Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War: भारतीयांसाठी आयटी मंत्रालयाने जारी केली अ‍ॅडवायझरी, X वर पोस्ट करत दिल्या सूचना

Advisory For Indians: सोशल मीडियावर आपण रोज शेकडो पोस्ट बघतो. पण या पोस्ट खऱ्या आहेत की खोट्या याचा विचाार न करता आपण या पोस्ट फॉरवर्ड करतो. यामुळे अफवा पसरू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2025 | 10:45 AM
India Pakistan War: भारतीयांसाठी आयटी मंत्रालयाने जारी केली अ‍ॅडवायझरी, X वर पोस्ट करत दिल्या सूचना

India Pakistan War: भारतीयांसाठी आयटी मंत्रालयाने जारी केली अ‍ॅडवायझरी, X वर पोस्ट करत दिल्या सूचना

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सुरु असलेल्या संघर्षाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. सोशल मीडिया पेजेसवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. या पोस्ट मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड देखील केल्या जात आहेत. यामुळे अफवा पसरत आहेत. शिवाय सततच्या फेक पोस्ट आणि खोट्या व्हिडीओंमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आयटी मंत्रालयाने भारतीयांसाठी अ‍ॅडवायझरी जारी केली आहे. ज्यामध्ये सोशल मीडिया युजर्ससाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत.

India Pakistan War: संघर्षादरम्यान सरकारचे Amazon-Flipkart सह 13 मोठ्या कंपन्यांना आदेश, या गॅझेटच्या विक्रीवर घातली बंदी

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने नागरिकांना काय करावे आणि काय करू नये, याची एक यादी दिली आहे. एक्सवर पोस्ट करत ही अ‍ॅडवायझरी जारी करण्यात आली आहे. याचा उद्देश लोकांनी सायबर सूरक्षा आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांबाबत सावध राहणं हा आहे. पोस्टमध्ये काय सांगितलं आहे, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Critical Online Safety Alert always follow cybersecurity precautions. Stay cautious while online—don’t fall for traps or misinformation. Be patriotic, stay vigilant, stay safe.#Digitalindia #OperationSindoor pic.twitter.com/IIRKGzsh27

— Ministry of Electronics & IT (@GoI_MeitY) May 9, 2025

काय करावं

  • नेहमी सायबर सुरक्षेशी संबंधित उपायांचे पालन करा.
  • ऑनलाइन सतर्क रहा आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
  • कोणतीही बातमी किंवा पोस्ट शेअर करण्यापूर्वी त्याची सतत्या तपासा.
  • तुम्ही पीआयबी फॅक्ट चेक किंवा इतर विश्वसनीय फॅक्ट चेकिंग प्लॅटफॉर्मचा वापर करा.
  • सरकारी हेल्पलाइन, सल्ला आणि मदत संबंधित माहिती शेअर करा जेणेकरून बाधित भागातील लोकांना योग्य माहिती मिळू शकेल. पण ही माहिती योग्य आहे कि अयोग्य याची तपासणी करा.
  • देशभक्ती आणि जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करा. सध्याच्या परस्थितीत सोशल मीडियावरील अफवांना आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे.

काय करू नये

  • ऑपरेशन सिंदूरशी संबंधित संवेदनशील माहिती, जसे की लष्कराच्या कारवाया किंवा तैनाती, सोशल मीडियावर शेअर करू नका. यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.
  • तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेली कोणतीही असत्यापित किंवा पुष्टी न झालेली माहिती फॉरवर्ड किंवा पोस्ट करू नका.
  • दंगली, हिंसाचार किंवा तणाव निर्माण करणारा कंटेट सोशल मीडियावर शेअर करू नका.
  • कोणत्याही संशयास्पद माहिती किंवा बनावट बातम्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्याबद्दल तक्रार करा. जेणेकरून कारवाई केली जाऊ शकते.

India Pakistan War: भारत-पाकच्या युद्धादरम्यान वीज गेली, तर कशा प्रकारे सुरु ठेऊ शकतो लाईट आणि पंखा? ही आहे Smart Technology

अशा प्रकारे करा तक्रार

खोट्या पोस्ट आणि बातम्यांची तक्रार करण्यासाठी WhatsApp नंबर: +91 8799711259 किंवा ईमेल: socialmedia@pib.gov.in यांचा वापर करा.

Web Title: India pakistan war ministry of electronics and information technology shared advisory for all the indians tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • india pakistan war
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
4

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.