Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: पावसात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स; नाहीतर होईल हजारोंचं नुकसान

Gadgets Tech Tips: पावसाळ्यात केवळ स्वतःचीच नव्हे तर स्मार्टवॉच, ईयरबड्स, लॅपटॉप आणि इतर महागड्या गॅझेट्सची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय फॉलो करू शकता. जसे की वॉटरप्रूफ बॅग किंवा सिलिकॉन कव्हरचा वापर करणं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 26, 2026 | 09:14 AM
Tech Tips: पावसात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स; नाहीतर होईल हजारोंचं नुकसान

Tech Tips: पावसात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स; नाहीतर होईल हजारोंचं नुकसान

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात स्मार्टफोनसोबतच ईयरबड्स, स्मार्टवॉच आणि लॅपटॉपसारख्या गॅझेट्सचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
  • वॉटरप्रूफ बॅग, सिलिकॉन कव्हर आणि मायक्रोफायबर कापडाचा वापर केल्यास गॅझेट्स पाण्यापासून सुरक्षित राहू शकतात.
  • ओल्या पृष्ठभागावर गॅझेट्स ठेवणे टाळा आणि बाहेर पडताना त्यांना सुरक्षित बॅगेतच ठेवा.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. अखेर आता उकाड्यापासून हैराण असलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण यासोबतच तुमच्याकडे असलेल्या विविध गॅजेट्स सुरक्षित ठेवणं देखील तितकेच महत्वाचे आहे. पावसाळ्यात सहसा लोक आपला स्मार्टफोन पाण्यापासून सुरक्षित रहावा यासाठी कोणता ना कोणता उपाय शोधतात. मात्र इतर गॅजेट्सच काय? स्मार्टफोनची सुरक्षा पाहताना आपण ईयरबड्स, स्मार्टवॉच आणि लॅपटॉपबाबत विसरुन जातो. या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण असे केल्यास आपलेच नुकसान होऊ शकते.

Free Fire MAX: 9 व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! नव्या ईव्हेंटमध्ये मिळणार गोल्ड व्हॉल्ट वाऊचर आणि बरंच काही

पावसाळ्यात आपल्याकडे असलेल्या विविध गॅजेट्सची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुमची एक छोटी चूक देखील मोठ नुकसान करू शकते. अनेकदा आपल्या निष्काळजीपणामुळे गॅजेट्समध्ये पाणी जाऊ शकते आणि आपल्याला मोठ नुकसान सहन करावं लागू शकतं. गॅजेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)

वॉटरप्रुफ बॅगचा वापर करा

तुमच्याकडे असलेला स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्स पावसाळ्याच्या दिवसांत सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही वॉटरप्रुफ बॅगचा वापर करू शकता. अशा प्रकारचे बॅग बाजारात अगदी सहज उपलब्ध असतात. तसेच हे बजेट फ्रेंडली किंमतीत खरेदी करू शकता.

ओल्या पृष्ठभागावर डिव्हाईस ठेवू नका

स्मार्टवॉच, ईयरबड्स आणि दूसरे डिव्हाईस चुकूनही ओल्या पृष्ठभागावर ठेवू नका. असे केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते आणि तुम्हाला मोठा खर्च देखील करावा लागू शकतो. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका.

सिलिकॉन कवरचा वापर करा

स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्स सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही सिलिकॉन कव्हरचा पर्याय देखील निवडू शकता. तुम्ही स्मार्टफोन, ईअरबड्स आणि स्मार्टवॉचसारखे इतर गॅझेट्स सिलिकॉन कव्हरमध्ये ठेऊन पावसापासून सुरक्षित ठेऊ शकता.

मायक्रोफाईबर कापडाचा वापर करा

जर चुकून तुमचे डिव्हाईस पावसात भिजले तर त्यांना मायक्रोफाईबर कापडाने व्यवस्थित पुसून घ्या.

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

बाहेर जाताना डिव्हाईस बॅगेत ठेवा

जर तुम्हाला पावसात काही कामानिमित्त बाहेर जावे लागत असेल तर तुम्ही गॅझेट्स एका सुरक्षित बॅगेत ठेऊ शकता. यामुळे डिव्हाईसची सुरक्षा वाढेल आणि तुमचं नुकसान देखील होणार आहे. तसेच बॅग सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या बॅग कव्हरचा देखील वापर करू शकता. यामुळे तुमची बॅग आणि बॅगेमधील गॅझेट्स दोन्ही सुरक्षित राहतील.

Web Title: How to take care of gadgets in rainy season here are some useful tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • Monsoon Tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Google Home Speaker: एआयच्या शक्तीवर चालणारा गुगलचा नवा स्मार्ट स्पीकर, जाणून घ्या वैशिष्ट्ये
1

Google Home Speaker: एआयच्या शक्तीवर चालणारा गुगलचा नवा स्मार्ट स्पीकर, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Smartphone Tips: पावसाळ्यात कशी घ्याल स्मार्टफोनची काळजी? तुमची एक छोटी चूक आणि होईल मोठं नुकसान
2

Smartphone Tips: पावसाळ्यात कशी घ्याल स्मार्टफोनची काळजी? तुमची एक छोटी चूक आणि होईल मोठं नुकसान

तब्बल 11,000mAh बॅटरी अन् 10,000 निट्स ब्राईटनेस…. नव्या Honor स्मार्टफोनने सर्वांनाच फोडला घाम! लाँच होताच चर्चा रंगली
3

तब्बल 11,000mAh बॅटरी अन् 10,000 निट्स ब्राईटनेस…. नव्या Honor स्मार्टफोनने सर्वांनाच फोडला घाम! लाँच होताच चर्चा रंगली

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच
4

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.