Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी

Infinix Smart 20 Launched: इन्फिनिक्सने भारतीय बाजारात बजेट सेगमेंटमधील आणखी एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. Smart 20 नावाने लाँच झालेला हा फोन आकर्षक फीचर्स, मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेसह येतो. कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2026 | 02:59 PM
आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • Infinix ने भारतात नवीन Smart 20 स्मार्टफोन 12,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, MediaTek Helio G81 Ultimate चिपसेट आणि 5,200mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • बँक ऑफर्सनंतर ग्राहकांना हा स्मार्टफोन 10,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येणार आहे.
Infinix Smartphone Launched: टेक कंपनी Infinix ने भारतात त्यांचा आणखी एक नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Smart सीरीजअंतर्गत लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनचे नाव Infinix Smart 20 असे आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच हा स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लिस्ट केला होता. त्यानंतर अखेर आज हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने बजेट फ्रेंडली स्मार्ट सिरीजमधील नवीन स्मार्टफोन 12,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या स्मार्ट 10 स्मार्टफोनचा अपग्रेड आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पिसेफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

अरे देवा! Aadhaar Card हरवलं? आधार नंबर सुद्धा आठवत नाही? काळजी करू नका… आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस

Infinix Smart 20 ची किंमत

इन्फिनिक्सने त्यांचा नवीन स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 4GB + 64GB आणि 4GB + 128GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 64GB या बेस व्हेरिअंटची किंमत 12,499 रुपये आणि 4GB + 128GB या टॉप व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्स देखील देत आहे. या डिस्काऊंटनंतर स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन क्लाउडलाइन ब्लू, पोलारिस टाइटेनियम, शॅडो ब्लॅक आणि सनलाइक ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात.

Infinix Smart 20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

इन्फिनिक्सने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीच्या या नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिस्प्ले डिझाईन दिली आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ जी 81 अल्टिमेट चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4GB रॅमसह 128GB स्टोरेज देखील मिळणार आहे. फोनचे रॅम आणि स्टोरेज वाढवले जाऊ शकते. स्मार्टफोनमध्ये 4G, एलटीई, वायफाय, ब्लूटूथसारखे कनेक्टिविटी पर्याय दिले आहेत.

Apple WWDC 2026: अवघे काही तास शिल्लक! कधी, कुठे आणि कसा पाहाल अ‍ॅपलचा मेगा इव्हेंट? जाणून घ्या सविस्तर

Infinix Smart 20 स्मार्टफोनच्या मागील बाजूला 8MP चा कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8MP चा कॅमेरा दिला आहे. फोनच्या मागील बाजूला एलईडी फ्लॅश दिला आहे. हा स्मार्टफोन 5,200mAh बॅटरीने सुसज्ज आहे. यामध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाईप सी सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित कस्टमाइज्ड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. याला IP64 रेटिंग आहे, ज्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो.

Web Title: Infinix smart 20 launched in india smartphone is equipped with powerful features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.