अरे देवा! Aadhaar Card हरवलं? आधार नंबर सुद्धा आठवत नाही? काळजी करू नका... आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस
आजच्या काळात आधार कार्ड भारतीय नागरिकाचे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून नोकरीसाठी अप्लाय करण्यापर्यंत आणि स्कॉलरशिप मिळवण्यापासून सरकारी फॉर्म भरण्यापर्यंत सर्व कामांसाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत जर तुमचे आधार कार्ड हरवले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: जर तुम्हाला आधार नंबर देखील माहिती नसेल तर अनेक काम अडकू शकतात. अशावेळी काय करावे अनेकांना सूचत नाही. काहीजण तर दुसऱ्या आधार कार्डसाठी अप्लाय करण्याचा देखील प्रयत्न करतात. पण आधार कार्ड हरवले किंवा आधार कार्डचा नंबर विसरलात तरी चिंता करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे आधार कार्ड रिकव्हर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Ans: जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करता येते.
Ans: UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा आधार केंद्राच्या मदतीने ई-आधार डाउनलोड करता येतो.
Ans: जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पडताळणीनंतर मोबाईल नंबर अपडेट करता येतो.






