Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 19,999 रुपयांत लाँच झाला Infinix चा हा स्मार्टफोन! 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… असे आहेत फीचर्स

Infinix NOTE Edge 5G: बजेट रेंजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K रिजॉल्यूशन वाला 3D कर्व्ड डिस्प्ले आणि 10 वॅट रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट असलेली 6500 एमएएच बॅटरी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2026 | 06:46 PM
केवळ 19,999 रुपयांत लाँच झाला Infinix चा हा स्मार्टफोन! 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... असे आहेत फीचर्स

केवळ 19,999 रुपयांत लाँच झाला Infinix चा हा स्मार्टफोन! 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... असे आहेत फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • डिव्हाईसमध्ये अल्ट्रा-स्लिम चेसिसमध्ये दमदार बॅटरी आणि शानदार डिस्प्ले
  • AnTuTu बेंचमार्क स्कोर 7,50,000 पेक्षा जास्त
  • फोनमध्ये गेमिंगसाठी डिव्हाईस 90FPS पर्यंत सपोर्ट
Infinix ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Edge सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन असून तो Infinix NOTE Edge 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये अल्ट्रा-स्लिम चेसिसमध्ये दमदार बॅटरी आणि शानदार डिस्प्ले टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7100 चिपसेट देण्यात आला आहे. हा भारताचा पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये खास प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. याचा AnTuTu बेंचमार्क स्कोर देखील 7,50,000 पेक्षा जास्त आहे. यासोबतच फोनमध्ये गेमिंगसाठी डिव्हाईस 90FPS पर्यंत सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये एआय पावर युवर प्ले नावाचा AI-ड्रिवन गेमिंग फीचर्सचा एक सेट देखील मिळणार आहे. ज्यमध्ये परफॉर्मंस मोड, मॅजिक वॉइस चेंजर, नेटवर्क एन्हांसमेंट आणि बाईपास चार्जिंग सारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत.

Apple Event 2026: रहस्याचा पडदा उठणार! ‘या’ दिवशी कंपनी करणार धमाका, स्वस्त iPhone 17e आणि मॅकबुकसह लाँच करणार हे गॅझेट्स

Infinix NOTE Edge 5G ची किंंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 128GB आणि 8GB + 256GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये और 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये आहे. स्मार्टफोनची पहिली विक्री 25 फेब्रुवारीपासून ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि इनफिनिक्स इंडिया ऑनलाईन स्टोअरवर सुरु होणार आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या लाँचिंगसह काही खास ऑफर्स देखील घेऊन आली आहे. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय कार्डवर 2000 रुपयांपर्यंतची त्वरित सूट आणि एक्सचेंजवर अतिरिक्त 2000 रुपयांची सूट आहे. ऑफरनंतर, फोनची किंमत फक्त 19,999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. (फोटो सौजन्य – X) 

Infinix NOTE Edge 5G के फीचर्स

डिव्हाईसमध्ये समोरील बाजूला 6.78-इंच 1.5K रिजॉल्यूशन वाला 3D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 4500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि 1.87mm च्या अल्ट्रा-नॅरो सिमेट्रिकल बेजेल्ससह लाँच करण्यात आला आहे. ड्यूरेबिलिटीसाठी लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आणि डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP65 रेटिंग मिळणार आहे. ऑडीओसाठी या स्मार्टफोनमध्ये जेबीएलद्वारे ट्यून करण्यात आलेले डुअल स्टीरियो स्पीकर देण्यात आले आहेत. फोनला पावर देण्यासाठी इन्फिनिक्स नोट एज 5G मध्ये 2.4GHz पर्यंत ऑक्टा कोर मीडियाटेक डाइमेंशन 7100 6nm प्रोसेसर, माली-G610 GPU आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 6GB / 8GB एलपीडीडीआर5एक्सरॅम, 128GB / 256GB UFS 2.2 स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 XOS 16 सह येते.

Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी

Infinix NOTE Edge 5G के कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये 50MP रियर कॅमेरा f/1.8 अपर्चर, LED फ्लॅश, 2K 30fps व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट दिला आहे. तर या डिव्हाईसच्या समोरील बाजूला 13MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा f/2.2 अपर्चर, 2K 30fps व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयआर सेन्सर देखील आहे. यात 45 वॅट फास्ट चार्जिंग आणि 10 वॅट रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट असलेली 6500 एमएएच बॅटरी देखील आहे.

Web Title: Infinix note edge 5g smartphone launched in india price is less than 20 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी
1

Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी

डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
2

डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
3

V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?
4

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.