Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MWC 2025: अहो आश्चर्यच! आता सोलार एनर्जीवर चालणार तुमचा स्मार्टफोन, चार्जिंगचीही गरज नाही! Infinix ने सादर केलं अनोखं तंत्रज्ञान

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस म्हणजेच MWC 2025 मध्ये, इन्फिनिक्सने दोन नवीन कॉन्सेप्ट स्मार्टफोन सादर केले आहेत ज्यांनी सर्वांचे होश उडवले आहेत. यामध्ये, एक सौरऊर्जेवर चार्ज होतो आणि दुसरा रंग बदलण्यात माहीर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2025 | 10:02 AM
MWC 2025: आश्चर्यच! आता सोलार एनर्जीवर चालणार तुमचा स्मार्टफोन, चार्जिंगचीही गरज नाही! Infinix ने सादर केलं अनोखं तंत्रज्ञान

MWC 2025: आश्चर्यच! आता सोलार एनर्जीवर चालणार तुमचा स्मार्टफोन, चार्जिंगचीही गरज नाही! Infinix ने सादर केलं अनोखं तंत्रज्ञान

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Infinix ने इंडोनेशियामध्ये Infinix Note 50 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मार्च 2024 मध्ये लाँच केलेल्या Infinix Note 40 सीरीजची जागा घेणार आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने बार्सेलोनामध्ये सध्या सुरु असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2025) मध्ये E-Color Shift 2.0 आणि SolarEnergy-Reserving टेक्नोलॉजी सादर केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.

POCO M7 5G स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल रियर कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

चार्जिंगसाठी विज नाही सूर्यप्रकाश वापरणार

SolarEnergy-Reserving टेक्नोलॉजी डिवाइस चार्जिंगसाठी सभोवतालच्या प्रकाशाचा वापर करते. त्यामुळे आता तुम्हाला स्मार्टफोन चार्जिंगसाठी विजेचा नाही तर सूर्यप्रकाशाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे बॅटरीचे आयुष्य आणखी चांगले राहिले असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने यापूर्वी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2024) मध्ये E-Color Shift तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले होते. नवीनतम E-Color Shift 2.0 मध्ये, कंपनीने AI आधारित कस्टमायझेशन सपोर्ट प्रदान केला आहे.  (फोटो सौजन्य – X) 

SolarEnergy-Reserving Technology नक्की काय आहे?

Infinix ने MWC मध्ये SolarEnergy-Reserving Technology ने सुसज्ज फोन केस प्रदर्शित केला आहे. Infinix चा दावा आहे की यामुळे डिव्हाइसची बॅटरी लाइफ वाढण्यास मदत होईल. यामध्ये कंपनीने प्रगत पेरोव्स्काईट फोटोव्होल्टेइक तंत्रज्ञान आणि AI चा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान प्रकाश उर्जेचे ऑप्टिमायझेशन करून डिवाइस चार्ज करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे तुम्हाला विजेचा वापर करण्याची गरज नाही.

Infinix Unveils Tech at MWC 2025

Infinix introduced solar charging tech for smartphones and a solar-powered case for eco-friendly charging

They also showcased E-Color Shift 2.0, allowing phones to change back panel colors and patterns dynamically pic.twitter.com/Gvs57M4AZs

— Utsav Techie (@utsavtechie) March 3, 2025

इन्फिनिक्सच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या फोनच्या मागील बाजूस एक सौर पॅनेल बसवले आहे, ज्याला कंपनीने सोलरएनर्जी-रिझर्व्हिंग तंत्रज्ञान असे नाव दिले आहे. हे पेरोव्स्काईट सोलर सेल्स वापरते जे नियमित सिलिकॉन-आधारित सोलर पॅनल्सपेक्षा पातळ, अधिक किफायतशीर आहे.

वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी

कंपनी म्हणते की त्यांची SolarEnergy-Reserving Technology घरातील आणि बाहेरील प्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करते आणि ते प्रोटोटाइप फोन केसमध्ये साठवते. हे केस डायरेक्ट कनेक्ट पॉइंटवरून हेडसेटमध्ये पॉवर ट्रान्सफर करेल. कंपनी म्हणते की ते AI-आधारित अल्गोरिदम वापरून रिअल टाइममध्ये फाइन-ट्यूनिंग करून पॉवर ट्रान्सफर करेल. हे केस 2W पर्यंत वीज साठवेल. कंपनीचे म्हणणे आहे की भविष्यात ती एनर्जी स्टोरेज क्षमता वाढवली जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आदेश, शाळेत स्मार्टफोन घेऊन जाण्यास दिली परवानगी

Infinix म्हणते की त्यांची ‘सनफ्लावर’ वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी हेलिओट्रॉपिक योजनेवर आधारित आहे. ते इंडोर लाइटिंग कंडिशनसोबत डायनामिकली एडजेस्ट करते. कंपनीचे म्हणणे आहे की भविष्यात ते या तंत्रज्ञानाचा वापर वीयरेबल्स आणि डिजिटल डिवाइसेसमध्ये करेल.

Infinix च्या E-Color Shift 2.0 ची वैशिष्ट्ये

E-Color Shift 2.0 टेक्नोलॉजीच्या मदतीने, फोनच्या मागील पॅनलचे रंग बॅटरीचा वापर न करता बदलतील. Infinix चे म्हणणे आहे की ही नवीनतम तंत्रज्ञान AI च्या मदतीने यूजर्सच्या पसंती आणि बाह्य उत्तेजनांवर आधारित रंग बदलेल. कंपनीने असेही म्हटले आहे की वापरकर्त्यांना सहा डायनॅमिक पॅटर्न आणि 6 कलर प्लेट्समधून निवडण्याचा पर्याय मिळेल. AI च्या मदतीने, ते 30 यूनीक कॉम्बिनेशन तयार करेल, जे मागील पॅनेलवर दिसतील. हे रंग हवामान, वॉलपेपर आणि परिसरावर आधारित असतील.

Web Title: Infinix unveils unique solar charging phone concept and colour changing e ink tech at mwc tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
3

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
4

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.