Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघे काही तास शिल्लक! Infinix चा नवा स्मार्टफोन धुरंधर एंट्रीसाठी सज्ज, लाँचपूर्वीच लीक झाले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix Note 60 Pro: उद्या म्हणजेच 13 एप्रिल रोजी भारतात Infinix चा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही. डिव्हाईसच्या डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2026 | 11:13 AM
अवघे काही तास शिल्लक! Infinix चा नवा स्मार्टफोन धुरंधर एंट्रीसाठी सज्ज, लाँचपूर्वीच लीक झाले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

अवघे काही तास शिल्लक! Infinix चा नवा स्मार्टफोन धुरंधर एंट्रीसाठी सज्ज, लाँचपूर्वीच लीक झाले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Follow Us:
  • Infinix Note 60 Pro भारतात 13 एप्रिलला लाँच होणार असून iPhone सारख्या डिझाईनमुळे चर्चेत आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 144Hz AMOLED डिस्प्ले, Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर आणि 6500mAh बॅटरी मिळण्याची शक्यता.
  • यामध्ये 50MP कॅमेरा, 90W फास्ट चार्जिंग आणि AI फीचर्ससह LED डिझाईन दिले जाणार आहे.
13 एप्रिल हा दिवस टेक प्रेमींसाठी अत्यंत खास ठरणार आहे. कारण या दिवशी भारतात टेक कंपनी Infinix एक मोठा धमाका करणार आहे. उद्या म्हणजेच 13 एप्रिल रोजी भारतात Infinix Note 60 Pro स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी भारतातील सर्वच टेकप्रेमी प्रचंड उत्सुक आहेत. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या आगामी स्मार्टफोनची डिझाईन आणि रंग आयफोन 17 प्रो मॅक्स सारखी आहे.

OnePlus घेऊन येतोय ‘Ultra’ मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या

लाँचिंगपूर्वीच कंपनीने या आगामी स्मार्टफोनचे कलर ऑप्शन आणि रॅम आणि स्टोरेज डिटेल्स शेअर केले आहेत. तसेच कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर आगामी स्मार्टफोनची माहिती शेअर केली आहे. कंपनीच्या Note 60 सीरीजअंतर्गत लाँच केला जाणारा Infinix Note 60 Pro स्मार्टफोन हे पहिले मॉडेल असणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी या स्मार्टफोन सिरीजअंतर्गत Note 60 आणि Ultra मॉडेल्स देखील लाँच करणार आहे. मात्र अद्याप त्याची लाँच डेट जाहिर करण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य – Infinix) 

Infinix Note 60 Pro तीन रंगात होणार लाँच

Infinix Note 60 Pro स्मार्टफोन सोलर ऑरेंज, डीप ओसियन ब्लू आणि मोचा ब्राउन या तीन रंगात लाँच केला जाणार आहे. Infinix Note 60 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच 1.5K (1208 x 2644 पिक्सेल) अमोलेड एलटीपीएस डिस्प्ले दिला जाणार आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आणि ब्राइटनेस 4500 निट्सपर्यंत आहे. याचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास 7i आणि ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करणार आहे.

Infinix Note 60 Pro स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 चिपसेट आणि अ‍ॅड्रेनो ए 810 जीपीयू दिला जाण्याची शक्यता आहे. इनफिनिक्सचा आगामी स्मार्टफोन 8GB च्या वर्चुअल रॅमला देखील सपोर्ट करणार आहे. हा फोन 128 जीबी आणि 256 जीबी UFS 2.2 स्टोरेजसह लाँच केला जाणार आहे. फोन अँड्रॉईड 16 पर आधारित कंपनी XOS 16 वर चालणार आहे. आगामी फोनच्या मागील बाजूला सक्रिय मॅट्रिक्स एलईडी सिस्टम मिळणार आहे, जे नथिंगच्या Glyph इंटरफेसने प्रेरित आहे. Infinix Note 60 Pro स्मार्टफोनमध्ये 3D IceCore वेपर चेंबर कूलिंग आणि 4758 sq mm हीट डिसेप्शन एरिया दिला जाणार आहे. Infinix Note 60 Pro स्मार्टफोनमध्ये एआई फीचरसाठी वेगवेगळे एआई बटन मिळणार आहे.

WhatsApp Update: आता मोबाईल नंबरची गरज नाही! ‘हे’ नवं फीचर दूर करणार यूजर्सची चिंता, नियम आणि अटी जाणून घ्या

Infinix Note 60 Pro मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेरासह OIS सपोर्ट आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड शूटर दिला जाणार आहे. फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील असणार आहे. तसेच कंपनीच्या आगामी फोनमध्ये डुअल स्पीकर सपोर्ट देखील दिला जाणार आहे. Infinix च्या या स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड चार्जिंग आणि 30W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी मिळणार आहे. तसेच आगामी स्मार्टफोन 7.5W वायरलेस रिवर्स चार्जिंग आणि 5W रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्टस करणार आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल सिम स्लॉट, 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4, NFC, GPS, एफएम रेडिओ आणि एक USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे.

Web Title: Infinix note 60 pro smartphone will launch in india at 13 april 2026 features and specifications leak before launching tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप
1

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’
2

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
3

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर
4

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.