Free Fire MAX: 9 व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! नव्या ईव्हेंटमध्ये मिळणार गोल्ड व्हॉल्ट वाऊचर आणि बरंच काही
फ्री फायर मॅक्समधील ॲनिव्हर्सरी बिगिन्स हा ईव्हेंट टास्क आधारित आहे. याचा अर्थ असा आहे की ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या वस्तू क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. यासाठी एकही डायमंड खर्च करण्याची गरज नाही. गेम मेकर गरेनाचं असं म्हणणं आहे की, या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंड्सची बचत करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे गेमिंग वस्तू मोफत मिळतात. (फोटो सौजन्य – YouTube)
Smartphone Tips: पावसाळ्यात कशी घ्याल स्मार्टफोनची काळजी? तुमची एक छोटी चूक आणि होईल मोठं नुकसान






