिव असणार आहेत. या टिप्सबाबत आता जाणून घेऊया.

Diwali 2025: दिवाळी लुक आता AI च्या स्टाइलमध्ये! फक्त एका प्रॉम्प्टने Google Gemini तयार करेल परफेक्ट फेस्टिव्ह फोटो

Mood अ‍ॅप

जर तुम्हाला चित्रपटांप्रमाणे ग्रेनी, रेट्रो लुक आवडत असेल तर तुम्ही Mood अ‍ॅपने फोटोग्राफी करू शकता. या Mood अ‍ॅपमध्ये युजर्सना Portrait Mode आणि Normal Mode मिळणार आहेत. यासोबतच युजर्सना वेगवेगळे फोकल लेंथ आणि फिल्म स्टॉक निवडण्याचा देखील ऑप्शन मिळणार आहे. या अ‍ॅपचे फ्री ट्रायल 7 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अ‍ॅपचे यूआई देखील नीट एंड क्लीन आहे. या अ‍ॅपद्वारे युजर्स प्रोफेशनल फोटोग्राफी करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Flash Trend क्लिक करा ढासू फोटो

Flash Trend गेल्या काही काळापासून लोकप्रिय आहे. यामध्ये ऑब्जेक्टवर उजेड पडतो, ज्यामुळे पाठीमागे काही हलकी सावली पडते. यासांरखे फोटो तुम्हाला आयफोनद्वारे क्लिक करण्यासाठी फ्लॅश ऑटोमोड वरून काढून ऑन करावं लागणार आहे. यासोबतच ब्लरी आणि ड्रीमी इफेक्ट फोटो क्लिक करण्यासाठी तुम्हाला फोन थोडा शेक करावा लागणार आहे. या टेक्नीकच्या मदतीने नाइट पार्टी किंवा इंडोर दिवाली लाइटिंगसह क्रिएटिव फोटोज क्लिक करू शकता.

Portrait Mode

दिवाळीची लाइटिंग आणि दिव्यांसह फोटो क्लिक करायचे असतील Portrait Mode बेस्ट ऑप्शन आहे. बॅकग्राउंड दिवाळी लाइटिंगसह तुम्ही चांगले फोटो क्लिक करू शकता. जर तुमच्याकडे प्रो मॉडेल आयफोन असेल, तर तुम्ही 5x पर्यंत नेटिव्ह झूम वापरून आणखी आकर्षक फोटो क्लिक करू शकता. यामुळे बॅकग्राउंड डिटेल्स सॉफ्ट आणि कंप्रेस्ड दिसतील, तर सब्जेक्ट शार्प आणि क्लासी दिसेल.

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale, प्लेअर्सना मिळणार फ्री रिवॉर्ड्स आणि जबरदस्त जिंकण्याची संधी

कॅमेरा सेटिंग्स

दिवीळीच्या निमित्ताने लाइटिंग आणि दिव्यांच्या प्रकाशात फोटोंना वेगळा लूक देण्यासाठी तुम्ही कॅमेरा सेटिंग्स एडजस्ट करू शकता. अशा परिस्थितीत, उत्कृष्ट फोटो काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या कॅमेरा सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. परफेक्ट फोटोग्राफीसाठी, तुमच्या आयफोनच्या सेटिंग्ज मेनूमधील कॅमेरा पर्याय निवडा. पुढे, फॉरमॅट्सवर जा आणि मोस्ट कंपॅटिबल निवडा. फोटो कॅप्चर मोडसाठी 24MP निवडा. हे तुमच्या फोटोंमध्ये अधिक तपशील कॅप्चर करेल. याव्यतिरिक्त, ProRAW आणि रिझोल्यूशन कंट्रोल सक्षम केले पाहिजेत. इमेजची क्वालिटी कमी करण्यासाठी, JPEG XL लॉसलेस फॉरमॅट निवडा. तुम्ही सरळ फोटो काढता याची खात्री करण्यासाठी तुम्ही ग्रिड लेव्हलिंग देखील सक्षम केले पाहिजे. या टिप्स फॉलो करून तुम्ही यंदाच्या दिवाळीत परफेक्ट फोटो क्लिक करू शकता.

Web Title: How to click pro level photo with iphone know some easy tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • iphone
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

iPhone वापरकर्त्यांनो इकडे लक्ष द्या! Perplexity CEO ने दिला महत्वाचा इशारा, चुकूनही करू नका ‘हे’ काम
1

iPhone वापरकर्त्यांनो इकडे लक्ष द्या! Perplexity CEO ने दिला महत्वाचा इशारा, चुकूनही करू नका ‘हे’ काम

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत फोनलाही द्या फेस्टिव्ह टच, तुमच्या घरासह फोनला देखील करा क्लिक, टेंशन होईल कायमचं दूर
2

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत फोनलाही द्या फेस्टिव्ह टच, तुमच्या घरासह फोनला देखील करा क्लिक, टेंशन होईल कायमचं दूर

भारतात बनवले अन् जगभर विकले! 6 महिन्यांत अ‍ॅपलची मोठी कामगिरी, विदेशात निर्यात केले कोट्यावधींचे iPhone
3

भारतात बनवले अन् जगभर विकले! 6 महिन्यांत अ‍ॅपलची मोठी कामगिरी, विदेशात निर्यात केले कोट्यावधींचे iPhone

दिवाळी धमाका! केवळ 3578 रुपयांत घरी घेऊन या नवा ‘iPhone 17’, कंपनीची ऑफर वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही
4

दिवाळी धमाका! केवळ 3578 रुपयांत घरी घेऊन या नवा ‘iPhone 17’, कंपनीची ऑफर वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.