Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिमियम फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! 10 हजारांहून कमी लाँच झालाय हा कमाल स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि अशी आहे बॅटरी

Infinix Hot 60i: नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? अहो मग Infinix Hot 60i आहे ना! आता प्रिमियम फीचर्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध होणार आहे. Infinix चा नवा स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 29, 2025 | 11:29 AM
प्रिमियम फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! 10 हजारांहून कमी लाँच झालाय हा कमाल स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि अशी आहे बॅटरी

प्रिमियम फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! 10 हजारांहून कमी लाँच झालाय हा कमाल स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि अशी आहे बॅटरी

Follow Us
Close
Follow Us:

Infinix चा नवीन आणि बजेट स्मार्टफोन Infinix Hot 60i बांगलादेशात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अपकमिंग Hot 60 सीरीजचा पहिला स्मार्टफोन आहे. येत्या काही दिवसांतच कंपनीची नवीन Hot 60 सीरीज लाँच केली जाणार आहे. हा स्मार्टफोन देखील त्याच सिरीजचा भाग आहे. स्मार्टफोनची सर्वसामान्यांना परवडणारी आहे. हा स्मार्टफोन प्रिडिसेसर Infinix Hot 50i सारखाच आहे.

तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता

नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. म्हणजेच स्मार्टफोनची किंमत जरी कमी असली तरी फीचर्सच्याबाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. ग्राहकांना कमी किंमतीत नवे आणि कमालीचे फीचर्स अनुभवण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये 45W चार्जिंग सपोर्टसह पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. नवीन बजेट स्मार्टफोन दोन रॅम+स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Infinix ) 

Infinix Hot 60i ची किंमत आणि उपलब्धता

Infinix Hot 60i स्मार्टफोन 6GB रॅम+ 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+ 256GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत BDT 13,999 म्हणजेच सुमारे 9,800 रुपये आणि 8GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत BDT 16,499 म्हणजेच सुमारे 11,500 रुपये आहे. हा स्मार्टफोन स्लीक ब्लॅक आणि टाइटेनियम ग्रे कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सध्या बांग्लादेशच्या रिटेलर वेबसाइट MobileDokan वर लिस्टेड आहे.

Infinix Hot 60i चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले आणि प्रोसेसर

डुअल-सिम (नॅनो+नॅनो) सपोर्ट वाल्या Infinix Hot 60i स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच फुल-HD+ (1,080×2,460 पिक्सेल्स) IPS LCD स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 396ppi आणि 800 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर बेस्ड XOS 15.1 वर चालतो. हे 12nm ऑक्टा-कोर MediaTek Helio G81 Ultimate चिपने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे.

कॅमेरा

हँडसेटमध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि एक अनस्पेसिफाइड 2-मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा देखील आहे. यामध्ये f/2.0 अपर्चरसह फ्रंटला 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील आहे.

कनेक्टिविटी ऑप्शन्स

Infinix Hot 60i मध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5, NFC, आणि GPS/A-GPS चा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये USB Type-C पोर्ट चार्जिंग देखील आहे.

Elon Musk Birthday: अब्जावधी डॉलर्सच्या मालकाची कहाणी! अशी केली होती करिअरची सुरुवात… ती एक चूक पडली महागात

बॅटरी आणि चार्जिंग

हँडसेटमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि यामध्ये 5160mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, कंपास, आणि जायरोस्कोप सारखे सेंसर्स आहेत.

Web Title: Infinix hot 60i launched price is less than ten thousand know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
4

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.