Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

iQOO 16 Launched: आयक्यूओओने चीनमध्ये एक नवीन प्रिमियम स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा 2nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम चिपसेट आणि 8,400mAh बॅटरी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2026 | 01:11 PM
50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • iQOO 16 सह आयक्यूओओ पॅड अल्ट्रा चीनमध्ये लाँच
  • 4 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये नवा स्मार्टफोन लाँच
  • आयक्यूओओ 16 मध्ये क्वालकॉमचा 2nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम चिपसेट
iQOO Smartphone Launched: लोकप्रिय स्मार्टफोन आणि टेक कंपनी विवोचा सब-ब्रँड iQOO ने नुकताच चीनमध्ये त्यांचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. चीनमध्ये सादर करण्यात आलेल्या नव्या iQOO 16 सह आयक्यूओओ पॅड अल्ट्रा देखील लाँच करण्यात आले आहे. हे नवीन डिव्हाईस विवोच्या वेबसाईटवर तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

आयक्यूओओ 16 ची किंमत आणि उपलब्धता

चीनमध्ये आयक्यूओओ 16 हा 12GB+256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,799 म्हणजेच सुमारे 97,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,07,000 रुपये आहे. तर या डिव्हाईसच्या 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,21,000 रुपये आहे. ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये या स्मार्टफोनची विक्री विवोच्या ऑनलाईन स्टोअरवर सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन चेजिंग द लाइट, लीजेंड आणि रेसिंग ट्रॅक या रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: X) 

आयक्यूओओ 16 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

आयक्यूओओ 16 एक डुअल-सिम स्मार्टफोन आहे, जो विवोच्या नव्या ओरिजीनओएस 7 वर चालतो, जो अँड्रॉईड 17 वर आधारित आहे. फोनमध्ये 6.85-इंच 2K (1,440 x 3,168 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो सॅमसंग एम16 ल्यूमिनसेंट मटीरियल, 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 508 पीपीआय पिक्सल डेंसिटी, 1.07 बिलियन कलर्स आणि 5,000Hz पर्यंत टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो. यामध्ये एचबीएम मोडमध्ये 2,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, एआर एंटी-रिफ्लेक्टिव फिल्म आणि लीड डिस्प्ले टेक्नोलॉजी मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळणार आहे.

चिपसेट

परफॉर्मंससाठी आयक्यूओओ 16 मध्ये क्वालकॉमचा 2nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम चिपसेट देण्यात आला आहे, जो 5.01GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड देतो. यासोबतच फोनमध्ये कंपनीने स्वत:चे Q4 गेमिंग चिप, अड्रेनो जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 1TB पर्यंत जलद यूएफएस 4.1 स्टोरेज दिले आहे. फोन थंड ठेवण्यासाठी, यात 8,500 चौरस मिलीमीटर इतके उष्णता बाहेर टाकण्याचे क्षेत्रफळ असलेली मोठी ‘व्हेपर चेंबर’ कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

कॅमेरा

आयक्यूओओ 16 च्या रिअरमध्ये तीन 50-मेगापिक्सेलचे कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये ओआयएस सपोर्ट आणि 1/1.3-इंच सेंसरवाला 50 मेगापिक्सेल (f/1.68) चा मुख्य कॅमेरा, 100x डिजिटल झूमवाला 50 मेगापिक्सेल (f/2.65) चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल (f/2.05) चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा समाविष्ट आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा कॅमेरा दिला आहे. हा फोन 8K/30fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

बॅटरी

नव्या डिव्हाईसमध्ये 100W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,400mAh बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, बेईडौ, ग्लोनास आणि गॅलिलिओ सारखे पर्याय देण्यात आले आहेत. फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेंसर, जायरोस्कोप आणि एंबियंट लाइट सेंसर सारखे काही महत्त्वाचे सेसंर्स देखील उपलब्ध आहेत.

Web Title: Iqoo 16 launched in china with premium features and attractive design tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
1

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
3

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
4

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.