Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता Gmail वरील ईमेल्स मराठीतही ट्रांसलेट करता येणार, आजच ‘ही’ सेटिंग करा

जर तुम्ही Google मध्ये Gmail अकाउंट वापरत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यात तुम्ही तुमचे मेल इतर भाषांमध्ये ट्रांसलेट करू शकता. यासाठी गुगलने आपल्या यूजर्ससाठी जीमेलमध्ये इन-ॲप ट्रान्सलेट फीचर उपलब्ध करून दिले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 29, 2025 | 09:02 AM
आता Gmail वरील ईमेल्स मराठीतही ट्रांसलेट करता येणार, आजच 'ही' सेटिंग करा

आता Gmail वरील ईमेल्स मराठीतही ट्रांसलेट करता येणार, आजच 'ही' सेटिंग करा

Follow Us
Close
Follow Us:

गुगलचे नाव जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या जगाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी गुगलचा क्रोम ब्राउझर वापरलाच असेल. Google आपल्या लाखो युजर्सना केवळ Chromeच नाही तर YouTube, Gmail, Translation, Google Meet, Google Maps सारखे अनेक ॲप्स देखील पुरवते, जे दैनंदिन दिनचर्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. गुगल आपल्या युजर्सना असे अनेक फीचर्स देखील प्रदान करते ज्यामुळे अनेक कठीण कामे सुलभ होतात. असेच एक महत्त्वपूर्ण फिचर म्हणजे ई-मेल ट्रान्सलेशन (E-mail Translation). या फीचरचा वापर करून युजर्स इंग्लिश ई-मेल्स मराठीत अथवा त्यांच्या आवडीच्या भाषेत ट्रांसलेट करू शकतात.

वास्तविक, Google त्याच्या Gmail ॲपमध्ये अनेक उत्कृष्ट फिचर प्रदान करते ज्यामुळे आम्ही आमचे काम सहज करू शकतो. मात्र जीमेलमध्ये उपलब्ध असलेल्या विशेष सुविधांची माहिती बहुतांश लोकांना नसते. Gmail मधील असेच एक फिचर म्हणजे इन ॲप लँग्वेज ट्रांसेलट. यामध्ये तुम्ही कोणताही ईमेल तुम्हाला ज्या भाषेत वाचायचा आहे त्या भाषेत ट्रांसलेट करू शकता.

Paytm Tips: QR कोडला होम स्क्रीनवर कसे ॲड करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

हे युजर्स घेऊ शकतात फीचरचा लाभ

Gmail च्या ॲप-मधील भाषा भाषांतर फीचरचा वापर करून, तुम्ही कोणत्याही मेलला तुमच्या भाषेत सहजपणे ट्रांसलेट करू शकता. गुगलने हे फीचर अँड्रॉइड, आयओएस आणि वेब या तिन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे फीचर गुगलने काही काळापूर्वी आणले आहे. याआधी हे फिचर फक्त जीमेल वेब यूजर्स वापरू शकत होते. या फीचरच्या मदतीने तुम्ही मिळालेल्या मेलचे सुमारे 100 वेगवेगळ्या भाषांमध्ये काही सेकंदात भाषांतर करू शकता.

Gmail App वर इंग्लिश मेलला मराठीत कसे ट्रांसलेट करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या Gmail ॲपला भेट द्यावी लागेल
  • आता तुम्हाला जो मेल तुमच्या भाषेत ट्रांसलेट करायचा आहे तो उघडावा लागेल
  • आता तुम्हाला मेलच्या वरच्या कोपऱ्यात 3 डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करा
  • येथे तुम्हाला ट्रांसलेटचा पर्याय मिळेल
  • आता या ट्रांसलेट पर्यायावर क्लिक करा
  • आता तुम्हाला सेटिंग आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा
  • सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा, तुम्हाला ज्या भाषेत ई-मेल ट्रांसलेट करून हवा आहे ती भाषा निवडा
  • तुम्ही इंग्रजी ते मराठी असे निवडताच तुमचा इंग्रजी मेल सहज मराठीत ट्रांसलेट होईल
सावधान! या धोकादायक ॲप्स डाउनलोड करताच तुमचे बँक अकाउंट होईल रिकामे, FBI ने जारी केला अलर्ट

जर तुम्ही Google मध्ये Gmail अकाउंट वापरत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की Gmail मध्ये येणारे ईमेल तुम्ही इतर भाषांमध्ये सहजपणे ट्रांसलेट करू शकता. यासाठी गुगलने आपल्या यूजर्ससाठी जीमेलमध्ये इन-ॲप ट्रांसलेट फीचर उपलब्ध करून दिले आहे. हे फीचर अँड्रॉइड, वेब आणि आयओएस या तिन्ही युजर्सना वापरता येईल.

Web Title: How to translate emails in others language by in app language translation feature know step by step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • TECH TIPS

संबंधित बातम्या

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स
1

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही
2

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या
3

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स
4

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.